एक्स्प्लोर

Tilak Benefits : सणासुदीला कपाळावर टिळा लावणं शुभ का मानतात? जाणून घ्या याचं धार्मिक महत्त्व

Tilak Benefits : सामान्य दिवशी किंवा काही विशेष दिनानिमित्त, सणासुदीला कपाळावर विविध प्रकारचा टिळा लावण्यात येतो. यामध्ये चंदनाच्या टिळ्याला सर्वात जास्त लाभदायक म्हटलं जाते.

Tilak Benefits : हिंदू धर्ममान्यतेनुसार, कपाळावर टिळा लावण्याला फार महत्त्व आहे. खरंतर, कपाळावर टिळा लावण्यासंबंधित अनेक मान्यता आहेत. असं म्हणतात की, टिळा लावल्याने आयुष्यात फक्त सकारात्मकताच येत नाही तर कुंडलीत उपस्थित असलेले ग्रह देखील शांत होतात.

खरंतर, सामान्य दिवशी किंवा काही विशेष दिनानिमित्त, सणासुदीला कपाळावर विविध प्रकारचा टिळा लावण्यात येतो. यामध्ये चंदनाच्या टिळ्याला सर्वात जास्त लाभदायक म्हटलं जाते. एकूणच कपाळाला टिळा लावणं का शुभकारक मानलं जातं या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

कपाळावर टिळा लावण्याचं महत्त्व 

ज्योतिष शास्त्रानुसार, कपाळावर टिळा लावणं हे एका अर्थाने भगवान विष्णुचं तेज मानलं जातं. कपाळाला टिळा लावल्यामे पापांपासून मुक्ती मिळते आणि पुण्य फल मिळते अशी मान्यता आहे. तसेच, टिळ्याला त्रिदेव म्हणजेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानलं जातं. विविध समुदायात टिळा लावण्याचं वेगवेगळं महत्त्व आहे. 

शास्त्रानुसार, टिळा लावल्याने ग्रहांची स्थिती सुधारते आणि यामुळे तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतात असं म्हणतात. तसेच, दिनाच्या अनुषंगाने टिळा लावल्याचे त्याचे शुभ परिणाम मिळतात. 

  • मान्यतेनुसार, सोमवारच्या दिवशी पांढऱ्या चंदनाचा टिळा लावल्याने मन शांत राहते असं म्हणतात. 
  • मंगळवारच्या दिवशी चमेलीच्या तेलात शेंदूर एकत्र करून लावणं शुभ मानलं जातं. 
  • बुधवारच्या दिवशी कोरडे शेंदूर लावल्याने देवाची सदैव कृपा राहते. 
  • गुरुवारच्या दिवशी पिवळा चंदन किंवा हळद लावल्याने घरात सुख-शांती, समृद्धी नांदते. 
  • शुक्रवारच्या दिवशी लाल चंदन किंवा कुंकूचा टिळा लावल्याने घरात सुख-शांती नांदेत. 
  • शनिवारच्या दिवशी राखेचा टिळा लावल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. 
  • रविवारच्या दिवशी लाल रंगाचा टिळा लावल्याने व्यक्तीच्या मान-सन्मानात वाढ होते आणि धनप्राप्ती होते असं म्हणतात. 
  • शास्त्रानुसार, चंदनाचा टिळा लावल्याने घर अन्न-धान्याने परिपूर्ण राहते आणि सौभाग्य टिकून राहते असं म्हणतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :

Astro Tips : घरी आलेल्या पाहुण्यांना पाणी का देतात? वास्तूशास्त्रानुसार थेट ग्रहांशी आहे याचा संबंध; जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Sarva Pitri Amavasya 2026: 10 ऑक्टोबरची 'सर्वपित्री' अमावस्या अद्भूत! 3 राशींचं भाग्य फळफळलं, शनि अमावस्येता पॉवरफुल योगायोग, श्राद्धाचा मुहूर्त, महत्त्व... 
10 ऑक्टोबरची 'सर्वपित्री' अमावस्या अद्भूत! 3 राशींचं भाग्य फळफळलं, शनि अमावस्येता पॉवरफुल योगायोग, श्राद्धाचा मुहूर्त, महत्त्व... 
Shardiya Navratri 2026 : शारदीय नवरात्रीतील 9 दिवस कोणत्या देवीला काय अर्पण करायचं? संपूर्ण यादी वाचा फक्त एका क्लिकमध्ये...
शारदीय नवरात्रीतील 9 दिवस कोणत्या देवीला काय अर्पण करायचं? संपूर्ण यादी वाचा फक्त एका क्लिकमध्ये...
Horoscope Today 9 October 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 7 राशींना धोक्याची घंटा, 'या' 5 राशींवर देवी लक्ष्मीची कृपा; वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारच्या दिवशी 7 राशींना धोक्याची घंटा, 'या' 5 राशींवर देवी लक्ष्मीची कृपा; वाचा आजचे राशीभविष्य
Vastu Shashtra: झाडू 'उभी' ठेवणे शुभ कि अशुभ? आर्थिक समृद्धी अन् देवी लक्ष्मीशी मोठा संबंध, वास्तुशास्त्राचे 'हे' नियम जाणून थक्क व्हाल..
झाडू 'उभी' ठेवणे शुभ कि अशुभ? आर्थिक समृद्धी अन् देवी लक्ष्मीशी मोठा संबंध, वास्तुशास्त्राचे 'हे' नियम जाणून थक्क व्हाल..

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Nana Patekar Demise Tanushree Dutta Reaction Viral: 'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
Accident In Kolhapur: भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
Embed widget