एक्स्प्लोर

Horoscope Today 8th March : महाशिवरात्रीला महादेवाचा आशिर्वाद मकर, कुंभ, मीन राशींचं भाग्य उजळवणार, जाणून घ्या राशीभविष्य

Horoscope Today 8th March 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.. 

Horoscope Today 8th March 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात?  मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.. 

मकर (Capricorn Today Horoscope)  

नोकरी (Job) -  ऑफिसमध्ये बरेच दिवस अडकलेले काम पूर्ण होईल. ज्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील.

व्यवसाय (Business) -    व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात अधिक पैसे मिळविण्याचा मोह टाळावा. अधिक पैशाच्या मागे लागण्यात आपले नुकसान होऊ शकते. शेअर मार्केट किंवा सट्टा मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर काही काळ वाट पाहावी. 

तरुण (Youth) - तरुणांनी गावणे टाळावे, रागामुळे तुमचे कोणतेही काम बिघडू शकते. खूप राग आल्यावर बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. अन्यथा समोरची व्यक्ती तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करू शकते.

 आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीत चढ-उतार असू शकतात. वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होऊ शकतो. मन शांत ठेवण्यासाठी दूध, गंगाजल आणि मध अर्पण करा. तुमच्या मनाला नक्कीच शांती मिळेल. 

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) -  तुमच्या कामात सन्मान मिळेल आणि तुमचे वरिष्ठही तुमच्या कामाची प्रशंसा करतील.  

व्यवसाय (Business) -  व्यवसायात खूप पैसे खर्च करावे लागतील, ज्यामुळे तणाव वाढेल.  शेअर मार्केट किंवा सट्टा बाजारात पैसे गुंतवायचे असतील तर विचारपूर्वक निर्णय घ्या.  

कुटुंब (Family) - कुटुंबातील सदस्यांमध्ये काही मुद्द्यावर मतभेद होऊ शकतात. या मतभेदावर न बोलले तर बरे होईल.  जे लग्नाची वाट पाहत आहेत त्यांना उद्या लग्नाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुमचे मन खूप आनंदी असेल आणि घरात आनंद होईल.

 आरोग्य (Health) -  हवामानातील बदलामुळे हलका खोकला, सर्दी किंवा अंगदुखीचा त्रास होऊ शकतो. तुम्ही कोणत्याही प्रकारे बेफिकीर राहू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक औषधे घ्या, शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला मध आणि गंगाजलाने अभिषेक करा, तुमचे सर्व शारीरिक त्रास दूर होऊ शकतात. 

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) -  बेरोजगारांना नोकरी मिळू शकते, ज्यामध्ये त्यांना त्यांच्या पूर्वीच्या नोकरीप्रमाणे जास्त पगारही मिळेल

व्यवसाय (Business) -  व्यवसायाशी संबंधित काही नवीन काम येईल.  ज्यामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो.  

तरुण (Youth) - बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कोणाच्याही अतिउत्साहामुळे कोणाला काही चुकीचे बोलू नका, अन्यथा समोरची व्यक्ती तुमच्यावर नाराज होऊ शकते. 

 आरोग्य (Health) - डोळ्यांची काळजी घ्या. तुमच्या जवळच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करू शकता आणि दिवसभर उपवास केल्यानंतर तुम्ही भगवान भोलेनाथाला भांग ,धोतरा आणि बेलपत्र अर्पण करू शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हे ही वाचा:

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :01 JULY 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Result : पदवीधर , शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा आज निकालBeed Crime : पैशाच्या वादातून बीडमध्ये सरपंचाचा जीव घेतलाMajha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :01 जुलै 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Hasan Mushrif: विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Astrology : महिन्याच्या पहिल्याच दिवशीच अनेक शुभ योगांचा महासंगम; मेषसह 5 राशींना मिळणार अफाट लाभ, महादेवाच्या कृपेने होणार धनवर्षाव
महिन्याच्या पहिल्याच दिवशीच अनेक शुभ योगांचा महासंगम; मेषसह 5 राशींना मिळणार अफाट लाभ, महादेवाच्या कृपेने होणार धनवर्षाव
Embed widget