एक्स्प्लोर

Vastu Tips : श्रीमंत लोकांच्या घरी 'या' 5 वस्तू घराच्या दक्षिण दिशेला असतात; घरात सुख-समृद्धी आणि भरभराटीसाठी वास्तूशास्त्राचे 'हे' नियम वाचाच

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार, घराच्या दक्षिण दिशेला या 5 वस्तू ठेवल्याने घरावर सदैव देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते. तसेच, श्रीमंतांच्या घरी तुम्हाला या वस्तू नक्कीच पाहायला मिळतील. 

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार, (Vastu Tips) देवी लक्ष्मीला (Goddess Lakshmi) धनसंपत्तीची देवी मानलं जातं. देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा असावी असं प्रत्येकाला वाटतं. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भक्त अनेक उपाय करतात. वास्तूशास्त्रानुसार, घराच्या दक्षिण दिशेला या 5 वस्तू ठेवल्याने घरावर सदैव देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते. तसेच, श्रीमंतांच्या घरी तुम्हाला या वस्तू नक्कीच पाहायला मिळतील. 

केरसुणी (Broom)

मान्यतेनुसार, झाडूमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. वास्तूशास्त्रानुसार, घरातील केरसुणीला नेहमी दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावं. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. 

दागिने (Jwellery)

आपल्या जवळच्या दागिन्यांना नेहमी घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावे. असं करणं शुभ मानलं जातं. वास्तूशास्त्रानुसार, या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या वस्तू अनेक काळ आपल्याकडे टिकून राहतात. 

फिनिक्स पक्षी (Phoenix Bird)

वास्तूशास्त्रानुसार, लिविंग रुमच्या दक्षिण दिशेच्या भिंतीवर फिनिक्स पक्ष्याचा फोटो लावावा. असे केल्यास घरात सकारात्मकता टिकून राहते. तसेच, घरात आनंदही टिकून राहतो. 

पलंगाची दिशा (Bed Side)

वास्तूशास्त्रानुसार, घरातील पलंगाची दिशा नेहमी दक्षिण दिशेला असावी. यामुळे आपल्या आयुष्यात सकारात्मकता येते. तसेच, देवी लक्ष्मीची देखील विशेष कृपा राहते. 

पूर्वजांचा फोटो (Photo of ancestors)

घरात जर पूर्वजांचे फोटो असतील तर त्याची दिशा नेहमी दक्षिण पूर्व दिशेचा भिंतीवर असावी. यामुळे पितरांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :                                                                                                                                                                                       

Career Astrology : नोकरीत यश हवंय? पैशांची कमतरता भासतेय? तुमच्या कुंडलीत 'हे' ग्रह मजबूत असायला हवेत, जाणून घ्या ज्योतिषशास्त्र...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dahi Handi Wishes 2026 : दहीहंडीच्या मित्रपरिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; आठवा श्रीकृष्णाचं लोभस रुप, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
दहीहंडीच्या मित्रपरिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; आठवा श्रीकृष्णाचं लोभस रुप, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Janmashtami 2026: जन्माष्टमीचा उपवास आहे? मग 'या' चुकांपासून सावधान! उपवास मोडल्यास काय करावे? धार्मिक मान्यता सांगते...
जन्माष्टमीचा उपवास आहे? मग 'या' चुकांपासून सावधान! उपवास मोडल्यास काय करावे? धार्मिक मान्यता सांगते...
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, धनलाभ होणार की आर्थिक नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, धनलाभ होणार की आर्थिक नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Advertisement

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Nagpur DJ BAN : महाराष्ट्राच्या उपराजधानीत डीजे बंदी झुगारली, नागपूरमध्ये डीजेच्या दणदणाटात लेझरसह दहीहंडी उत्सव सुरु
डीजे बंदी झुगारली, नागपूरमध्ये डीजेच्या दणदणाटात लेझरसह दहीहंडी उत्सव सुरु
Video: मुसळधार पावसामुळे दिल्ली-एनसीआर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी तुंबलं, प्रवासी अडकून पडले; आगमन विभाग काही काळासाठी बंद करावा लागला
Video: मुसळधार पावसामुळे दिल्ली-एनसीआर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी तुंबलं, प्रवासी अडकून पडले; आगमन विभाग काही काळासाठी बंद करावा लागला
आईच्या मृतदेहाशेजारी लेकीचा आक्रोश अन् मांडी घालून बसलेला हताश बाप; पदरी पैसा नसल्याने रुग्णवाहिका मिळालीच नाही, उत्तर प्रदेशातील भीषण चित्र
आईच्या मृतदेहाशेजारी लेकीचा आक्रोश अन् मांडी घालून बसलेला हताश बाप; पदरी पैसा नसल्याने रुग्णवाहिका मिळालीच नाही, उत्तर प्रदेशातील भीषण चित्र
काॅकरोच पार्टीचे दिल्लीत 3 तास धरणे आंदोलन, सीजेपी कार्यकर्तीच्या वडिलांना अमानुष मारहाण, आरोपी स्वत: पाॅडकास्टमध्ये म्हणाला, मी त्यांच्या डोक्यात हल्ला केला, 60 टाके पडलेत, पण जेलमध्ये गेलो नाही
काॅकरोच पार्टीचे दिल्लीत 3 तास धरणे आंदोलन, सीजेपी कार्यकर्तीच्या वडिलांना अमानुष मारहाण, आरोपी स्वत: पाॅडकास्टमध्ये म्हणाला, मी त्यांच्या डोक्यात हल्ला केला, 60 टाके पडलेत, पण जेलमध्ये गेलो नाही
Embed widget