एक्स्प्लोर

Scorpio Weekly Horoscope 13 To 19 May 2024 : ना फायद्याचा ना तोट्याचा...वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा नेमका कसा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Scorpio Weekly Horoscope 13 To 19 May 2024 : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Scorpio Weekly Horoscope 13 To 19 May 2024 : वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा अनेक संधी घेऊन येणार आहे, यासोबतच तुम्हाला काही आव्हानांचा सामना देखील करावा लागेल. नवीन रणनीतीसह कामाच्या ठिकाणी कामाला चांगली सुरुवात करा. आणि धैर्याने येणाऱ्या परिस्थितीचा सामना करा. या आठवड्यात तुम्हाला कुटुंबाकडून आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल. आव्हानात्मक कामं तुम्ही आत्मविश्वासाने पार पाडाल. एकूणच वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

वृश्चिक राशीचे लव्ह लाईफ (Scorpio Love Life Horoscope)

तुमच्या जर लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्या रिलेशनशिपमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. जे सिंगल तरूण आहेत त्यांच्या आयुष्यात एका खास व्यक्तीशी भेट होईल. पण, नात्यात गुंतण्याचा आता प्रयत्न करू नका. थोडा वेळ वाट पाहा. तसेच, काही लोकांचा रिलेशनशिपमध्ये कम्युनिकेशन गॅप दिसून येईल. तुमच्या वैवाहिक नात्यात काही समस्या, अडचणी येत असतील तर असे मुद्दे बसून संवाद साधून सोडविण्याचा प्रयत्न करा. 

वृश्चिक राशीचे करिअर (Scorpio Career Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला ऑफिसमध्ये कामाच्या अधिक जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील. राजकारणी, मॅनेजर, तसेच अकाऊंट्सशी संबंधित लोकांवर अधिक जबाबदाऱ्या असतील. तर, काही लोकांना ऑफिसमध्ये दिलेला टास्क, टार्गेट पूर्ण करण्यासाठी ऑफिसमध्ये जास्त वेळ बसावं लागेल. तुम्हाला दिलेला टास्क पूर्ण करण्यासाठी तुमच्या टीम मेंबर्सशी संवाद साधा. 

वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती (Scorpio Wealth Horoscope)

आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. विविध मार्गांतून तुम्हाला धनलाभ होईल. आज तुम्ही स्टॉक मार्केट, ट्रेड आणि नवीन व्यवसायाशी संबंधित गुंतवणूक करू शकता. आज तुमच्या व्यवसायात फंड गोळा करण्यासाठी तुम्हाला आई-वडिल, मित्रमंडळींचा पाठिंबा मिळेल. 

वृश्चिक राशीचे आरोग्य (Scorpio Health Horoscope)

या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्यावर जास्त लक्ष द्यावे. काही लोकांना हाय ब्लड प्रेशरची समस्या असू शकते. यासाठी तुमच्या आहारात डाएटचा समावेश करा. आठवड्याच्या सुरुवातीलाच व्यायामावर लक्ष केंद्रित करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Weekly Horoscope 13 To 19 May 2024 : मे महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या मेष ते मीन 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Embed widget