एक्स्प्लोर

Aries Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : वाद, तणाव, धनहानी... मेष राशीसाठी आठवडा सगळीकडून तापदायक; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Aries Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : मेष राशीसाठी नवीन आठवडा अनेक प्रगतीच्या संधी घेऊन येणार आहे, परंतु सुरुवातीचे दिवस थोडे चढ-उतांरांचे असतील.

Aries Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : ऑक्टोबर महिन्याची सुरुवात आता होत आहे. ऑक्टोबरचा पहिला आठवडा मेष राशीसाठी नेमका कसा असणार? मेष राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा मेष राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी मेष राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष राशीची लव्ह लाईफ (Aries Love Life Horoscope)

या आठवड्यात तुमची लव्ह लाईफ रोमांचक  असेल. तुमच्या लव्ह लाईफमध्ये जास्त अडचणी येणार नाहीत. तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रियकराला फिरायला घेऊन जाऊ शकता किंवा त्यांना सरप्राईज गिफ्टही देऊ शकता. तुमचा प्रियकर तुम्हाला आयुष्यभर प्रेमाने जपेल. नात्यातील काही महिलांना राग येऊ शकतो, यामुळे तुमचे जोडीदारासोबत वाद होऊ शकतात.

मेष राशीचे करिअर (Aries Career Horoscope)

व्यावसायिक जीवनात किरकोळ अडचणी येतील. या आठवड्यात तुम्हाला अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कार्यालयात आपली प्रतिमा चांगली ठेवा, यामुळे करिअरमधील समस्या सोडवण्यास मदत होईल. तुमची कामगिरीही चांगली ठेवा. व्यावसायिकांकडे ग्राहक आकर्षित होतील. काही स्त्रिया नोकरीसाठी दिलेला इंटरव्ह्यू पास करण्यात आणि ऑफर लेटर मिळवण्यात यशस्वी होतील. विद्यार्थ्यांनी परीक्षेत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा. त्याच वेळी काही व्यावसायिक कामासाठी परदेशात जाऊ शकतात.

मेष राशीची आर्थिक स्थिती (Aries Wealth Horoscope)

येत्या 7 दिवसात तुम्हाला किरकोळ आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. गुंतवणुकीच्या बाबतीत आंधळेपणाने कोणताही निर्णय घेऊ नका. नवीन व्यवसाय किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरू शकतं. भावंडांशी मालमत्तेची चर्चा करताना थोडं सावध राहा. या आठवड्यात मित्रांना मोठ्या प्रमाणात पैसे देणं टाळा, ते परत मिळवण्यात अडचणी येऊ शकतात.

मेष राशीचे आरोग्य  (Aries Health Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला आरोग्याच्या किरकोळ समस्यांना सामोरं जावं लागेल. ज्या लोकांना हृदयविकाराची समस्या आहे, त्यांना आठवड्याच्या शेवटच्या दिवसात थोडं सावध राहावं लागेल. सकस आहार घ्या. तुमच्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वं असलेल्या भरपूर पदार्थांचा समावेश करा. प्रवासाचा विचार करत असाल तर अशा ठिकाणी जा, जिथे तुम्हाला आरामदायी वाटेल आणि चांगलं वाटेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 10 December 2024Special Report Ladki Bahin Yojana :पडताळणी होणार? लाडकी बहीण छाननीच्या बंधनात?Special Report Vidhansabha : थँक्यू नाना, विधानसभेत नेत्यांचा डायलॉबाजीचा सुपर डुपर हिट शोSpecial Report Fraud : गुन्हेगारीतलं राजकारणं, बारावी पास संशयिताकडून उच्चशिक्षित वैज्ञानिकाला गंडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
आधी अपहरण, मग हत्या, लाकडी दांड्यानं काटा काढला? सतीश वाघ यांचा खून कसा केला? हादरवून सोडणाऱ्या कटात मोठी अपडेट!
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Embed widget