एक्स्प्लोर

Surya Gochar 2024 : अवघ्या काही क्षणांत सूर्याचं संक्रमण, वर्षाच्या अखेरीस 'या' 5 राशींकडे धावून येणार पैसा, झटक्यात नशीब पलटेल

Surya Gochar 2024 : ग्रहांचा राजा सूर्याचा (Surya Gochar 2024) वृश्चिक राशीत प्रवेश होणार आहे. या दरम्यान बुधासह मिळून बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे.

Surya Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नुकतंच शनीचं मार्गीक्रमण कुंभ राशीत झालं आहे. तर आज अवघ्या काही क्षणांत ग्रहांचा राजा सूर्याचा (Surya Gochar 2024) वृश्चिक राशीत प्रवेश होणार आहे. या दरम्यान बुधासह मिळून बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे. तसेच, सूर्याच्या संक्रमणाने अनेक राशींचं भाग्य उजळणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

सूर्याच्या संक्रमणाने वृषभ राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात चांगलं यश येणार आहे. तुमच्या मेहनतीचं तुम्हाला फळ मिळेल. तसेच, तुमच्या वैवाहिक नात्यात गोडवा दिसून येईल. आर्थिकदृष्ट्या सूर्याचं हे संक्रमण तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

सूर्याच्या संक्रमणाने कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून जे काम रखडले आहे ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, एखाद्याला तुम्ही जर पैसे उधारी दिले असतील तर तुमचे पैसे आज मिळण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

सूर्याचं संक्रमण वृश्चिक राशीतच होणार आहे. त्यामुळे या राशीसाठी हा सुवर्णकाळ असेल . या दरम्यान तुम्हाला तुमच्या कार्यात चांगलं यश मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या आरोग्यात बदलाव पाहायला मिळेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी सूर्याचं हे संक्रमण फार लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान तुमच्या मनातील एखादी इच्छा सूर्यदेवाच्या कृपेने पूर्ण होईल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती मजबूत असून तुमच्या पदोन्नतीत चांगली वाढ पाहायला मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

सूर्यदेवाच्या कृपेने कुंभ राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या दरम्यान तुम्ही नवीन कार, घर किंवा एखादी प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुमच्या पालकांचा तसेच, गुरुजनांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. सूर्याचं संक्रमण तुमच्यासाठी फार शुभ ठरणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:              

Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 07 January 2025  06AM SuperfastCRZ Scam Special Report | मुंबईत कोट्यवधींचा सीआरझेड घोटाळा, भूमी अभिलेखच्या नकाशांमध्ये फेरफारDhananjay Munde Meet Ajit Pawar : धनंजय मुंडे-अजितददा भेटीत फक्त नववर्षाच्या शुभेच्छा? भेटीत दडलंय काय?Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate | कोकाटे-भुजबळांमधली तू तू, मैं मैं कधी थांबवणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Embed widget