एक्स्प्लोर

Lakshmi Narayan Yog 2024 : फेब्रुवारीचे 'हे' 8 दिवस 'या' राशींसाठी शुभ; एका रात्रीत पालटेल नशीब

Lucky Zodiac Sign: ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व 12 राशीच्या लोकांसाठी काही योगांची निर्मिती विशेष लाभदायी मानली जाते. 12 फेब्रुवारीला मकर राशीत लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. या काळात कोणत्या राशींना शुभ लाभ मिळतील? जाणून घेऊया.

Lakshmi Narayan Yog Effect 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, कोणताही ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, त्यावेळी सर्व 12 राशींच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. त्याचबरोबर, एका ग्रहाचा दुसऱ्या ग्रहाशी संयोग झाल्याने अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण होतात. जे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवून आणतात, तर काही राशींच्या जीवनावर नकारात्मक परिणाम घडवून आणतात

12 फेब्रुवारीला मकर राशीत लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. हा योग 12 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारीपर्यंत राहील. या काळात विशेषत: 3 राशीच्या (Zodiac Signs) लोकांवर शुक्र आणि बुधची कृपा राहील, ज्यामुळे त्यांचं नशीब रात्रभरात पालटू शकतं. 

लक्ष्मी नारायण योग नेमका कधीपर्यंत राहणार? 

हिंदू कॅलेंडरनुसार, 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:29 वाजता बुध मकर राशीत प्रवेश करेल आणि 20 फेब्रुवारीला सकाळी 6:07 पर्यंत राहील. त्याच वेळी, शुक्र देखील 12 फेब्रुवारीला पहाटे 5 वाजता मकर राशीत प्रवेश करेल आणि 7 मार्चपर्यंत या राशीत राहील. बुध आणि शुक्राच्या या संयोगामुळे 20 फेब्रुवारीपर्यंत मकर राशीत लक्ष्मी नारायण योग राहणार आहे. या काळात कोणत्या राशींना विशेष लाभ होईल? जाणून घेऊया.

मेष रास (Aries) 

ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीत तयार झालेला लक्ष्मी नारायण योग मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून या काळात तुमचं नशीब तुमची साथ देईल. शुक्र आणि बुध यांच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला विशेष आर्थिक लाभ होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होतील. 

एवढंच नाही, तर या काळात तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल. मेष राशीच्या लोकांना मोठं पद मिळू शकतं किंवा तुम्हाला चांगल्या नोकरीची ऑफर मिळेल. त्याच वेळी, जर तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हे 8 दिवस तुमच्यासाठी खूप चांगले आहेत. 

मिथुन रास (Gemini) 

12 फेब्रुवारीपासून तयार होणारा लक्ष्मी नारायण योग तुमच्या जीवनात सुख-शांति आणेल. तुम्हाला या काळात विशेष आर्थिक लाभ होईल. मिथुन राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असेल, यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होईल. नोकरी करत असलेल्यांना नोकरीत प्रमोशन मिळू शकतं आणि त्यांचा पगार वाढेल.  

इतकंच नाही तर, व्यवसाय करणाऱ्यांवर बुधाची विशेष कृपा असेल, यामुळे त्यांना भरपूर नफा मिळेल. एवढंच नाही तर, या काळात तुम्हाला काही नवीन काम करायचं असेल किंवा तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे. या काळात तुम्ही नवीन कामाचा शुभारंभ केल्यास तुम्हाला फायदा होईल.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी देखील लक्ष्मी नारायण योग अत्यंत शुभ ठरेल. या काळात नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. या 8 दिवसात तुमची बँक बॅलन्स वाढेल. पैशाची कमतरता दूर होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुमची तब्येत सुधारेल.  

Shani Dev : अवघ्या 2 महिन्यांत शनि बनवणार ‘शश राजयोग’; ‘या’ राशींना होणार बक्कळ धनलाभ, नोकरी-व्यवसायात मिळणार यश

महत्त्वाच्या बातम्या

Lord Shiv: भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Surya Grahan 2026 : 11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
Lucky Zodiac Signs: तूळ, वृषभ, मकर, कर्क, वृश्चिक राशी सज्ज व्हा! 2027 मध्ये पॉवरफुल राजयोग बनतायत, कष्ट संपतायत, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
तूळ, वृषभ, मकर, कर्क, वृश्चिक राशी सज्ज व्हा! 2027 मध्ये पॉवरफुल राजयोग बनतायत, कष्ट संपतायत, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
Shravan 2026: मंडळींनो...श्रावणात शिवलिंगाला जलाभिषेक करताना 'या' 4 चुका चुकूनही करू नका, शिवपूजेच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, शास्त्रात म्हटलंय...
मंडळींनो...श्रावणात शिवलिंगाला जलाभिषेक करताना 'या' 4 चुका चुकूनही करू नका, शिवपूजेच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, शास्त्रात म्हटलंय...

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
Embed widget