एक्स्प्लोर

Shani Dev : श्रावणातील 29 दिवस कुंभ राशीत शनीची उलटी चाल; 'या' राशींना होणार अपार धनलाभ, धन-संपत्तीत होणार प्रचंड वाढ

Shani Dev : श्रावण महिना काही राशींसाठी अतिशय फलदायी ठरेल. श्रावणातील 29 दिवस शनि कुंभ राशीत उलटी चाल चालेल, ज्याचा फायदा मुख्यत: 3 राशींच्या लोकांना होणार आहे.

Shani 2024 : लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे, या महिन्याचे 29 दिवस शनि (Shani) उलट्या चालीत असेल. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाची चाल महत्त्वाची मानली जाते. शनी संपूर्ण श्रावण महिन्यात कुंभ राशीत राहील आणि उलट गतीने भ्रमण करेल. कुंभ राशीत शनीच्या संक्रमणामुळे शश राजयोगही तयार होत आहे. शनिदेव मूळ त्रिकोण राशीत असल्यामुळे काही राशींसाठी श्रावण महिना अतिशय शुभ ठरणार आहे. श्रावणाचे २९ दिवस कुंभ राशीत शनीच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींचं भाग्य उजळू शकतं? जाणून घेऊया-

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येत्या 28 दिवसांत शनिची चाल लाभदायक ठरू शकते. शनीच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला अनेक कामांमध्ये यश मिळेल. समाजात तुमचं स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणं आवश्यक आहे. त्याच वेळी, या कालावधीत तुम्हाला अनेक नवीन गुंतवणूक पर्याय मिळू शकतात.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी, कुंभ राशीत बसलेला शनी श्रावणाच्या 28 दिवसांत चांगली बातमी घेऊन येऊ शकतो. या काळात तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल. तब्येतीत काही चढ-उतार होतील, त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनाही काही चांगली बातमी मिळू शकते. त्याच वेळी, आपण कुटुंबातील सदस्यांसह फिरायला देखील जाऊ शकता. या काळात तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील.

कुंभ रास (Aquarius)

या राशीच्या लोकांसाठी कुंभ राशीत बसलेला शनि लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना अनेक चांगले गुंतवणूकदार मिळू शकतात. लव्ह लाईफमध्ये काही चढ-उतार येतील, जे बोलून सोडवता येतील. तुमच्या करिअर जीवनात तुम्हाला अनेक कामx मिळू शकतात, ज्यामुळे तुमच्या करिअर वाढीस मदत होऊ शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani News : अवघ्या 72 दिवसांत शनीचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, नोकरी-व्यवसायात लाभच लाभ                                                                                                                                                 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 08 PM : 16 September 2024: ABP MajhaNana Patekar : Ajit Pawar - Devendra Fadnavis यांना नाना पाटेकरांची कडकडून मिठी!ABP Majha Headlines : 08 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar Mahamandal : राष्ट्रवादीचा गेम? अजित पवारांच्या पक्षाला एकही महामंडळ नाही? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
women Health: मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
Twice Born Baby: दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
Embed widget