एक्स्प्लोर
Anil Deshmukh Fake Attack | पोलिसांच्या तपासात 'हल्ला' खोटा, B Final Report कोर्टात सादर
अनिल देशमुख यांच्यावर विधानसभा प्रचारादरम्यान झालेल्या हल्ल्याचा दावा पोलिसांनी खोटा ठरवला आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक तपासात हा हल्ला खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात पोलिसांनी न्यायालयात 'B Final Report' सादर केला आहे. अनिल देशमुख आज सकाळी नऊ वाजता माध्यमांशी बोलणार आहेत. पोलिसांच्या 'B Final Report' मध्ये अनेक महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. अनिल देशमुख यांच्या कारसमोरची काच 'रेनफोर्स' तंत्राच्या सहाय्याने तयार करण्यात आली होती. समोरून दगड मारल्यावर काच तडकली असती, मात्र तुटली नसती, असे अहवालात म्हटले आहे. काच तुटल्यावर जशी जखम होते, तशी जखम देशमुखांना झालेली दिसत नाही. तसेच, देशमुखांच्या गाडीत मिळालेला दगड हा मागच्या बाजूने आल्याचे सांगण्यात आले होते, मात्र मागच्या बाजूने आलेला दगड डोक्याच्या समोरील बाजूस लागणे अशक्य असल्याचा निष्कर्ष तपासात आहे. अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले की, "कारची काच फुटल्यामुळे कपाळावर जखम झाली होती." या अहवालामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















