एक्स्प्लोर

Mauni Amavsya 2025: शनीची साडेसाती, अशुभ प्रभाव, पितृ दोषपासून मुक्त व्हायचंय? पौष अमावस्येला कराल 'हे' उपाय, सोन्याचे दिवस येतील

Paush Amavsya 2025:  ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची साडेसाती, शनिदोष किंवा पितृदोष आहे. त्यांनी या अमावस्येच्या दिवशी खास उपाय करावेत, शास्त्रात म्हटलंय..

Paush Amavsya 2025: हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व दिले गेले आहे आणि दर महिन्याला येणारी अमावस्या तिथी अतिशय विशेष असते. विशेषत: पितरांना प्रार्थना करण्यासाठी अमावस्या सर्वात महत्वाची आणि फलदायी मानली जाते. अमावस्येच्या दिवशी काही खास उपाय केल्यास कुंडलीतील पितृदोषसह विविध दोषांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख-समृद्धी येते. वैदिक दिनदर्शिकेनुसार, या वर्षी मौनी अमावस्या 29 जानेवारी 2025 रोजी आहे आणि या दिवशी केलेले काही उपाय पितृ दोष तसेच शनीच्या अशुभ प्रभावापासून संरक्षण करतील.

शनि साडेसाती, अशुभ प्रभाव, पितृ दोषापासून व्हाल मुक्त! मौनी अमावस्येच्या दिवशी हे उपाय करा

शनीची साडेसाती किंवा शनिदोष - ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची साडेसाती आहे किंवा शनिदोष आहे त्यांनी मौनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. तसेच शनिदेवाच्या बीज मंत्रांचा किमान 108 वेळा जप करा. असे केल्याने शनीचा अशुभ प्रभाव दूर होतो.

ग्रह दोष - यासोबतच मौनी अमावस्येच्या दिवशी गरजू व्यक्तीला मोहरीचे तेल दान करा. तसेच त्यांना काही रक्कम दक्षिणा म्हणून द्या. यामुळे ग्रह दोष दूर होऊन जीवनात सुख-समृद्धी येते.

पितृदोष - मौनी अमावस्येच्या दिवशी काळे तीळ, मैदा आणि साखर यांचे मिश्रण मुंग्यांना खाऊ घातल्यास शनिदोष आणि पितृदोष दोन्ही दूर होतात, असे शास्त्रात सांगितले आहे.

जीवनातील अडचणी - अमावस्या तिथीला दान करण्याचेही विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला काळे तीळ, उबदार कपडे, पैसे आणि अन्न दान करा. असे केल्याने विशेष लाभही होतो आणि जीवनातील अडचणी दूर होतात.

विशेष लाभ - अमावस्या तिथीच्या दिवशी शनिदेवाच्या मंत्रांचा जप करा आणि शनि चालीसा आणि शनि रक्षा स्तोत्रही पाठ करा. या उपायाचा अवलंब केल्याने शनिमुळे येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि जीवनात अनेक सकारात्मक बदल होतात.

पितरांच्या आत्म्याला शांती - मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवल्याने त्यांच्या आत्म्यालाही शांती मिळते. 

पौष अमावस्येचा मुहूर्त

वैदिक दिनदर्शिकेनुसार, पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील ही अमावस्या 28 जानेवारीला संध्याकाळी 7:35 वाजता सुरू होईल आणि 29 जानेवारीला संध्याकाळी 6:05 वाजता संपेल. उदयतिथीनुसार 29 जानेवारी 2025 रोजी पौष अमावस्या मानली जाईल. मौनी अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्र मकर राशीत असतील. ज्योतिष शास्त्रानुसार ते सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते. या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे शुभ फळ मिळते. विशेष म्हणजे महाकुंभातील दुसरे अमृत स्नान मौनी अमावस्येला होते, त्यामुळे त्याचे महत्त्व अधिक वाढते.

हेही वाचा>>>

Mauni Amavasya 2025: आजची पौष अमावस्या महत्त्वाची! अद्भुत योगायोग, महास्नान मुहूर्त, 'हे' उपाय अनेकांना माहीत नाही, नशीब चमकेल!

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
ZP Result 2026 LIVE: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
ZP Result 2026 LIVE: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Maharashtra ZP Elections and Panchayat Samiti Election Results 2026: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार, मिनी मंत्रालयावर कोणाची सत्ता येणार?
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार, मिनी मंत्रालयावर कोणाची सत्ता येणार?
Embed widget