एक्स्प्लोर

Shani Margi 2024 : दिवाळीनंतर कर्मफळदाता शनी होतोय मार्गी; 'या' 5 राशींचं आयुष्य सोन्याहूनही होणार पिवळं

Shani Margi 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 07 वाजून 51 मिनिटांनी शनी मार्गी होणार आहे. शनीच्या या परिवर्तनाचा परिणाम 5 राशींसाठी शुभ ठरणार आहे.

Shani Margi 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. याचा प्रभाव सर्व 12 राशींवर होतो. आपल्याला माहीतच आहे की, शनी (Shani Dev) हा सर्वात धिम्या गतीने चालणारा ग्रह आहे. शनी एका राशीत जवळपास अडीच वर्षांपर्यंत असतात. ज्योतिष शास्त्रानुसार, 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 07 वाजून 51 मिनिटांनी शनी मार्गी होणार आहे. शनीच्या या परिवर्तनाचा परिणाम 5 राशींसाठी शुभ ठरणार आहे. या राशी (Zodiac Signs) कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक ठरणार आहे. या काळात व्यापारी वर्गातील लोकांना व्यवसायात चांगली डील मिळू शकते. त्यातून तुम्हाला चांगला नफाही मिळेल. त्याचबरोबर समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. कुटुंबातील संबंध अधिक घट्ट होतील. जे रखडलेले कार्य आहे ते पूर्ण होईल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. तुम्हाला जर एखाद्या क्षेत्रात गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. भविष्यात यातून तुम्हाला चांगला नफा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची चांगली प्रगती होईल. मित्रांची साथ लाभेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती फार चांगली असणार आहे. जर तुम्ही अनेक दिवसांपासून कर्ज घेतलं असेल तर त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. तुमचा मानसिक तणाव दूर होईल. तसेच, सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. तसेच, आरोग्याची काळजी घ्या. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. तुमच्या जीवनात अनेक काळापासून सुरु असलेल्या समस्या दूर होतील. तसेच, दीर्घकालीन आजारापासून तुम्ही मुक्त व्हाल. तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली राहील. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

शनीच्या मार्गी अवस्थेमुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. व्यापारी वर्गातील लोकांची आर्थिक स्थिती चांगली सुधारेल. तसेच, नोकरीतील तुमच्या समस्या दूर होतील. जर तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी हा काळ फार शुभ असणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा : 

Astrology Panchang 31 October 2024 : आज नरक चतुर्दशीच्या दिवशी जुळून आला लक्ष्मी योग; मीनसह 5 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : अमित ठाकरेंना मदत करण्याच्या भाजपच्या भूमिकेनंतर मनसेनं भूमिका बदलली? नाशिकच्या उमेदवारांची माघार? घडामोडींना वेग
अमित ठाकरेंना मदत करण्याच्या भाजपच्या भूमिकेनंतर मनसेनं भूमिका बदलली? नाशिकच्या उमेदवारांची माघार? घडामोडींना वेग
Tuljapur Dharashiv Bhendoli Utsav : तुळजापुरात धगधगत्या अग्नीचा थरारक 'भेंडोळी' उत्सव
Tuljapur Dharashiv Bhendoli Utsav : तुळजापुरात धगधगत्या अग्नीचा थरारक 'भेंडोळी' उत्सव
Girish Mahajan : नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचे ग्रहण, 'डॅमेज कंट्रोल’साठी संकटमोचक गिरीश महाजन मैदानात, बंडोबांना थंड करण्याचं आव्हान
नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचे ग्रहण, 'डॅमेज कंट्रोल’साठी संकटमोचक गिरीश महाजन मैदानात, बंडोबांना थंड करण्याचं आव्हान
नायगावमधून शरद पवार गटाच्या शिरीष गोरठेकरांनी फडकावलं बंडाचं निशाण, काँग्रेसची डोखेदुखी वाढणार  
नायगावमधून शरद पवार गटाच्या शिरीष गोरठेकरांनी फडकावलं बंडाचं निशाण, काँग्रेसची डोखेदुखी वाढणार  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tuljapur Dharashiv Bhendoli Utsav : तुळजापुरात धगधगत्या अग्नीचा थरारक 'भेंडोळी' उत्सवShaina NC Meets Raj Thackeray : विधानसभेसाठी मोठी खेळी? शायना एनसी राज ठाकरेंच्या भेटीलाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूजABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 01 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : अमित ठाकरेंना मदत करण्याच्या भाजपच्या भूमिकेनंतर मनसेनं भूमिका बदलली? नाशिकच्या उमेदवारांची माघार? घडामोडींना वेग
अमित ठाकरेंना मदत करण्याच्या भाजपच्या भूमिकेनंतर मनसेनं भूमिका बदलली? नाशिकच्या उमेदवारांची माघार? घडामोडींना वेग
Tuljapur Dharashiv Bhendoli Utsav : तुळजापुरात धगधगत्या अग्नीचा थरारक 'भेंडोळी' उत्सव
Tuljapur Dharashiv Bhendoli Utsav : तुळजापुरात धगधगत्या अग्नीचा थरारक 'भेंडोळी' उत्सव
Girish Mahajan : नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचे ग्रहण, 'डॅमेज कंट्रोल’साठी संकटमोचक गिरीश महाजन मैदानात, बंडोबांना थंड करण्याचं आव्हान
नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचे ग्रहण, 'डॅमेज कंट्रोल’साठी संकटमोचक गिरीश महाजन मैदानात, बंडोबांना थंड करण्याचं आव्हान
नायगावमधून शरद पवार गटाच्या शिरीष गोरठेकरांनी फडकावलं बंडाचं निशाण, काँग्रेसची डोखेदुखी वाढणार  
नायगावमधून शरद पवार गटाच्या शिरीष गोरठेकरांनी फडकावलं बंडाचं निशाण, काँग्रेसची डोखेदुखी वाढणार  
Sada Sarvankar Vs Amit Thackeray: माहीममध्ये सदा सरवणकरांच्या माघारीसाठी जोरदार प्रयत्न, वर्षा बंगल्यावर रात्री गुप्त खलबतं
माहीममध्ये सदा सरवणकरांच्या माघारीसाठी जोरदार प्रयत्न, वर्षा बंगल्यावर रात्री गुप्त खलबतं
Photos: विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं
मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं
Embed widget