एक्स्प्लोर

Taurus Weekly Horoscope 15 To 21 April 2024 : आठवड्याची सुरुवात चांगली पण शेवट मात्र आर्थिक तंगीचा; वाचा वृषभ राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

Taurus Weekly Horoscope 15 To 21 April 2024 : वृषभ राशीचा येणारा आठवडा नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात. 

Taurus Weekly Horoscope 15 To 21 April 2024 : एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा संपून तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा नेमका कसा असणार आहे याची प्रत्येकाला उत्सुकता असते. राशीभविष्यातही ग्रहांच्या चालीनुसार प्रत्येक राशीचं साप्ताहिक भविष्य (Weekly Horoscope) कसं असणार आहे याचा साधारण अंदाज लावला जातो. त्यानुसार वृषभ राशीचा (Taurus Horoscope) येणारा आठवडा नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात. 

वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Love Horoscope)

या आठवड्यात तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा विशेष आदर करा आणि त्यांची काळजी घ्या. वैयक्तिक आणि व्यावसायिक गोष्टींमध्ये जोडीदाराला साथ द्या, यामुळे नात्यात प्रेम आणि विश्वास टिकून राहील. संभाषणातून नात्यातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराशी वाद घालणं टाळा.

वृषभ राशीचे करिअर (Taurus Career Horoscope)

हा आठवडा तुम्हाला तुमची कामगिरी सुधारण्यासाठी भरपूर संधी देईल. तुमचं राहिलेलं काम लवकरात लवकर आटोपून घ्या. आठवड्याचा शेवटचा दिवस नोकरीच्या मुलाखतीसाठी शुभ राहील. ज्या लोकांना नोकरी बदलायची आहे, त्यांनी त्यांचा सीव्ही, तुमचे प्रोफाईल अपडेट ठेवावे. या आठवड्यात तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल येऊ शकतो. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील. वृषभ राशीच्या व्यावसायिकांना या आठवड्यात व्यवसायात प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील.

वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Wealth Horoscope)

या आठवड्यात आर्थिक बाबतीत नशीब तुमची साथ देईल. पैशाची आवक वाढेल. या आवड्यात उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून तुम्हाला आर्थिक लाभ होईल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. वृषभ राशीच्या काही लोकांना वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते. आठवड्याच्या मध्यात वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे पैसे जास्त खर्च होतील. या आठवड्यात तुम्हाला कायदेशीर बाबींमुळे पैसे खर्च करावे लागतील.

वृषभ राशीचे आरोग्य  (Taurus Health Horoscope)

नवीन आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील. दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांपासून आराम मिळेल. गरोदर महिलांनी साहसी आणि वजन उचलण्याची कामं टाळावी, यासोबतच दारू आणि तंबाखूचं सेवन टाळावं. हाय बीपीच्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. दररोज व्यायाम करा आणि आरोग्याशी संबंधित लहानसहान समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope 15 to 21 April : मेष ते मीन, 12 राशींसाठी पुढचा आठवडा कसा? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News  : टॉप 25 न्यूज : बातम्यांचा वेगवान आढावा : 01 Feb 2025 : ABP MajhaNanded Gharkul News | घरफुल लाभार्थी कर्जबाजारी, तिसरा हप्ता कधी मिळणार? ABP MajhaBKC Fire : बीकेसीमध्ये सिलेंडरचा स्फोट, दोन ते तीन दुकानांना लागली आग ABP MajhaTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
Chhatrapati Sambhajinagar: सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Ajit Pawar Speech : अजितदादांकडून 'यादगार फर्निचर' दुकानाचं उद्घाटन, म्हणाले; 'उधारीचा धंदा बंद करा'
अजितदादांकडून 'यादगार फर्निचर' दुकानाचं उद्घाटन, म्हणाले; 'उधारीचा धंदा बंद करा'
Embed widget