एक्स्प्लोर

Numerology Today 5 February 2024 : आजचा दिवस 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी शुभ; प्रलंबित कामं होणार पूर्ण

Numerology Today 5 February 2024 : अंकशास्त्रानुसार तुमचं आजचं भविष्य काय? जाणून घ्या.

Numerology Today 5 February 2024 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.

मूलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मूलांक 2 असेल.

आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.

मूलांक 1

कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 असलेले लोक आज नातेवाईकांना भेटण्यासाठी शहराबाहेर जाऊ शकतात. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही गोष्टींना आज हात लावू नका. आज तुमचा दिवस खर्चिक असेल, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.

मूलांक 2

कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. आज तुम्ही गुंतवणुकीसाठी काही चांगले पर्याय पहा. तुमची संपत्ती वाढवण्यासाठी काही सकारात्मक पावलं उचलण्यात तुम्ही आज यशस्वी व्हाल. आज तुमची तब्येत उत्तम असेल. मालमत्तेचं कोणतंही प्रकरण सामंजस्याने सोडवलं जाईल. दिवस धकाधकीचा जाईल, संध्याकाळची वेळ तुम्हाला दिलासा देणारी असेल.

मूलांक 3

कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर सुरक्षित प्रवास करा. शैक्षणिक क्षेत्रात आज तुमचा मान-सन्मान मिळेल. आर्थिक व्यवहारात तुम्हाला नफा होण्याची शक्यता आहे. बरेच दिवसांपासून एखाद्या आजारांनी त्रस्त लोकांची स्थिती सुधारेल.

मूलांक 4

कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. मूलांक 4 च्या लोकांमध्ये आज आत्मविश्वासाची कमी असेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. कामात धावपळ होईल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.

मूलांक 5

कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. कामात प्रगती होईल. आजचा दिवस धावपळीचा असेल. नोकरीसाठी इंटरव्ह्यू दिला असेल तर त्यात तुम्हाला यश मिळेल.

मूलांक 6

कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 असलेल्या लोकांनी आज योग्य आहार घ्यावा. ज्या लोकांना कर्ज घ्यायचं आहे,त्यांना आज मंजुरी मिळेल. फिसमधील तुमच्या कामात सर्वजण तुम्हाला सहकार्य करतील.

मूलांक 7

कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. जर तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याची तयारी करत असाल तर तुम्हाला लाखो प्रयत्नांनंतर यश मिळेल, म्हणून प्रयत्न करत राहा. आज तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता.

मूलांक 8

कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. मालमत्तेचे कोणत्याही प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. 4 मूलांकाचे विद्यार्थी आज अभ्यासात चांगली कामगिरी करतील आणि त्यांचा नावलौकिक वाढवतील. आज तुम्हाला एखादी चांगली व्यक्ती भेटेल, त्या व्यक्तीशी तुम्ही मन भरुन बोलू शकता.

मूलांक 9

कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. तुम्ही कोणत्याही मोठ्या प्रकल्पात गुंतवणूक करण्यापूर्वी दोनदा विचार करा. आज किरकोळ आजार वाढू शकतात, त्यामुळे सतर्क राहा. ऑफिसमध्ये प्रलंबित समस्या ओझं ठरू शकते. घरगुती गोष्टी योग्यरित्या हाताळण्याची आवश्यकता पडू शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Lakshmi Narayan Yog 2024 : फेब्रुवारीचे 'हे' 8 दिवस 'या' राशींसाठी शुभ; एका रात्रीत पालटेल नशीब

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी मोठी अपडेट;  हत्येसाठी वापरण्यात आलेले  पिस्तूल - कोयते जप्त, पाच जणांवर गुन्हा दाखल
सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी मोठी अपडेट; हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल - कोयते जप्त, पाच जणांवर गुन्हा दाखल
Vidhan Parishad Election Result 2024 : मुंबई शिक्षक, पदवीधरमध्ये ठाकरेंचाच बोलबाला; नाशिकचा गड शिंदेंनी राखला; चारही जागांचा A टू Z निकाल वाचा एका क्लिकवर
मुंबई शिक्षक, पदवीधरमध्ये ठाकरेंचाच बोलबाला; नाशिकचा गड शिंदेंनी राखला; चारही जागांचा A टू Z निकाल वाचा एका क्लिकवर
Ketaki Chitale : राहुल गांधींच्या संसदेतील वक्तव्यावर केतकी चितळे संतापली, दातओठ खात म्हणाली, 'आमचे देव हिंदू...'
राहुल गांधींच्या संसदेतील वक्तव्यावर केतकी चितळे संतापली, दातओठ खात म्हणाली, 'आमचे देव हिंदू...'
Pune Crime: चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीचा वाद; भाजप पदाधिकाऱ्यानं साथीदारांच्या मदतीनं गुन्हेगाराला संपवलं
पुणे पुन्हा हादरलं! भाजप पदाधिकाऱ्यानं साथीदारांच्या मदतीनं गुन्हेगाराला संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Girish Mahajan On Ambadas Danve | शिवीगाळ करणं विरोधी पक्षनेत्यांना शोभणारं नाही -गिरीश महाजनPrasad Lad Protest : अंबादास दानवे यांना निलंबित करा, प्रसाद लाड यांचं पायऱ्यांवर आंदोलनPankaja Munde PC FULL | विधानपरिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी, पंकजा मुंडेंची पत्रकार परिषद ABP MajhaTop 100 Headlines Superfast News | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी मोठी अपडेट;  हत्येसाठी वापरण्यात आलेले  पिस्तूल - कोयते जप्त, पाच जणांवर गुन्हा दाखल
सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी मोठी अपडेट; हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल - कोयते जप्त, पाच जणांवर गुन्हा दाखल
Vidhan Parishad Election Result 2024 : मुंबई शिक्षक, पदवीधरमध्ये ठाकरेंचाच बोलबाला; नाशिकचा गड शिंदेंनी राखला; चारही जागांचा A टू Z निकाल वाचा एका क्लिकवर
मुंबई शिक्षक, पदवीधरमध्ये ठाकरेंचाच बोलबाला; नाशिकचा गड शिंदेंनी राखला; चारही जागांचा A टू Z निकाल वाचा एका क्लिकवर
Ketaki Chitale : राहुल गांधींच्या संसदेतील वक्तव्यावर केतकी चितळे संतापली, दातओठ खात म्हणाली, 'आमचे देव हिंदू...'
राहुल गांधींच्या संसदेतील वक्तव्यावर केतकी चितळे संतापली, दातओठ खात म्हणाली, 'आमचे देव हिंदू...'
Pune Crime: चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीचा वाद; भाजप पदाधिकाऱ्यानं साथीदारांच्या मदतीनं गुन्हेगाराला संपवलं
पुणे पुन्हा हादरलं! भाजप पदाधिकाऱ्यानं साथीदारांच्या मदतीनं गुन्हेगाराला संपवलं
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उबाठा तीन नंबरवर'; विजयानंतर किशोर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा कॉल, काय झाली चर्चा?
'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उबाठा तीन नंबरवर'; विजयानंतर किशोर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा कॉल, काय झाली चर्चा?
Munjya Box Office Collection Day 25 : 'मुंज्या'नं बॉक्स ऑफिसला झपाटलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये झोकात एन्ट्री, मराठमोळ्या आदित्यचा बॉलिवूडमध्ये डंका
'मुंज्या'नं बॉक्स ऑफिसला झपाटलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये झोकात एन्ट्री, मराठमोळ्या आदित्यचा बॉलिवूडमध्ये डंका
'माझ्यासाठी बलिदान देणाऱ्या पाच जणांच्या चरणी माझं यश अर्पण', विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावूक
'माझ्यासाठी बलिदान देणाऱ्या पाच जणांच्या चरणी माझं यश अर्पण', विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावूक
Taimur Playing Cricket at Lords : तैमूरचं आजोबांच्या पावलावर पाऊल, लॉर्डसमध्ये गिरवले क्रिकेटचे धडे; पाहा तुफान फटकेबाजीचा VIDEO
तैमूरचं आजोबांच्या पावलावर पाऊल, लॉर्डसमध्ये गिरवले क्रिकेटचे धडे; पाहा तुफान फटकेबाजीचा VIDEO
Embed widget