एक्स्प्लोर

Navpancham Rajyog : राहू आणि मंगळने बनवला शक्तिशाली नवपंचम राजयोग; दिवाळीआधीच 'या' राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह होणार अपार धनलाभ

Navpancham Rajyog : मंगळाने कर्क राशीत प्रवेश घेताच नवपंचम योगाची निर्मिती झाली आहे, यामुळे दोन राशींना विशेष लाभ होणार आहे. या राशींना वेळोवेळी अपार धनलाभ होईल.

Navpancham Rajyog : बहुतेक लोक राहूला नकारात्मक ऊर्जा पसरवणारा, अशुभ गोष्टी घडवणारा ग्रह मानतात, परंतु हे चुकीचं आहे. खरं तर, राहू हा एक असा ग्रह आहे जो 9 ग्रहांमध्ये सर्वात शक्तिशाली मानला जातो. जर तो तुमच्या कुंडलीत योग्य स्थितीत असेल तर तो तुम्हाला गरिबीतून निघून राजा बनवू शकतो. तुम्हाला अद्भूत उंचीवर नेण्याची ताकद राहूमध्ये आहे. राहूच्या आशीर्वादामुळे तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो.

ज्योतिषशास्त्रानुसार, 20 ऑक्टोबरला मंगळ ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला. मंगळ कर्क राशीत गेल्यामुळे राहू आणि मंगळ एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या घरांत आहेत, ज्यामुळे नवपंचम योगाची निर्मिती झाली आहे. नवपंचम योग मुख्यत: 2 राशींसाठी फायद्याचा ठरणार आहे, या राशींचं नशीब एका रात्रीत पालटू शकतं. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मिथुन रास (Gemini)

नवपंचम योगाच्या निर्मितीमुळे मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये बरेच फायदे मिळू शकतात. नोकरदार लोकांच्या नोकरीत मोठे बदल होऊ शकतात. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. जीवन आनंदी होईल. तुमच्या आयुष्यात मोठा बदल होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या जीवनात थोडे बदल करावे लागतील. कामाच्या ठिकाणी होत असलेल्या बदलांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुम्हाला भविष्यात बरेच फायदे मिळू शकतात. नोकरीच्या अनेक नवीन संधी चालून येतील. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. तुम्ही केलेल्या बदलांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत उघडू शकतात. पैशाअभावी होणाऱ्या त्रासातून आता तुम्हाला आराम मिळू शकेल. एखाद्याला दिलेले पैसे परत मिळू शकतात.

कन्या रास (Virgo)

राहूच्या सक्रियतेमुळे कन्या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि त्यांचं प्रत्येक काम पूर्ण होईल. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. वैवाहिक जीवन सुखी राहील. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. राहूमुळे शनि आणि मंगळाचे परिणाम मिळत असल्याने जीवनात सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. आत्मपरीक्षण कराल, तुमच्यातील बदल तुम्ही स्वतः पाहू शकता. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. जर तुम्ही व्यवसाय, नोकरी किंवा अन्य मार्गाने पैसे कमवत असाल तर आता त्यात वाढू होईल. तुमच्या व्यावसायिक भागीदारासोबत सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. याद्वारे तुम्ही व्यवसायात भरपूर नफा कमवू शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार वरदानासारखे; उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार, अपार धनलाभाचे संकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena UBT : डोंबिवलीत दीपेश म्हात्रेंना उमेदवारी, ठाकरेंच्या शिवसेनेत पहिला राजीनामा पडला,हेच का निष्ठेचे फळ? जिल्हाप्रमुखाचा सवाल
ठाकरेंकडून 65 उमेदवार जाहीर, काही तासाताच पहिला राजीनामा पडला, हेच का निष्ठेचे फळ? जिल्हाप्रमुखाचा सवाल  
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
Kamakhya Temple : 108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?
108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Vidhan Sabha 9 Numerology : राजकीय घाई 'नऊ'ची नवलाई Special ReportZero Hour Full : मविआचा फॉर्म्युला ते अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात, सविस्तर चर्चाZero Hour Amit Thackeray Mahim Vidhan Sabha : दुसरे तरुण ठाकरे निवडणुकीच्या रिंगणातMaha Vikas Aghadi Seat Sharing : 85 चा तोडगा, वादावर पडदा! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena UBT : डोंबिवलीत दीपेश म्हात्रेंना उमेदवारी, ठाकरेंच्या शिवसेनेत पहिला राजीनामा पडला,हेच का निष्ठेचे फळ? जिल्हाप्रमुखाचा सवाल
ठाकरेंकडून 65 उमेदवार जाहीर, काही तासाताच पहिला राजीनामा पडला, हेच का निष्ठेचे फळ? जिल्हाप्रमुखाचा सवाल  
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
Kamakhya Temple : 108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?
108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
ठाकरेंची फुल्ल टशन... शिंदेंच्या 33 उमेदवारांविरुद्ध शिलेदार; शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना जोरात
ठाकरेंची फुल्ल टशन... शिंदेंच्या 33 उमेदवारांविरुद्ध शिलेदार; शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना जोरात
Maharashtra Vidhan Sabha Election : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
शिवसेना ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे, तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड; नव्या चेहऱ्यांना संधी
शिवसेना ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे, तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड; नव्या चेहऱ्यांना संधी
Embed widget