एक्स्प्लोर

Vastu Tips : घर किंवा ऑफिस खरेदी करण्यापूर्वी या गोष्टींकडे एकदा लक्ष द्या, नुकसानापासून वाचाल. वास्तुशास्त्रात म्हटलंय..

Vastu Tips for Home and Office: जेव्हा एखादी व्यक्ती नवीन घर, नवीन ऑफिस विकत घेते, तेव्हा सर्व काही चांगले व्हावे हीच त्याची इच्छा असते.पण अनेक वेळा आपण ऑफिस किंवा घर घेताना खबरदारी घेतली पाहिजे.

Vastu Tips for Home and Office: स्वतःचे एक सुंदर घर असावे हे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते, त्याचप्रमाणे अनेकांना स्वतःचे ऑफिस असावे असेही वाटते. मात्र तुम्हाला माहित आहे का? या दोन्ही गोष्टींची खरेदी करताना तुम्ही विशेष काळजी घेतली नाही. तर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते, अंकशास्त्र विवेक त्रिपाठी यांच्याकडून जाणून घेऊया की ऑफिस किंवा घरी खरेदी करताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे? जेणेकरून तुम्हाला कोणत्याही दुष्परिणामांना सामोरे जावे लागणार नाही.

या गोष्टी लक्षात ठेवा
वास्तुशास्त्र हे सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेवर आधारित आहे. वास्तूनुसार रचना केल्यास घर कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांपासून दूर राहते. घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी वास्तुशास्त्राचे नियम खूप प्रभावी मानले जातात. सकारात्मक ऊर्जा घरात सुख-समृद्धी आणते, तर नकारात्मक ऊर्जा जीवनात अनेक समस्या घेऊन येते. अनेक वेळा सर्व काही योग्य पद्धतीने करूनही माणसाला पुन्हा पुन्हा अपयशाला सामोरे जावे लागते. वास्तूनुसार घर किंवा ऑफिस खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

घर किंवा ऑफिस खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

-घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असेल तर घरात सुख-समृद्धी येते.

-घर सिंहमुखी नसून गाईमुखी असावे, म्हणजेच घराच्या सुरुवातीला लहान आणि मागे रुंद किंवा मोठे असावे, यामुळे घरात शुभवार्ता येत राहतात.

-घर किंवा कार्यालयाच्या दक्षिणेला कोणतीही खचलेली जमीन असू नये, तसेच कोणताही खोल किंवा पडीक भाग दिसू नये, अन्यथा घरात पैसा राहत नाही.

-घर किंवा ऑफिस खरेदी करण्यापूर्वी अंकशास्त्रालाही विशेष महत्त्व आहे, तुम्ही कोणत्या क्रमांकाचे घर किंवा फ्लॅट खरेदी करत आहात यालाही खूप महत्त्व आहे.

-कार्यालय क्रमांक किंवा घर क्रमांक हा तुमच्या मूलांकानुसार मित्र क्रमांक असेल, याची काळजी घेतली पाहिजे.

-शत्रू क्रमांक असलेली संख्या तुम्हाला कधीही चांगले परिणाम देणार नाही, त्यामुळे तुमच्या मूलांकातील मित्र क्रमांक असलेला क्रमांक घराचा किंवा ऑफिसचा असावा.

-घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी त्याच्या छताच्या उंचीकडेही लक्ष दिले पाहिजे, कारण वास्तुशास्त्रात सांगितले आहे की छप्पर जितके उंच असेल तितका तुमचा मान समाजासमोर असेल. कमी छताची उंची तुम्हाला नैराश्याचा बळी बनवते.

-त्यामुळे या छोट्या-छोट्या गोष्टींचीही काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जीवनात अडचणी किंवा समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Valentine Day 2023 Vastu Tips : व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी चुकूनही पार्टनरला देऊ नका 'हे' गिफ्ट, नात्यात दुरावा येऊ शकतो, वास्तुशास्त्रात म्हटलंय...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2025 | शुक्रवार
Nashik Politics : नाशिकमधील काँग्रेसचे बडे नेते गळाला लावल्याचा भाजपचा दावा, आता खुद्द काँग्रेस नेत्याचं स्पष्टीकरण; म्हणाले...
नाशिकमधील काँग्रेसचे बडे नेते गळाला लावल्याचा भाजपचा दावा, आता खुद्द काँग्रेस नेत्याचं स्पष्टीकरण; म्हणाले...
भविष्यात UPI  वापरासाठी पैसे मोजावे लागणार? आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रांचं सूचक वक्तव्य, म्हणाले कोणाला तरी खर्च करावा लागेल...
UPI साठीचा खर्च कोणाला तरी उचलावा लागणार, आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रांचं सूचक वक्तव्य
श्रावणचा पहिला दिवस, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात पासेसचा काळाबाजार उघड; 5 जणांना अटक
श्रावणचा पहिला दिवस, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात पासेसचा काळाबाजार उघड; 5 जणांना अटक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

One Plus Nord CE 5 : स्मार्ट लूक, दमदार बॅटरी, किंमत किती? वनप्लस Nord CE 5 ची A टू Z माहिती
All-Indian Final | महिला विश्वचषकाची अंतिम लढत दोन भारतीय खेळाडूंमध्ये
Ketaki Chitale Controversy | केतकी चितळेच्या वक्तव्यांनी मराठी भाषाप्रेमी संतप्त, Saamana ही चर्चेत
RSS Muslim Dialogue | मोहन भागवत-Muslim विचारवंत भेट, अनेक मुद्द्यांवर चर्चा
BAMU Admissions Stopped | BAMU चा धाडसी निर्णय, 113 Colleges चे PG प्रवेश थांबवले!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2025 | शुक्रवार
Nashik Politics : नाशिकमधील काँग्रेसचे बडे नेते गळाला लावल्याचा भाजपचा दावा, आता खुद्द काँग्रेस नेत्याचं स्पष्टीकरण; म्हणाले...
नाशिकमधील काँग्रेसचे बडे नेते गळाला लावल्याचा भाजपचा दावा, आता खुद्द काँग्रेस नेत्याचं स्पष्टीकरण; म्हणाले...
भविष्यात UPI  वापरासाठी पैसे मोजावे लागणार? आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रांचं सूचक वक्तव्य, म्हणाले कोणाला तरी खर्च करावा लागेल...
UPI साठीचा खर्च कोणाला तरी उचलावा लागणार, आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रांचं सूचक वक्तव्य
श्रावणचा पहिला दिवस, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात पासेसचा काळाबाजार उघड; 5 जणांना अटक
श्रावणचा पहिला दिवस, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात पासेसचा काळाबाजार उघड; 5 जणांना अटक
Share Market Crash : शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 721 अंकांनी कोसळला, निफ्टीमध्येही घसरण, गुंतवणूकदारांचे 4.75 लाख कोटी स्वाहा
शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 721 अंकांनी कोसळला, निफ्टीमध्येही घसरण, गुंतवणूकदारांचे 4.75 लाख कोटी स्वाहा
कंत्राटदाराच्या फायद्यासाठी सा.बां. विभागातील अभियंत्याची बॅटिंग; बनावट कागदपत्रे बनवली, गुन्हा दाखल
कंत्राटदाराच्या फायद्यासाठी सा.बां. विभागातील अभियंत्याची बॅटिंग; बनावट कागदपत्रे बनवली, गुन्हा दाखल
मला आरोग्य मंत्री व्हायला आवडेल, माणिकराव कोकाटे सर्वात चांगला मंत्री : संतोष बांगर
Santosh Bangar: मला आरोग्य मंत्री व्हायला आवडेल, माणिकराव कोकाटे सर्वात चांगला मंत्री : संतोष बांगर
मी पदावरून रिटायर झाल्यानंतर कुठलंही शासकीय पद स्वीकारणार नाही; सरन्यायाधीश भूषण गवईंचं मोठं विधान
मी पदावरून रिटायर झाल्यानंतर कुठलंही शासकीय पद स्वीकारणार नाही; सरन्यायाधीश भूषण गवईंचं मोठं विधान
Embed widget