एक्स्प्लोर

Sagittarius Weekly Horoscope 05 To 11 August 2024 : लव्ह लाईफ, करिअर, शिक्षण आणि आर्थिक बाबतीत धनु राशीचा कसा असेल नवीन आठवडा? साप्ताहिक राशीभविष्य

Sagittarius Weekly Horoscope 05 To 11 August 2024 : आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा धनु राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी धनु राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या. 

Sagittarius Weekly Horoscope 05 To 11 August 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, ऑगस्ट महिन्यातला दुसरा आठवडा उद्यापासून सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा धनु राशीसाठी नेमका कसा असणार आहे? धनु राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा धनु राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी धनु राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या. 

धनु राशीचे प्रेमसंबंध (Sagittarius Love Life Horoscope)

धनु राशीच्या नात्यात लॉंग डिस्टन्समुळे प्रेम संबंधांत अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. कोणतंही काम बोलून नाही तर प्रत्यक्षात करून दाखवा. काही प्रेमसंबंध वैवाहिक नात्यात बदलतील आणि आठवड्याचा शेवट क्रशला प्रपोज करण्यासाठी चांगला आहे. जपून निर्णय घ्या. 

धनु राशीचे करिअर (Sagittarius Career Horoscope)

या आठवड्यात व्यवसायात नशीब तुम्हाला साथ देईल. नोकरीत प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील. पगारवाढ किंवा पदोन्नतीची शक्यता आहे. कामाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील. याशिवाय सर्व कामांचे चांगले परिणामही मिळतील. करिअरमध्ये नवीन यश प्राप्त होईल. बॉस तुमच्या कामाचं कौतुक करेल. या आठवड्यात करिअरशी संबंधित निर्णय अतिशय हुशारीने घ्या. व्यावसायिकांना व्यवसायात प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील. व्यावसायिकांनी व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी थोडी वाट पाहावी. 

धनु राशीची आर्थिक स्थिती (Sagittarius Wealth Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून आर्थिक लाभ होईल. कुटुंबासमवेत परदेश दौऱ्याची योजना तुम्ही आखू शकता, यासाठी तुमच्याकडे पुरेसा पैसा उपलब्ध असेल. काही लोक नवीन कार खरेदी करू शकतात. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील. आर्थिक बाबतीत नशीब तुम्हाला साथ देईल. मात्र पैशांशी संबंधित निर्णय अतिशय हुशारीने
घ्या.

धनु राशीचे आरोग्य (Sagittarius Health Horoscope)

नवीन आठवड्यात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. महिलांचा रक्तदाब वाढू शकतो किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. या आठवड्यात तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन कमी करा. आपल्या आहारात शक्य तितक्या हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. तुमचं आरोग्य चांगलं राहील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Scorpio Weekly Horoscope 05 To 11 August 2024 : नवीन आठवड्यात पैसा येणारही आणि पैसा जाणारही; विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सल्ला; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Share Market Record : मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Tisari Aghadi : विरोधकांची मत कमी करण्यासाठी तिसरी आघाडीShivaji Kardile Rahuri Vidhan Sabha : राहुरी मतदारसंघातूनच विधानसभा लढवणार : शिवाजी कर्डीलेRatnagiri Khed Crime News : रहस्यमय गुन्ह्यात सिंधुदुर्गमधून दोन तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यातTirupati Prasad Update : तिरुपतीच्या प्रसादात चरबीचे अंश आढळले, चंद्राबाबुंचा दावा खरा ठरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Share Market Record : मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
Pune News: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
Shivdeep Lande: विजय शिवतारेंचा जावई प्रशांत किशोर यांच्या पक्षात जाणार? शिवदीप लांडे बिहारच्या कोणत्या मतदारसंघातून लढणार?
विजय शिवतारेंचा जावई प्रशांत किशोर यांच्या पक्षात जाणार? शिवदीप लांडे बिहारच्या कोणत्या मतदारसंघातून लढणार?
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
Embed widget