एक्स्प्लोर

Horoscope Today 7 June 2024 : आज 'या' राशींना जाणवणार कामात अडथळे; तर 3 राशींचा दिवस खुशहालीचा, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 7 June 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Horoscope Today 7 June 2024 : पंचांगानुसार, आज 7 जून 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

आज थोडा भावनांचा कोंडमारा सहन करावा लागेल. जुन्या पुराण मतवादी विचारांना चिटकून बसल्यामुळे युवा पिढीशी मतभेद होतील.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

आज युक्ती आणि बुद्धी यांचा योग्य व्यापार करणे आवश्यक ठरेल. महिलांना इतरांवर विश्वास ठेवावा लागेल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

कारण नसताना अस्वस्थ होणे आणि काळजी करणे यामुळे आत्मविश्वास कमी होऊन उत्साह कमी होईल. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

आज निराशा बाजूला ठेवून सकारात्मक विचारांचा मागवा घ्या आर्थिक बाबतीत एखाद्यावेळी नको ती उलाढाल होईल.

सिंह रास (Leo Horoscope Today)

खूप कष्ट करूनही म्हणावा असा फायदा न मिळाल्यामुळे चिडचिड होईल. मेंदू आणि मनावरचा ताण घालवण्यासाठी उपासना आणि प्राणायाम चा आधार घ्यावा.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

मुलांच्या करिअरच्या दृष्टीने थोडीशी वादग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ शकते. महिलांना एखाद्या गोष्टीसाठी सखोल विचार करणे आवश्यक ठरेल.

तूळ रास (Libra Horoscope Today)

मुलांना तुम्ही पुरवत असलेल्या सुविधांच्या बाबतीत त्यांच्याशी थोडे वाद होतील. विद्यार्थ्यांचा अभ्यासापेक्षा खेळाकडे जास्त कल राहील.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

तुमच्या भावना कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी थोड्याशा टोकाच्या भूमिका घेतल्यामुळे ताण निर्माण होतील. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

कलाकारांनी चांगल्या कलाकृती निर्माण केल्या तरी त्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या कष्टांमध्ये कमतरता भासेल. 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

करमणुकीच्या गोष्टींवर भर दिला जाईल. जवळचे प्रवास करता येतील.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

मैदानी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना अनेक संधी मिळतील. लहान मोठ्या समस्यांवर मात  कराल.

मीन रास (Pisces Horoscope Today)

आज थोडी शारीरिक अस्वस्थता जाणवेल. पचेल आणि सोशल तेच खाणे आवश्यक आहे.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117                                         

हेही वाचा:

Numerology : फार मेहनत करूनही 'या' जन्मतारखेच्या लोकांकडे टिकत नाही पैसा; नेहमीच जाणवते पैशांची कडकी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gulabrao Patil : महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
मोठी बातमी : खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही...
खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही...
Jonty Rhodes Catch Video : जॉन्टी ऱ्होड्स, नाम तो सुना ही होगा! वयाच्या 55व्या वर्षी चित्त्यासारखी झेप घेत फिल्डिंग अन् अवघं स्टेडियम अवाक् झालं
Video : जॉन्टी ऱ्होड्स, नाम तो सुना ही होगा! वयाच्या 55व्या वर्षी चित्त्यासारखी झेप घेत फिल्डिंग अन् अवघं स्टेडियम अवाक् झालं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satish Bhosale Home Raid | सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी छाप्यात सापडलं शिकारीचं घबाड, धारदार शस्त्र, जाळी, आणि बरंच काही..Rohini Khadse Letter to Presidentअत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा खून करायचाय:रोहिणी खडसेBurhanpur Gold coins : Chhaaava पाहून खोदकाम, सोन्याचे शिक्के मिळवण्यासाठी धावाधावPune Crime Drunk Boy BMW VIDEO:मद्यधुंद अवस्थेत लघुशंका,अश्लील चाळे BMW कार मधून आलेल्या तरूणाचा माज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gulabrao Patil : महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
मोठी बातमी : खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही...
खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही...
Jonty Rhodes Catch Video : जॉन्टी ऱ्होड्स, नाम तो सुना ही होगा! वयाच्या 55व्या वर्षी चित्त्यासारखी झेप घेत फिल्डिंग अन् अवघं स्टेडियम अवाक् झालं
Video : जॉन्टी ऱ्होड्स, नाम तो सुना ही होगा! वयाच्या 55व्या वर्षी चित्त्यासारखी झेप घेत फिल्डिंग अन् अवघं स्टेडियम अवाक् झालं
International Women's Day 2025 : केवळ अभिनयातच नाही तर व्यवसायातही 'या' सुंदरींचा बोलबाला; कमावतात कोट्यवधी रुपये; जाणून घ्या बॉलिवूडच्या बिझनेस वूमनबद्दल
केवळ अभिनयातच नाही तर व्यवसायातही 'या' सुंदरींचा बोलबाला; कमावतात कोट्यवधी रुपये; जाणून घ्या बॉलिवूडच्या बिझनेस वूमनबद्दल
गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉलचा मानकरी कोण?
गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉलचा मानकरी कोण?
Chhaava : छावा चित्रपट पाहिला अन् त्या किल्ल्यावर सोनं शोधण्यासाठी बायका पोरांसह अवघं गाव फुटलं!
छावा चित्रपट पाहिला अन् त्या किल्ल्यावर सोनं शोधण्यासाठी बायका पोरांसह अवघं गाव फुटलं!
Paduka Darshan Sohala 2025 : संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या यादीत डॉ. बालाजी तांबेंचं नाव? वारकरी संप्रदायातून तीव्र रोष, नेमकं प्रकरण काय? 
संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या यादीत डॉ. बालाजी तांबेंचं नाव? वारकरी संप्रदायातून तीव्र रोष, नेमकं प्रकरण काय? 
Embed widget