एक्स्प्लोर

Weekly Horoscope : लक्ष्मी नारायण राजयोगाने होणार आठवड्याची सुरुवात; 5 राशी जगणार राजासारखं जीवन, ऐन दिवाळीत लाभणार लक्ष्मीची कृपा

Weekly Lucky Horoscope : नवीन आठवड्यात दिवाळीसोबत लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती होत आहे, ज्याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या राशींचा सुवर्णकाळ लवकरच सुरू होणार आहे.

Weekly Horoscope 24 October To 03 November 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, यंदा दिवाळीच्या आठवड्याची सुरुवात बऱ्याच शुभ योगांनी होत आहे. आठवड्याची सुरुवातच लक्ष्मी नारायण राजयोगाने होत आहे. या आठवड्यात वृश्चिक राशीत बुध आणि शुक्राची युती होत आहे, ज्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींवर लक्ष्मीची विशेष कृपा राहील. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा भाग्याचा ठरणार आहे. या आठवड्यात घरगुती समस्या दूर होतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन काम मिळू शकतं. व्यावसायिकांना या आठवड्यात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात भागीदारीत काम करणाऱ्या लोकांनाही त्यांचा व्यवसाय वाढवण्याची संधी मिळू शकते. प्रेम जीवनात आनंद राहील, नात्यात गोडवा येईल.

कर्क रास (Cancer)

दिवाळीचा हा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी खूप आनंदाचा आणि यशाचा असेल. या आठवड्यात तुमची सर्व कामं वेळेवर होतील. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील. सर्वजण एकत्र काम करुन तुम्हाला सहकार्य करतील. जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे. प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मकता येईल आणि संबंध अधिक दृढ होतील.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. जे परदेशात शिकण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगली संधी मिळू शकते. कौटुंबिक प्रश्नही सुटतील. वडिलधाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. या आठवड्यात व्यवसायात पैसे गुंतवल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहील. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कौटुंबिक आणि करिअर या दोन्ही दृष्टीने चांगला राहील. कोर्टाशी संबंधित प्रकरणं सोडवली जाऊ शकतात. सरकारी किंवा राजकीय कामात यश मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. तब्येत ठीक राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. आर्थिक लाभ होऊ शकतो.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायद्याचा राहील. तुम्ही विचार करत असलेली कामं पूर्ण होतील. या आठवड्यात पैशाशी संबंधित समस्या सुधारतील. नोकरीतही प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतात. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि बुद्धीने इतरांना प्रभावित कराल. प्रेमाच्या बाबतीतही तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एक खास भेट मिळू शकते, ज्यामुळे नात्यात गोडवा येईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology : धनत्रयोदशीनंतर बनतोय शक्तिशाली परिवर्तन योग; 7 नोव्हेंबरपासून 3 राशींना सोन्याचे दिवस, अनपेक्षित स्रोतांतून होणार अपार धनलाभ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget