एक्स्प्लोर

Shash Mahapurush Rajyog: नव्या वर्षात शनि बनवणार शश राजयोग; 'या' राशींना येणार चांगले दिवस, होणार धनलाभ

Shash Mahapurush Rajyog: नवीन वर्षात कर्म दाता शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोण राशी, म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत, ज्यामुळे शश महापुरुष राजयोग निर्माण होणार आहे. अनेक राशींसाठी हा योग शुभ ठरणार आहे.

Shash Mahapurush Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 2024 मध्ये कर्म दाता शनिदेव (Shani Dev) त्यांच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे शश महापुरुष राजयोग निर्माण होणार आहे. हा राजयोग ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा राजयोग तयार होतो त्यांचं नशीब उजळू लागतं.

अशा परिस्थितीत या राजयोगाच्या प्रभावामुळे 2024 मध्ये 4 राशीच्या लोकांचं नशीब चमकण्याची शक्यता आहे. या राशींसाठी आर्थिक लाभ आणि सौभाग्य मिळण्याची दाट शक्यता आहे. जाणून घेऊया शश महापुरुष राजयोगाच्या निर्मितीमुळे कोणत्या व्यक्तींच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत.

कुंभ रास (Aquarius)

तुमच्या राशीनुसार चढत्या घरात शश महापुरुष राजयोग तयार होणार आहे. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. शनिदेव तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये भरीव प्रगती करतील. तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. तुमच्या आत एक नवीन ऊर्जा संचारेल. यावेळी तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल. तसेच अविवाहित लोक लग्न करू शकतात. 

वृषभ रास (Taurus)

या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हे वर्ष खूप चांगले ठरणार आहे. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळू शकणार आहे. तांत्रिक क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे.

सिंह रास (Leo)

शश महापुरुष राजयोगाच्या निर्मितीने तुम्हा लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. हा राजयोग तुमच्या राशीतून सप्तम भावात तयार होणार आहे. तुमचे वैवाहिक जीवन चांगलं होणार आहे. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देश-विदेशात प्रवास करू शकता. भागीदारीचे काम करणाऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत अचानक वाढ होऊ शकते. 

मीन रास (Pisces)

शश महापुरुष राजयोगामुळे मीन राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. शनिदेवामुळे त्यांची करिअरमध्ये प्रगती होईल. तुमच्या आत एक नवीन ऊर्जा संचारेल. अविवाहित लोक विवाह बंधनात अडकतील. 2024 हे वर्ष महिलांसाठी अतिशय शांततेचे असेल. तुमची राहणी आणि बोलण्याची पद्धत इतरांना आकर्षित करेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology : पुढील आठवड्यात बनतायत लक्ष्मी नारायण आणि बुधादित्य योग; वृषभ राशीसह 5 राशींची होणार भरभराट, वाढेल धन-संपत्ती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज :  8 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaPrakash Ambedkar : ...तर ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल - प्रकाश आंबेडकरDevendra Fadnavis Security : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यावरून राऊतांचा हल्लाबोलMuddyach Bola : सांगलीच्या इस्लामपूरमधली लढत कशी असेल ? :मुद्द्याचं बोला : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget