एक्स्प्लोर

Mhada Lottery : म्हाडा मार्च 2027 पर्यंत मुंबईतील 3 ते 4 हजार घरांसाठी लॉटरी काढणार, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांची घोषणा

Mhada Lottery 2027 : मुंबईतील 3 ते 4 हजार घरांसाठी म्हाडाकडून मार्च 2027 पर्यंत लॉटरी काढली जाईल, अशी माहिती मिलिंद बोरीकर यांनी एबीपी माझाच्या माझा इन्फ्रा व्हिजन कार्यक्रमात दिली.

Mhada Lottery Mumbai मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांनी एबीपी माझाच्या 'माझा इन्फ्रा व्हिजन' कार्यक्रमात बोलताना मुंबईतील घरांच्या लॉटरी संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. मार्च 2027 पर्यंत म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 3 ते 4 हजार घरांची लॉटरी काढली जाईल, असं बोरीकर म्हणाले. नुकत्याच झालेल्या लॉटरीमध्ये अडीच हजार घरांसाठी 75 हजार अर्ज आल्याचं बोरीकर यांनी सांगितलं. 

मार्च 2027 पर्यंत मुंबईत 3 ते 4 हजार घरांसाठी लॉटरी 

म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांना मुंबईतील आगामी लॉटरी संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी बोलताना म्हटलं की, आताच आम्ही आमच्या मागच्या महिन्यात जी लॉटरी काढली त्याच्यामध्ये आमचे अडीच हजार घरासाठी लॉटरी होती आणि जवळपास 75 हजार आम्हाला अर्ज आले होते. आमच्या म्हाडाच्या घरांना फार मोठ्या प्रमाणात सामान्य माणसांकडून मागणी आहे. सामान्य नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही नियोजन करतो आहे. मला असं अपेक्षित आहे की पुढच्या मार्चपर्यंत आम्ही जवळपास 300 ते 4000 घरांची लॉटरी काढू असं मिलिंद बोरीकर म्हणाले. 

म्हाडाच्या मुंबईतील आगामी लॉटरी संदर्भात बोलताना बोरीकर म्हणाले की मार्च 2027 मध्ये 3000 ते 4000 घरांची लॉटरी काढू, ज्या घरांची उपलब्धता पुढील एक ते दीड वर्षांमध्ये आम्ही लोकांना करून देऊ शकतो. आमचा मानस आहे की मार्च 3027 पर्यंत अंदाजे 4000 घरांची लॉटरी आम्ही निश्चितपणे काढू, असं बोरीकर म्हणाले. 

एएमआरमध्ये पाच वर्षात 8 लाख घरं उपलब्ध करण्याचं धोरण 

केंद्र शासनाने ठरवल्याप्रमाणे राज्य शासनानं अवलंबलेल्या धोरणानुसार एमएमआर रिजन ग्रोथ हब म्हणून डिक्लेअर केलेला आहे. पुढील पाच वर्षांमध्ये तेथे 30 लाख घरं उपलब्ध करून देण्याबद्दलच राज्यशासनातर्फे नियोजन आहे.  म्हाडाकडून विविध प्रकल्प राबवले जातात त्यानुसार  म्हाडातर्फे आम्ही जवळपास 8 लाख घरं पुढील पाच वर्षांमध्ये म्हणजे 2030 पर्यंत उपलब्ध
करून देण्याचा आमच धोरण आखलेलं आहे. एमएमआर रिजनमध्ये त्यानुसार व्यवस्थित नियोजन करत आहोत आणि त्या नियोजनानुसार पुढील पाच वर्षात 2030 पर्यंत आमचं 8 लाख परवडणारी घरं हे एमएमआर रिजन मध्ये उपलब्ध करून देण्याचं मानाच धोरण आहे, असं मिलिंद बोरीकर म्हणाले. 

दरम्यान, म्हाडानं गेल्या 50 वर्षात सर्वसामान्यांना परवडणारी घरं देणारी संस्था ठरली आहे. म्हाडानं त्यांच्या लेआऊटमधून सव्वा दोन लाख घरं निर्माण केल्याचं मिलिंद बोरीकर यांनी म्हटलं.  

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
सर्वाधिक सुट्ट्या मिळणाऱ्या भारतातील सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सर्वाधिक सुट्ट्या मिळणाऱ्या भारतातील सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेशकुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेशकुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Embed widget