एक्स्प्लोर

Shani Sade Sati: 2038 पर्यंत 'या' राशींना शनीच्या साडेसातीतून सुटका नाहीच! तर 'या' राशींनी सुटकेचा निश्वास सोडला, तुमची रास? जाणून घ्या..

Shani Sade Sati: ज्योतिषशास्त्रानुसार, शनीची साडेसाती आणि ढैय्याची स्थिती खूप वेदनादायक मानली जाते. या काळात, व्यक्तीला अनेक त्रास आणि दुःख सहन करावे लागते.

Shani Sade Sati: तुमच्या पत्रिकेत शनि आहे. असं ऐकताच भल्याभल्यांच्या अंगावर काटा येतो. कारण शनि एक क्रूर ग्रह मानला जातो. मात्र वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहायला गेलं तर, शनि (Shani Dev) न्यायाचा देव आहे, जो मानवांना त्यांच्या कर्मांनुसार फळ देतो. ज्योतिषशास्त्रात शनीच्या संक्रमणालाही खूप महत्त्व आहे. शनि हा एक ग्रह आहे, जो दीर्घ कालावधीनंतर राशी बदलतो. ज्योतिषशास्त्रानुसार, शनीच्या साडेसातीची (Shani Sade Sati) स्थिती खूप वेदनादायक मानली जाते. या काळात, व्यक्तीला अनेक त्रास आणि दुःख सहन करावे लागतात. त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते आणि त्यांचे प्रगतीपथावर असलेले काम देखील बिघडू लागते.

2038 पर्यंत शनीच्या साडेसतीचा या राशींवर परिणाम होईल.

ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या राशीत शनीची साडेसातीची स्थिती असते. त्या राशीवर, त्याच्या पुढील आणि बाराव्या राशीत, साडेसातीचा देखील परिणाम होतो. या तीन राशींमधून प्रवास करण्यासाठी शनीला साडेसात वर्षे लागतात, ज्याला साडेसातीची स्थिती म्हणतात. 2038 पर्यंत शनीच्या साडेसतीचा काही राशींवर परिणाम होईल.

-ज्योतिषशास्त्रानुसार मार्च 2025 मध्ये, शनिने मीन राशीत संक्रमण केलंय. या वर्षी शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा मेष राशीत सुरू झाला आहे. तर, दुसरा टप्पा मीन राशीत असेल आणि शेवटचा टप्पा कुंभ राशीत असेल.

कुंभ - शनीची कुंभ राशीवरील साडेसाती 3 जून 2027 पर्यंत राहील.

मेष - मार्च 2025 मध्ये शनीचे संक्रमण होताच साडेसाती मेष राशीत सुरू झाली आणि ती 2032 पर्यंत राहील.

वृषभ -2027 मध्ये शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा वृषभ राशीत सुरू होईल.

मिथुन - 8 ऑगस्ट 2029 रोजी मिथुन राशीसाठी शनीची साडेसाती सुरू होईल आणि ऑगस्ट 2036 मध्ये संपेल.

कर्क - मे 2032 मध्ये कर्क राशीसाठी शनीची साडेसाती सुरू होईल, जी 22 ऑक्टोबर 2038 पर्यंत राहील.

-अशा प्रकारे, 2025 ते 2038 पर्यंत, कुंभ, मीन, मेष, वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव राहील.

'या' राशींची शनीच्या साडेसातीतून सुटका

ज्योतिषशास्त्रानुसार, मार्च 2025 मध्ये शनीचा मीन राशीत प्रवेश झाल्यावर, मकर राशीतील शनीची साडेसती संपु्ष्टात आली आहे. यासोबतच कर्क आणि वृश्चिक राशीवरील शनीची ढैय्या देखील संपली आहे.

शनीच्या साडेसातीसाठी काही ज्योतिषीय उपाय

  • जर तुम्हाला शनीची साडेसाती असेल, तर तुम्ही काही सोप्या उपायांनी त्याचे अशुभ परिणाम कमी करू शकता:
  • शनिवारी भगवान शनीची पूजा करा.
  • दररोज हनुमान चालीसा पाठ करणे देखील फायदेशीर आहे.
  • तसेच, तुमच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी घाला
  • शनिवारी भगवान शनीला तीळाचे तेल अर्पण करा.
  • काळ्या मुंग्यांना मध आणि साखर खाऊ घालल्याने देखील शनिदेव प्रसन्न होतात.

हेही वाचा :           

Astrology: आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी द्विपुष्कर योगासह जुळले शुभ संयोग; 'या' 5 राशींचे टेन्शन संपणार, बाप्पा आणि देवीची मोठी कृपा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : शरद पवार-अजित पवारांची भेट, नवं कारण समोर, Y B सेंटरमधील भेटीने राजकारण ढवळलं
मोठी बातमी : शरद पवार-अजित पवारांची भेट, नवं कारण समोर, Y B सेंटरमधील भेटीने राजकारण ढवळलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 ऑक्टोबर 2025 | बुधवार
Gold Rate: दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करताय, सोन्याचा भाव किती? गतवर्षी किती होता, पुण्यातील सराफ सांगतात
दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करताय, सोन्याचा भाव किती? गतवर्षी किती होता, पुण्यातील सराफ सांगतात
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या या ताज्या सर्वेक्षणामुळे भाजप आणि नितीशकुमारांची झोप नक्की उडणार! आकडे खरे ठरल्यास मोठा उलटफेर
बिहार विधानसभा निवडणुकीच्या या ताज्या सर्वेक्षणामुळे भाजप आणि नितीशकुमारांची झोप नक्की उडणार! आकडे खरे ठरल्यास मोठा उलटफेर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Udaypur Leopard : घरात घुसलेल्या बिबट्याला महिलेनं चक्क दोरीने बांधले
Nashikkar Help Nanded | नांदेड पूरग्रस्तांसाठी नाशिककर मदतीला धावले, 900 किटची मदत
Anil Deshmukh Fake Attack | पोलिसांच्या तपासात 'हल्ला' खोटा, B Final Report कोर्टात सादर
Dr. Hedgewar Bharatratn | डॉ. हेडगेवार यांना 'भारतरत्न' देण्याची राष्ट्रपतींकडे मागणी
Navratri Rain Impact | भाविकांची संख्या घटली, तुळजापुरात व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : शरद पवार-अजित पवारांची भेट, नवं कारण समोर, Y B सेंटरमधील भेटीने राजकारण ढवळलं
मोठी बातमी : शरद पवार-अजित पवारांची भेट, नवं कारण समोर, Y B सेंटरमधील भेटीने राजकारण ढवळलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 ऑक्टोबर 2025 | बुधवार
Gold Rate: दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करताय, सोन्याचा भाव किती? गतवर्षी किती होता, पुण्यातील सराफ सांगतात
दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करताय, सोन्याचा भाव किती? गतवर्षी किती होता, पुण्यातील सराफ सांगतात
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या या ताज्या सर्वेक्षणामुळे भाजप आणि नितीशकुमारांची झोप नक्की उडणार! आकडे खरे ठरल्यास मोठा उलटफेर
बिहार विधानसभा निवडणुकीच्या या ताज्या सर्वेक्षणामुळे भाजप आणि नितीशकुमारांची झोप नक्की उडणार! आकडे खरे ठरल्यास मोठा उलटफेर
Uddhav Thackeray: तुमच्याच पत्रावर माझं नाव टाकून देतो, शेतकऱ्यांना मदत करा; ओला दुष्काळ शब्द नाही म्हणणाऱ्या सीएम फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी त्यांच्याच पत्राची आठवून करून दिली
तुमच्याच पत्रावर माझं नाव टाकून देतो, शेतकऱ्यांना मदत करा; ओला दुष्काळ शब्द नाही म्हणणाऱ्या सीएम फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी त्यांच्याच पत्राची आठवून करून दिली
Rohit Patil on BJP: भाजपची सांगलीत इशारा सभा अन् ‘विकृतीचा रावण जाळूया’ कार्यक्रमावर आमदार रोहित पाटलांचा जोरदार पलटवार; म्हणाले, रावणाला..
भाजपची सांगलीत इशारा सभा अन् ‘विकृतीचा रावण जाळूया’ कार्यक्रमावर आमदार रोहित पाटलांचा जोरदार पलटवार; म्हणाले, रावणाला..
शेतकरी भाजपात आल्यानंतरच कर्जमुक्ती करणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, टनामागे 15 रुपये घेण्यावरुन संताप
शेतकरी भाजपात आल्यानंतरच कर्जमुक्ती करणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, टनामागे 15 रुपये घेण्यावरुन संताप
America Shutdown: अख्खी अमेरिका ठप्प पडली! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तगडा झटका, सरकारी कामकाज थांबलं, पगारावरही टांगती तलवार; असं का घडलं?
अख्खी अमेरिका ठप्प पडली! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तगडा झटका, सरकारी कामकाज थांबलं, पगारावरही टांगती तलवार; असं का घडलं?
Embed widget