एक्स्प्लोर

Ram Navami Wishes 2025 : प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त प्रियजनांना द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' मेसेजस

Ram Navami Wishes 2025 : यंदा राम नवमी 6 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी एकमेकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या जातात.

Ram Navami Wishes 2025 : हिंदू धर्मग्रंथानुसार, चैत्र शुद्ध नवमीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण या दिवशी प्रभू श्रीरामाचा जन्म झाला होता. त्यामुळे हा दिवस रामनवमी म्हणून देशभरात साजरा करतात. त्यानुसार, यंदा राम नवमी 6 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. रामनवमी हा हिंदू धर्मातील पवित्र सण मानला जातो. या दिवशी एकमेकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या जातात. यंदाच्या रामनवमीला तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना मराठीमध्ये रामनवमीचे संदेश पाठवून खास शुभेच्छा देऊ शकता.

रामनवमी शुभेच्छा संदेश 2025 (Ram Navami Wishesh In Marathi)

ज्यांचं कर्म धर्म आहे,
ज्यांची वाणी सत्य आहे,
त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे...
रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्रांकडून
कारण त्यांच्यासारखा राजा,
मातृ-पितृवचनी पुत्र आणि
एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही...
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा
कृष्ण आवश्यक आहे,
तसाच प्रत्येकाच्या मनात
मर्यादा पुरुषोत्तम
राम असणं आवश्यक आहे…
रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा!

उद्धार होईल त्याचा जो घेईल प्रभूचे नाव
जय जय जय श्रीराम
रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा!

अयोध्याचे वासी राम,
रघुकुळाची ओळख राम,
पुरुषांमध्ये आहे उत्तम राम,
सदा जपावे हरीचे नाम,
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

वाईटाचा त्याग कर, सत्याची कास धर...
अरे मानवा जरा प्रभू रामांच्या
विचाराची कास धर...
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही,
भक्तांना देता वरदान तुम्ही...
देव तुम्ही, हनुमान तुम्ही,
अडचणींना दूर करणारे तुम्ही...
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रभू रामांच्या चरणी लीन राहाल तर
आयुष्यात कायम सुखी राहाल...
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

चैत्रमास, त्यात शुद्ध नवमि ही तिथी
गंधयुक्त तरिही वात उष्ण हे किती!
दोन प्रहरीं कां ग शिरीं सूर्य थांबला
राम जन्मला ग सखी राम जन्मला
रामनवमीच्या शुभेच्छा!

श्रीरामाचा वंशज आहे, गीता माझी गाथा आहे,
छाती ठोकून सांगतो, भारत माझी माता आहे...
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

हाताने केलेलं दान आणि 
मुखाने घेतलेलं श्रीराम प्रभूचं नाव 
कधी व्यर्थ जात नाही...
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:      

Ram Navami 2025 : यंदाची रामनवमी ठरणार भाग्यशाली! 'या' 3 राशींवर असणार प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद; मागाल ती इच्छा होणार पूर्ण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ICC on Bangladesh: जय शाह दुबईत अन् स्कॉटलंड गुडघ्याल बाशिंग बांधून तयार! आयसीसी आज अंतिम फैसला करणार, बांगलादेशचा जवळपास करेक्ट कार्यक्रम होणार
जय शाह दुबईत अन् स्कॉटलंड गुडघ्याल बाशिंग बांधून तयार! आयसीसी आज अंतिम फैसला करणार, बांगलादेशचा जवळपास करेक्ट कार्यक्रम होणार
भुजबळ अडीच वर्ष जेलमध्ये राहून निर्दोष सुटले, आता चक्की पिसिंग म्हणत अजित पवारांची कोणत्या तोंडाने तुम्ही फाईल ओपन करणार? संजय राऊतांचा भाजपवर सडकून प्रहार
भुजबळ अडीच वर्ष जेलमध्ये राहून निर्दोष सुटले, आता चक्की पिसिंग म्हणत अजित पवारांची कोणत्या तोंडाने तुम्ही फाईल ओपन करणार? संजय राऊतांचा भाजपवर सडकून प्रहार
Bhiwandi Crime News: हुंड्याच्या हव्यासापोटी अघोरी कृत्य, कर्करोगग्रस्त पत्नीच्या घरात नवऱ्याकडून जादूटोणा; भिवंडीतील धक्कादायक घटना
हुंड्याच्या हव्यासापोटी अघोरी कृत्य, कर्करोगग्रस्त पत्नीच्या घरात नवऱ्याकडून जादूटोणा; भिवंडीतील धक्कादायक घटना
Hiran Chatterjee: भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'

व्हिडीओ

Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!
Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ICC on Bangladesh: जय शाह दुबईत अन् स्कॉटलंड गुडघ्याल बाशिंग बांधून तयार! आयसीसी आज अंतिम फैसला करणार, बांगलादेशचा जवळपास करेक्ट कार्यक्रम होणार
जय शाह दुबईत अन् स्कॉटलंड गुडघ्याल बाशिंग बांधून तयार! आयसीसी आज अंतिम फैसला करणार, बांगलादेशचा जवळपास करेक्ट कार्यक्रम होणार
भुजबळ अडीच वर्ष जेलमध्ये राहून निर्दोष सुटले, आता चक्की पिसिंग म्हणत अजित पवारांची कोणत्या तोंडाने तुम्ही फाईल ओपन करणार? संजय राऊतांचा भाजपवर सडकून प्रहार
भुजबळ अडीच वर्ष जेलमध्ये राहून निर्दोष सुटले, आता चक्की पिसिंग म्हणत अजित पवारांची कोणत्या तोंडाने तुम्ही फाईल ओपन करणार? संजय राऊतांचा भाजपवर सडकून प्रहार
Bhiwandi Crime News: हुंड्याच्या हव्यासापोटी अघोरी कृत्य, कर्करोगग्रस्त पत्नीच्या घरात नवऱ्याकडून जादूटोणा; भिवंडीतील धक्कादायक घटना
हुंड्याच्या हव्यासापोटी अघोरी कृत्य, कर्करोगग्रस्त पत्नीच्या घरात नवऱ्याकडून जादूटोणा; भिवंडीतील धक्कादायक घटना
Hiran Chatterjee: भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
Mumbai Crime News : चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
Shivsena Thackeray Camp: मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल
मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल
Yuzvendra Chahal-RJ Mahvash : 'कधी कधी गप्प राहणंच…' RJ महवशला अनफॉलो केल्यानंतर चहलची सूचक पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
'कधी कधी गप्प राहणंच…' RJ महवशला अनफॉलो केल्यानंतर चहलची सूचक पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Embed widget