एक्स्प्लोर

Chanakya Niti : यशाची उंची गाठायची असेल तर आचार्य चाणक्यांचे 'हे' 3 बहुमूल्य नियम पाळा; एका झटक्यात आयुष्य बदलेल

Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे भारतीय राजकारण आणि नैतिकतेसाठी ओळखले जातात. ते शिक्षक आणि तत्त्वज्ञ म्हणून ओळखले जातात.

Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. ते भारतीय राजकारण आणि नैतिकतेसाठी ओळखले जातात. ते शिक्षक आणि तत्त्वज्ञ म्हणून ओळखले जातात. मौर्य साम्राज्याच्या स्थापनेत चाणक्याने (Chanakya Niti) महत्त्वाची भूमिका बजावली. आचार्य चाणक्य यांनी आपल्या अनुभवातून "अर्थशास्त्र", "कुटनीती", "चाणक्य नीती" ही रचना केली होती. तर, व्यवसायात यश मिळवण्यासाठी कोणते 3 नियम गरजेचं आहेत ते जाणून घेऊयात. 

चाणक्य नीतीत काय म्हटलंय?

1. चाणक्य नीतीनुसार, यशस्वी जीवनासाठी 3 नियम सांगण्यात आले आहेत, ज्यामध्ये स्वतःशी वचन, मेहनत आणि दृढ निश्चय यांचा समावेश आहे. कठोर परिश्रमाशिवाय कोणतेही ध्येय साध्य करता येत नाही. यशासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. आणि दृढ निश्चय आणि संघर्षामुळेच जीवनातील आव्हाने कमी होऊ शकतात असे चाणक्य सांगतात. 

2. चाणक्य नीतीनुसार स्त्री सर्वकाही पुरुषाच्या हाती सोपवते. पुरुषाच्या स्पर्शाने आणि भावनेने ती तृप्त होते. त्यामुळे अशा महिलेची कधीही फसवणूक करू नये. कारण अशा परिस्थितीत स्त्री आतून तुटते, मनाने खचते. आणि ती त्यामधून कधीच बाहेर पडू शकत नाही. म्हणूनच ज्या पतीला आपल्या स्त्रीबद्दल आदर आणि सन्मान आहे त्याने तिची फसवणूक करू नये.

3. चाणक्य नीतीमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, मूर्ख व्यक्तीसाठी पुस्तके जितकी उपयुक्त आहेत तितकीच आरसा अंध भक्तासाठी उपयुक्त आहे. कारण आरसा जे सत्यापासून पाठ फिरवतात त्यांना सत्याचा चेहरा दाखवतो. अशी व्यक्ती आयुष्यात कधीही प्रगती करू शकत नाही. ज्ञानाचा अभाव असलेल्या व्यक्तीला सत्य ओळखण्याची क्षमता नसते आणि तो सत्यापासून आपले जीवन दूर ठेवतो.

4. आचार्य चाणक्य यांच्या मते, आई आणि वडील हे जगातील दोनच खरे ज्योतिषी आहेत, जे तुमचे मन आणि तुमचे भविष्य नियंत्रित करतात. जी आई असते ती तुमचं मन चांगलं समजते. तर, वडील तुमचे भविष्य घडविण्यासाठी कठोर परिश्रम करतात. पालक केवळ आपल्या मुलांना मार्गदर्शन करत नाहीत तर त्यांचे भविष्य घडवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या  बातम्या :              

Shani Nakshatra Parivartan 2026 : शनिचं नक्षत्र परिवर्तन परिवर्तन अवघ्या काही दिवसांवर...12 पैकी 3 राशींना धोक्याचे संकेत, दिवसेंदिवस टेन्शन वाढणार

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! मालव्य - बुधादित्य राजयोगाची डबल पॉवर, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! मालव्य - बुधादित्य राजयोगाची डबल पॉवर, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
Horoscope Today 6 September 2026 : आज रविवारच्या दिवशी 'या' 5 राशींची कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार 'हा' मोठ्ठा संकेत, आजचे राशीभविष्य
आज रविवारच्या दिवशी 'या' 5 राशींची कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार 'हा' मोठ्ठा संकेत, आजचे राशीभविष्य
Horoscope Today 6 September 2026 : आजचा रविवार 5 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 5 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
Numerology : वयाच्या तिशीनंतर 'या' जन्मतारखेच्या लोकांकडे चुंबकासारखा आकर्षित होतो पैसा; शनिच्या प्रभावाने नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात
वयाच्या तिशीनंतर 'या' जन्मतारखेच्या लोकांकडे चुंबकासारखा आकर्षित होतो पैसा; शनिच्या प्रभावाने नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात
Advertisement

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू, तर 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू; 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: आधी एकाच चितेवर तिघांना अग्नी, आता अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या लेकीनेही ICU मध्ये प्राण सोडला, नळदुर्ग प्रकरणात महत्त्वाची अपडेट
आधी एकाच चितेवर तिघांना अग्नी, आता अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या लेकीनेही ICU मध्ये प्राण सोडला, नळदुर्ग प्रकरणात महत्त्वाची अपडेट
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
Embed widget