Numerology : 'या' तारखेला जन्मलेल्या मुली वडील आणि पतीचे भाग्य उजळतात
Numerology : मुलांक 2 मध्ये जन्मलेल्या मुली त्यांच्या वडील आणि पतीसाठी खूप भाग्यवान असतात. त्यांचे वडील आणि पतीचे कुटुंबात संपत्ती जास्त असते.
Numerology : अंकशास्त्रानुसार मुल्यांकांची संख्या केवळ 1 ते 9 पर्यंत आहे. मुल्यांक 2 मध्ये जन्मलेल्या लोकांचे वर्तन अतिशय साधे आणि व्यक्तिमत्व आकर्षक असते. यामुळे त्यांना त्यांच्या सर्व कामात यश मिळते. 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो. मुलांक 2 मध्ये जन्मलेल्या मुली त्यांच्या वडील आणि पतीसाठी खूप भाग्यवान असतात. त्यांचे वडील आणि पतीचे कुटुंबात संपत्ती जास्त असते.
लक्ष्मीची कृपा
मुल्यांक 2 मध्ये जन्मलेल्या मुलींवर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते. कारण त्यांची वागणूक अतिशय साधी आहे. या शांत मन आणि दृढनिश्चय असलेल्या मुली असतात. वडिलांच्या घरात समृद्धीसोबतच ज्या घरात अशा मुलींची लग्ने होतात त्या घरात कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही.
मुल्यांक 2 मध्ये जन्मलेल्या मुलींचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते. या मुली मृदुभाषी आणि स्वभावाने शांत असतात. त्यांच्या साध्या स्वभावामुळे त्या घरातील सर्वांची मने जिंकतात.
मुल्यांक 2 मध्ये जन्मलेल्या मुली त्यांच्या वडिलांच्या घरी आशीर्वाद घेऊन येतात. त्या अतिशय संवेदनशील असतात आणि कोणतीही बाब अतिशय काळजीपूर्वक हाताळतात. त्यामुळे त्यांचे लग्न ज्या घरात होते त्या घरात संपत्तीची कमतरता भासत नाही. घरातील त्रास होण्याची शक्यता नाही. कुटुंबातील इतर सदस्यांसोबतही त्यांची वागणूक मैत्रीपूर्ण असते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या बातम्या :
- Broom Vastu Tips : घरातील झाडूकडे दुर्लक्ष करताय? देवी लक्ष्मी होईल नाराज! जाणून घ्या झाडूशी संबंधित ‘या’ गोष्टी
- 'या' राशीच्या लोकांना त्रास देण्यासाठी येणार शनि, चुकूनही करून नका 'हे' काम
- Mars Transit 2022 : 'या' राशींच्या लोकांच्या वाढणार अडचणी
- Astrology : 'या' राशींच्या व्यक्ती पैशांचा करतात योग्य वापर