एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2026 : हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, आधी हरतालिकेची पूजा की गणपतीची स्थापना करायची? वाचा A to Z माहिती

Ganesh Chaturthi 2026 : यंदा 14 सप्टेंबर रोजी हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आहे. त्यामुळे अनेक महिलांना आधी हरतालिकेचं व्रत करायचं की गणपतीची स्थापना असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Ganesh Chaturthi 2026 : यंदा 14 सप्टेंबर रोजी हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आहे. त्यामुळे अनेक महिलांना आधी हरतालिकेचं व्रत करायचं की गणपतीची स्थापना असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Ganesh Chaturthi 2026

1/6
14 सप्टेंबर 2026 रोजी सूर्योदयाची वेळ भाद्रपद शुक्ल तृतीया आहे. जी सकाळी 7 वाजून 06 मिनिटांनी समाप्त होणार आहे. तर, गणेश चतुर्थी तिथी त्यानंतर सुरु होणार आहे.
14 सप्टेंबर 2026 रोजी सूर्योदयाची वेळ भाद्रपद शुक्ल तृतीया आहे. जी सकाळी 7 वाजून 06 मिनिटांनी समाप्त होणार आहे. तर, गणेश चतुर्थी तिथी त्यानंतर सुरु होणार आहे.
2/6
आधी कोणाची पूजा करावी? - हरतालिकेची पूजा सकाळ व्यतिरिक्त रात्रीच्या वेळी चार प्रहरींमध्ये देखील होते. कारण तृतीया तिथी सकाळी लवकर समाप्त होतेय त्यामुळे हरतालिकेचा उपवास करणाऱ्या महिलांनी भगवान शंकर आणि देवी पार्वतीच्या नावाचा जप करावा तसेच पूजा करावी. त्यानंतर तुम्ही गणपतीची स्थापना करु शकता.

3/6
हरतालिकेच्या पूजेची वेळ काय आहे? - पंचांगानुसार, 14 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजून 05 मिनिटांपासून ते 7 वाजून 06 वाजेपर्यंत हरतालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त आहे. बाकी शहरांनुसार काही मिनिटांचं अंतर असू शकतं.

4/6
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
5/6
ज्या महिला हरतालिकेच्या दिवशी रात्रीच्या वेळी चार प्रहरींमध्ये भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा करतात. त्या सकाळी एक वेळी पूजा करुन रात्री आपल्या पद्धतीने पूजन करु शकतात. या उपवासात रात्री जागरण केली जाते.

6/6
हरतालिकेच्या पूजेत रात्रीच्या जागरणाचा संबंध देवी पार्वतीशी जोडण्यात आला आहे. मान्यतेनुसार, देवी पार्वतीने भगवान शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केला होता. तसेच, रात्रभर जागरण करुन पूजा केली होती. त्यामुळेच या दिवशी रात्रभर जागरण करुन भजन-कीर्तन तसेच, शिवपूजन करण्याची परंपरा आहे.

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 8 September 2026: आज शेवटचा श्रावणी मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योगायोग बनले, कोणत्या राशी भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आज शेवटचा श्रावणी मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योगायोग बनले, कोणत्या राशी भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Pithori Amavasya 2026: श्रावण संपतोय, पिठोरी अमावस्या कधी आहे? 64 योगिनी, सप्तमातृकांची पूजा का करतात? आई का करते पूजा? महत्त्व, परंपरा जाणून घ्या..
श्रावण संपतोय, पिठोरी अमावस्या कधी आहे? 64 योगिनी, सप्तमातृकांची पूजा का करतात? आई का करते पूजा? महत्त्व, परंपरा जाणून घ्या..
Shadshtak Yog: पुढचे 3-4 दिवस 4 राशींनी ताकही फुंकून प्या! ग्रहांचा अशुभ षडाष्टक योग बनला, मानसिक तणाव, पैसा जपून वापरा, ज्योतिषशास्त्र
पुढचे 3-4 दिवस 4 राशींनी ताकही फुंकून प्या! ग्रहांचा अशुभ षडाष्टक योग बनला, मानसिक तणाव, पैसा जपून वापरा, ज्योतिषशास्त्र
Vastu Shashtra: बेडवर बसून जेवण्याची सवय तुम्हाला तर नाही ना? मोठे ग्रहदोष, समस्या अन् संकट? वास्तु-ज्योतिषशास्त्रातील थक्क करणारं कारण...
बेडवर बसून जेवण्याची सवय तुम्हाला तर नाही ना? मोठे ग्रहदोष, समस्या अन् संकट? वास्तु-ज्योतिषशास्त्रातील थक्क करणारं कारण...
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! |  Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Embed widget