एक्स्प्लोर

Numerology : वयाच्या तिशीनंतर 'या' जन्मतारखेच्या लोकांकडे चुंबकासारखा आकर्षित होतो पैसा; शनिच्या प्रभावाने नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात

Numerology Of Mulank 8 : मूलांक 8 चा स्वामी ग्रह कर्मफळदाता शनिदेव आहे. त्यानुसार, कोणत्याही महिन्याच्या 8, 18 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो.

Numerology Of Mulank 8 : अंकशास्त्रानुसार, ज्याप्रमाणे व्यक्तीच्या राशीनुसार त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल? याचा अंदाज लावता येतो. त्याप्रमाणे, अंकशास्त्रानुसार (Ank Shastra), व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूलांक (Mulank) ठरविला जातो. या मूलांकाच्या आधारे आपल्याला व्यक्तीची विचारसरणी, त्याचा स्वभाव आणि भविष्यातील योजनांबाबत अंदाज व्यक्त करता येऊ शकतो. त्यानुसार, या ठिकाणी आपण मूलांक 8 च्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. 

खरंतर, मूलांक 8 चा स्वामी ग्रह कर्मफळदाता शनिदेव आहे. त्यानुसार, कोणत्याही महिन्याच्या 8, 18 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो. या जन्मतारखेच्या लोकांचं वैशिष्ट्य नेमकं काय असतं ते जाणून घेऊयात. 

वयाच्या तिशीनंतर आयुष्य पालटणार 

अंकशास्त्रानुसार, मूलांक 8 असणाऱ्या लोकांना सुरुवातीच्या काळात फार कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. मात्र, वयाच्या तिशीनंतर त्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती पाहायला मिळते. व्यवसायाचा विस्तार वाढलेला असतो. या दरम्यान तुमची आर्थिक स्थितीही चांगली सुधारलेली असते. 

कठीण परिस्थितीतही घाबरत नाहीत 

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे यांचा स्वामी ग्रह शनिदेव असल्यामुळे यांच्यात कमालीचं धैर्य असतं. यांच्यातील सहनशीलता अफाट असते. तसेच, कितीही कठीण परिस्थिती असली तरी हे लोक हार मानत नाहीत. समोर आलेल्या संकटाचा आत्मविश्वासाने तसेच धिटाईने सामना करतात. या जन्मतारखेचे लोक नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. 

जबाबदारी सांभाळतात...

या जन्मतारखेच्या लोकांवर कोणत्याही पद्धतीची जबाबदारी सोपवली मग ते वैयक्तिक आयुष्यातली असो किंवा प्रोफेशनल लाईफबद्दल. या लोकांना आपल्या कर्तव्याची पूर्ण जाणीव असते. हे कोणत्याही फिल्डमध्ये गेले तरी त्या प्रोफेशनला पूर्णपणे न्याय देण्याचा यांचा प्रयत्न असतो. अंकशास्त्रानुसार, या जन्मतारखेचे लोक राजकारणाव्यतिरिक्त रिअल इस्टेटच्या फिल्डमध्येसुद्धा चांगलं काम करु शकतात. 

ठराविक वयानंतर मिळतं यश...

अंकशास्त्रानुसार, या जन्मतारखेच्या लोकांना आपल्या ठराविक वयोमानानुसार, समाजात मान-सन्मान आणि संपत्ती मिळते. या जन्मतारखेच्या लोकांमध्ये वयाच्या तिशीनंतर आयुष्यात स्थिरता येते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

महत्त्वाच्या इतर बातम्या :                                  

Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! वृषभ, मिथुनसह 'या' 5 राशींना सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात लागणार लॉटरी; पॉवरफुल योग, वाचा लकी राशी

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Krishna Janmashtami 2026:  मध्यरात्रीचा जन्म.. तुरुंगाचे दरवाजे उघडले अन् यमुनेने दिला मार्ग! जन्माष्टमीच्या रात्री नेमकं काय घडलं? कृष्ण जन्माची 'ही' कथा वाचाच...
मध्यरात्रीचा जन्म.. तुरुंगाचे दरवाजे उघडले अन् यमुनेने दिला मार्ग! जन्माष्टमीच्या रात्री नेमकं काय घडलं? कृष्ण जन्माची 'ही' कथा वाचाच...
Janmashtami 2026 Wishes : गोकुळाष्टमीच्या आपल्या प्रियजनांना खास मराठमोळ्या पद्धतीने द्या हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' मेसेजेस
गोकुळाष्टमीच्या आपल्या प्रियजनांना खास मराठमोळ्या पद्धतीने द्या हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' मेसेजेस
Chanakya Niti : यशाची उंची गाठायची असेल तर आचार्य चाणक्यांचे 'हे' 3 बहुमूल्य नियम पाळा; एका झटक्यात आयुष्य बदलेल
यशाची उंची गाठायची असेल तर आचार्य चाणक्यांचे 'हे' 3 बहुमूल्य नियम पाळा; एका झटक्यात आयुष्य बदलेल
Numerology: आयुष्याचा गेम रातोरात पालटतो, 'या' जन्मतारखांना अचानक लागतो जॅकपॉट, राहूचा मोठा प्रभाव, गरिबीतून श्रीमंतीकडे अद्भूत प्रवास, अंकशास्त्र...
आयुष्याचा गेम रातोरात पालटतो, 'या' जन्मतारखांना अचानक लागतो जॅकपॉट, राहूचा मोठा प्रभाव, गरिबीतून श्रीमंतीकडे अद्भूत प्रवास, अंकशास्त्र...
Advertisement

व्हिडीओ

Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray: मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke: श्रीमंतांची कुत्री एसीमध्ये, पण आश्रमशाळेच्या वाॅशरुममध्ये जनावरं सुद्धा जाणार नाहीत; आदिवासींच्या कोट्यवधींच्या निधीचं होतंय काय? अभिजित दिपकेंची विचारणा
श्रीमंतांची कुत्री एसीमध्ये, पण आश्रमशाळेच्या वाॅशरुममध्ये जनावरं सुद्धा जाणार नाहीत; आदिवासींच्या कोट्यवधींच्या निधीचं होतंय काय? अभिजित दिपकेंची विचारणा
Indus Water Treaty : सिंधूचे पाणी रोखलं, पाकिस्तानमध्ये हाहाकार; कोर्टाच्या निर्णयाचा कागद भारताने कचऱ्यात फेकल्याने पाकचा तिळपापड
सिंधूचे पाणी रोखलं, पाकिस्तानमध्ये हाहाकार; कोर्टाच्या निर्णयाचा कागद भारताने कचऱ्यात फेकल्याने पाकचा तिळपापड
Konda Surekha: लेकीचे मुख्यमंत्र्यांवर 200 कोटींची जमीन हडपल्याचा गंभीर आरोप अन् मंत्री असलेल्या आईची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी!
लेकीचे मुख्यमंत्र्यांवर 200 कोटींची जमीन हडपल्याचा गंभीर आरोप अन् मंत्री असलेल्या आईची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी!
Mhada Lottery : म्हाडा मार्च 2027 पर्यंत मुंबईतील 3 ते 4 हजार घरांसाठी लॉटरी काढणार, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांची घोषणा
गुड न्यूज, म्हाडा मार्च 2027 पर्यंत मुंबईतील 3 ते 4 हजार घरांसाठी लॉटरी काढणार, मिलिंद बोरीकर यांची घोषणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 सप्टेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 सप्टेंबर 2026 | गुरुवार
अजितदादांच्या जाण्याचं राजकारण नको, दादांची आई, मुलं आणि माझ्याएवढं मोठं दु:ख कोणाचं असू शकत नाही : सुनेत्रा पवार
अजितदादांच्या जाण्याचं राजकारण नको, एवढंच वाटतं : सुनेत्रा पवार
पान मसाल्याची जाहिरात करताच FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या रडारवर, नोटीस धाडताच टायगर श्राॅफ अन् अजय देवगण काय म्हणाला?
पान मसाल्याची जाहिरात करताच FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या रडारवर, नोटीस धाडताच टायगर श्राॅफ अन् अजय देवगण काय म्हणाला?
Embed widget