एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 29 November 2023 : मीन राशीच्या लोकांना वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता, आरोग्याची काळजीही घ्या; वाचा राशीभविष्य

Pisces Horoscope Today 29 November 2023 : मीन राशीच्या कुटुंबीयांबद्दल बोलायचे झाल्यास, कुटुंबात चांगलं वातावरण राहील.

Pisces Horoscope Today 29 November 2023 : मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) संमिश्र राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास असेल तर तुमची वेदना लवकर दूर होऊ शकते. नोकरी करणार्‍या लोकांबद्दल बोलायचे झाले तर तुमच्या ऑफिसमध्ये एक प्रकारचा तणाव जाणवू शकतो. आज तुमची जुनी प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात, ती पूर्ण केल्याने तुम्हाला खूप समाधान मिळेल. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही खूप मेहनत कराल आणि तुम्हाला त्यात यशही मिळेल. तुमचा व्यवसाय खूप चांगला होईल. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांची मदत घ्यावी लागेल.

मीन रास असणाऱ्यांच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही. किरकोळ हंगामी आजारांमुळे तुम्हाला थोडी चिंता वाटू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांबरोबर चांगला वेळ घालवाल. तुम्‍ही तुमच्‍या मुलांवर खूश राहाल आणि तुमच्‍या जोडीदाराकडून तुम्‍हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला तुमच्या मालमत्तेबद्दल थोडी काळजी वाटेल. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुमच्या दिनचर्येत योगासनचा समावेश करा. तुमचे शरीर पूर्णपणे तंदुरुस्त राहील. 

मीन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 

मीन राशीच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाल्यास, कुटुंबात चांगलं वातावरण राहील पण काही गोष्टींवर मतभेद होऊ शकतात आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. मुलांचे शिक्षण आणि करिअरची चिंता राहील. आज तुमच्या बोलण्यावर संयम ठेवण्याचा प्रयत्न करा. 

मीन राशीचे आजचे आरोग्य 

आज तुम्हाला सांधेदुखी आणि मानदुखीचा त्रास होऊ शकतो. दिर्घकालीन आजार असल्या कारणाने तुम्हाला भरपूर वेदना जाणवू शकतात. अशा वेळी विश्रांती घ्या. आणि जड वस्तू उचलू नका.  

मीन राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी रामरक्षा स्त्रोत्राचा पाठ करणे लाभदायक ठरेल. आज पूजेत भगवान विष्णूला पिवळा तांदूळ अर्पण करा.

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Numerology 28 November 2023 : आज 'या' जन्मतारखेच्या लोकांना अचानक धनप्राप्तीचे योग; अंकशास्त्रानुसार तुमचं भविष्य काय? जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Embed widget