एक्स्प्लोर

Taurus Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : पैसा, संपत्ती, ऐश्वर्य... वृषभ राशीवर नवीन आठवड्यात धनवर्षाव; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Taurus Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : वृषभ राशीसाठी नवीन आठवडा लाभाचा ठरेल. या काळात तुम्हाला अनपेक्षित स्रोतांकडून धनलाभ होऊ शकतो.

Taurus Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : ऑक्टोबर महिन्याची सुरुवात आता होत आहे. ऑक्टोबरचा पहिला आठवडा वृषभ राशीसाठी नेमका कसा असणार? वृषभ राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा वृषभ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Love Horoscope)

नवीन आठवड्यात जोडीदारासोबत जास्त वेळ घालवा. आठवड्याचे शेवटचे दिवस तुमच्या जोडीदाराशी लग्नाबद्दल बोलण्यासाठी चांगले असतील. जे लोक लॉग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांचा थोडा गोंधळ उडू शकतो, परंतु त्यांची लव्ह लाईफ सुखी करण्यासाठी त्यांना थोडं सोसावं लागेल. प्रत्येक समस्या शहाणपणाने सोडवा. जे अविवाहित आहेत ते आठवड्याच्या सुरुवातीला एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची आशा आहे. विवाहित महिला त्यांच्या आधीच्या प्रियकराला भेटू शकतात, मात्र त्याचा वैवाहिक जीवनावर कोणताही परिणाम होऊ नये.

वृषभ राशीचे करिअर (Taurus Career  Horoscope)

व्यावसायिक जीवनात आर्थिक बाबतीत कोणतीही अडचण येणार नाही. टीम मीटिंगमध्ये तुमची उपस्थिती नवीन ऊर्जा देईल. तुमच्या मतांचा आदर केला जाईल. वरिष्ठांना मूड चांगला ठेवा. सहकारी आणि ग्राहकांशी चांगले संबंध ठेवा. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जाण्यासाठी आठवड्याचे शेवटचे दिवस उत्तम असतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. काही लोकांना परदेशी विद्यापीठांमध्येही प्रवेश मिळू शकतो.

वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Wealth Horoscope)

या आठवड्यात तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न असाल. जसजसा आठवडा पुढे जाईल तसतशी पैशाची आवकही वाढेल, ज्याचा परिणाम तुमच्या जीवनशैलीवर दिसून येईल. तुमची गुंतवणुकीत इच्छा वाढेल, पण गुंतवणूक करण्यापूर्वी नीट अभ्यास करा. या आठवड्यात तुम्हाला घरातील कौटुंबिक कार्यक्रमावर पैसे खर्च करावे लागतील. 

वृषभ राशीचे आरोग्य  (Taurus Health Horoscope)

या आठवड्यात आरोग्याच्या किरकोळ समस्यांमुळे तुमच्या दैनंदिन कामावर परिणाम होऊ शकतो. दिवसाची सुरुवात व्यायामाने करा. सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या लोकांसोबत जास्त वेळ घालवा. ऑफिसचा ताण घरी आणू नका. कुटुंबासोबत वेळ घालवा. गर्भवती महिलांनी ट्रेनमधून उतरताना किंवा दुचाकीवरून प्रवास करताना काळजी घ्यावी.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Aries Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : वाद, तणाव, धनहानी... मेष राशीसाठी आठवडा सगळीकडून तापदायक; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav :....तर मी स्पष्टच सांगतो, शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा कधीही सोडणार नाही; भास्कर जाधवांचे परखड मत 
....तर मी स्पष्टच सांगतो, शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा कधीही सोडणार नाही; भास्कर जाधवांचे परखड मत 
Ram Satpute: 'मारकडवाडी गाव भाजपाचं आहे अन् राहील', भाजपचे पराभूत उमेदवाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'दिवा विझायच्या आधी फडफड करत..'
'मारकडवाडी गाव भाजपाचं आहे अन् राहील', भाजपचे पराभूत उमेदवाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'दिवा विझायच्या आधी फडफड करत..'
'हे सांगून सांगून आम्ही थकलोय,एकनाथ शिंदे नाराज नाहीत..' नाराजीनाट्यावर उदय सामंत म्हणाले..
'हे सांगून सांगून आम्ही थकलोय,एकनाथ शिंदे नाराज नाहीत..' नाराजीनाट्यावर उदय सामंत म्हणाले..
Uttam Jankar : माझ्या शपथेपेक्षा मारकडवाडीची लढाई महत्त्वाची, मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान घ्या; उत्तम जानकरांचं शरद पवारांसमोर मोठं वक्तव्य
माझ्या शपथेपेक्षा मारकडवाडीची लढाई महत्त्वाची, मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान घ्या; उत्तम जानकरांचं शरद पवारांसमोर मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jayant Patil Markadwadi Speech : उत्तम जानकरांचा राजीनाम्याचा शब्द, जयंत पाटील म्हणतात..Chandrashekhar Bawankule : अपयश लपवण्याचं काम शरद पवार करताहेत - बावनकुळेRahul Narwekar Vidhan Sabha : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी ?Karnataka Marathi Mahamelava: मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारची परवानगी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav :....तर मी स्पष्टच सांगतो, शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा कधीही सोडणार नाही; भास्कर जाधवांचे परखड मत 
....तर मी स्पष्टच सांगतो, शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा कधीही सोडणार नाही; भास्कर जाधवांचे परखड मत 
Ram Satpute: 'मारकडवाडी गाव भाजपाचं आहे अन् राहील', भाजपचे पराभूत उमेदवाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'दिवा विझायच्या आधी फडफड करत..'
'मारकडवाडी गाव भाजपाचं आहे अन् राहील', भाजपचे पराभूत उमेदवाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'दिवा विझायच्या आधी फडफड करत..'
'हे सांगून सांगून आम्ही थकलोय,एकनाथ शिंदे नाराज नाहीत..' नाराजीनाट्यावर उदय सामंत म्हणाले..
'हे सांगून सांगून आम्ही थकलोय,एकनाथ शिंदे नाराज नाहीत..' नाराजीनाट्यावर उदय सामंत म्हणाले..
Uttam Jankar : माझ्या शपथेपेक्षा मारकडवाडीची लढाई महत्त्वाची, मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान घ्या; उत्तम जानकरांचं शरद पवारांसमोर मोठं वक्तव्य
माझ्या शपथेपेक्षा मारकडवाडीची लढाई महत्त्वाची, मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान घ्या; उत्तम जानकरांचं शरद पवारांसमोर मोठं वक्तव्य
WTC Final Scenario : ॲडलेड कसोटी हरल्यानंतर टीम इंडिया फायनलमधून जाणार बाहेर? समजून घ्या संपूर्ण समीकरण
ॲडलेड कसोटी हरल्यानंतर टीम इंडिया फायनलमधून जाणार बाहेर? समजून घ्या संपूर्ण समीकरण
Beed: बनावट औषध पुरवठ्याच्या बोगसगिरीप्रकरणी चौकशी होणार, प्रशासनाची मोठी ॲक्शन 
बनावट औषध पुरवठ्याच्या बोगसगिरीप्रकरणी चौकशी होणार, प्रशासनाची मोठी ॲक्शन 
Rahul Narwekar: मंत्रि‍पदाची इच्छा अधुरीच राहिली,  राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी, मुंबईतून आशिष शेलारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता
मंत्रि‍पदाची इच्छा अधुरीच, राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी; मुंबईतील 'या' नेत्याची मंत्रिपदासाठी चर्चा?
Nashik News : नाशिकमधील चिमुकलीनं गिळलं एक रुपयांचं नाणं, कुटुंबीयांकडून आर्थिक मदतीची याचना, आमदार सीमा हिरे धावल्या मदतीला
नाशिकमधील चिमुकलीनं गिळलं एक रुपयांचं नाणं, कुटुंबीयांकडून आर्थिक मदतीची याचना, आमदार सीमा हिरे धावल्या मदतीला
Embed widget