एक्स्प्लोर

Numerology: पत्नीचे ऐकत नाहीत 'या' जन्मतारखेचे तरुण! बॉस असल्याप्रमाणे घरात वागतात, जोडीदारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, अंकशास्त्रात म्हटलंय..

Numerology: अंकशास्त्रानुसार, काही विशेष तारखांना जन्माला आलेले तरुण हे स्वभावाने खूप हट्टी असतात आणि लग्नानंतर जोडीदारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात.

Numerology: आपल्या मुलीला योग्य नवरा मिळावा, तिला सांभाळून घेणारा जोडीदार मिळावा अशी प्रत्येक मुलीच्या आई-वडिलांची इच्छा असते. त्याचप्रमाणे प्रत्येक मुलीला सुद्धा एक परिपूर्ण नवरा मिळावा, जो तिच्या छोट्या-छोट्या गरजांचीही काळजी घेईल, तिचा आदर करेल आणि तिला खूप प्रेम देईल. अशी माफक अपेक्षा असते मात्र, काही मुलींची ही इच्छा अपूर्ण राहते. काही मुलींना असा जोडीदार मिळतो, ज्यामुळे तिच्या अपेक्षांचा भंग होतो. अंकशास्त्रानुसार काही तारखा अशा आहेत ज्या दिवशी जन्मलेली मुले स्वभावाने हट्टी असतात. ते कधीही पत्नीचे ऐकत नाही. अंकशास्त्रानुसार जाणून घेऊया कोणत्या जन्मतारखेच्या मुलांचा स्वभाव उद्धट असतो आणि जे आपल्या बायकोचे ऐकत नाहीत.

लग्नानंतर जोडीदारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात..

अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख त्याच्या वागणूक, आरोग्य, प्रेम जीवन, आर्थिक स्थिती आणि भविष्याबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगते. अंकशास्त्रानुसार जाणून घेऊया कोणत्या तारखेला जन्माला आलेली मुले स्वभावाने हट्टी असतात आणि लग्नानंतर जोडीदारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात.

'या' जन्मतारखेचे तरुण स्वभावाने हट्टी आणि बॉसी असतात

अंकशास्त्रानुसार ज्या मुलांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 8, 3, 10, 4, 11, 14, 13, 18, 22, 19, 31, 26 किंवा 28 तारखेला होतो, त्यांचे नाते लग्नानंतर फारसे चांगले नसते. या तारखांना जन्मलेले मुले स्वभावाने हट्टी आणि बॉसी असतात, जे फक्त त्यांच्या स्वतःच्या शब्दांकडे लक्ष देतात. हे लोक कोणत्याही परिस्थितीत सहज मिसळू शकत नाहीत. ते त्यांच्या जोडीदारांबद्दल खूप संरक्षणात्मक असतात, ज्यामुळे ते सहसा त्यांच्या भागीदारांशी भांडतात. याशिवाय या तारखांना जन्मलेली मुले त्यांच्या जोडीदारासाठी कधीही परफेक्ट पती बनू शकत नाहीत. ते खूप मेहनती असतात, तसेच त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by NeetaSingh|Tarot Reader|Numerologist|life Coach (@readingswithneeta)

खोटी प्रशंसा आणि दिखावा आवडत नाही

वैदिक अंकशास्त्रानुसार, काही जन्मतारखेच्या या लोकांना खोटी प्रशंसा आणि दिखावा आवडत नाही. याशिवाय ते कोणाशीही सहज बोलत नाहीत. या कारणास्तव, त्यांना खूप कमी मित्र आहेत. कोणत्याही महिन्याच्या 1, 5, 9 आणि 17 तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव फारच स्पष्टवक्ता असतो. हे लोक आनंदाने जगत नाहीत आणि न घाबरता आपले मत व्यक्त करतात. 

हेही वाचा :

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी महिलांनी 'या' रंगाची साडी नेसू नये! कोणता रंग शुभ? कोणती कामं टाळाल? सर्व माहिती एका क्लिकवर...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandra Grahan 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींनो..3 मार्चच्या चंद्रग्रहणामुळे वर्षभरात गेम पालटणार! पैसा येणार की जाणार? कोणते बदल होणार?
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींनो..3 मार्चच्या चंद्रग्रहणामुळे वर्षभरात गेम पालटणार! पैसा येणार की जाणार? कोणते बदल होणार?
Chandra Grahan 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींवर 3 मार्चच्या चंद्रग्रहणाचा वर्षभर प्रभाव! कोण होणार मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम, काय परिणाम होणार?
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींवर 3 मार्चच्या चंद्रग्रहणाचा वर्षभर प्रभाव! कोण होणार मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम, काय परिणाम होणार?
Shani Ast 2026: शनि अस्ताची तारीख जवळ आली! तब्बल 40 दिवस 4 राशींना वनवास? पैसा जपून वापरा, ज्योतिषींचा इशारा कोणाला?
शनि अस्ताची तारीख जवळ आली! तब्बल 40 दिवस 4 राशींना वनवास? पैसा जपून वापरा, ज्योतिषींचा इशारा कोणाला?
Mahalakshmi Rajyog 2026: मार्चपासून 4 राशींच्या संपत्तीचा मार्ग मोकळा, मंगळ-चंद्राचा पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग, देवी लक्ष्मी खूश, पैसा, नोकरी, प्रेम...
मार्चपासून 4 राशींच्या संपत्तीचा मार्ग मोकळा, मंगळ-चंद्राचा पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग, देवी लक्ष्मी खूश, पैसा, नोकरी, प्रेम...

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
Maharashtra Rajya Sabha Election: आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
Sanjay Raut: दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
Embed widget