एक्स्प्लोर

Horoscope Today 6 May 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीच्या लोकांवर आज महादेवाची कृपा; रखडलेली कामंही होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 6 May 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 6 May 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.... 

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही तुमच्या कामावर मनमानी कारभार करू नका, तुमचा बॉस तुमच्यावर रागावू शकतो. तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला जे काही काम सांगितलं आहे, त्यानुसार काम करा.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, मिठाईचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ असेल. आज तुम्हाला मिठाईची मोठी ऑर्डर मिळू शकते, ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील.

तरुण (Youth) - तरुण लोकांबद्दल बोलायचं तर, जर तरुणांनी त्यांच्या प्रियकराशी बराच काळ बोलणं टाकलं असेल तर ते पु्न्हा बोलणं सुरू करू शकता. तुमच्या घरातील वातावरण खूप आनंदी आणि शांत असेल, जे लोक घरापासून दूर अभ्यास करतात किंवा काम करतात ते त्यांच्या घरी येऊ शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्ही मॉर्निंग वॉक आणि योगा जरूर करा, तरच तुमचे सर्व आजार बरे होऊ शकतात. मॉर्निंग वॉक तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्ही कामावर खूप सकारात्मक असाल. तुम्ही कोणतंही काम कराल ते सकारात्मकतेने कराल. आज कोणतंही काम चुकू देऊ नका, तरच तुमचे अधिकारी तुमच्यावर खूश राहतील.

व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, बांधकाम साहित्याचा व्यवसाय करणाऱ्यांनी विचार न करता गुंतवणूक करू नये, तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.

तरुण (Youth) - तरुणांनी त्यांना आयुष्यात काय करायचं आहे यावर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि चुकीच्या मित्रांच्या संगतीपासून दूर राहायलं पाहिजे, अन्यथा तुम्ही चुकीच्या सवयींना बळी पडू शकता.

आरोग्य (Health) - तब्येतीबद्दल बोलायचे झाले तर, सांधेदुखीमुळे आज तुमच्या वडिलांना खूप त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही खूप चिंतित होऊ शकता. जर तुम्हाला त्यांची तब्येत बरी वाटत नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका, अन्यथा समस्या वाढू शकते.  

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आज आयटीशी संबंधित नवीन प्रकल्प मिळू शकतात, त्यामुळे तुम्ही सक्रिय राहावं. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, पार्टनरशिपमध्ये बिझनेस सुरु करायचा असेल तर समोरून नवीन बिझनेस उघडण्याची ऑफर आली असेल तर जास्त विचार करू नये

तरुण (Youth) - तरुणांनी देवावर श्रद्धा ठेवावी, धार्मिक विचार आत्मसात करावे. तुम्ही तुमच्या लहान भाऊ आणि बहिणींशी नीट वागलं पाहिजे, त्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा आणि गरज पडेल तेव्हा त्यांना मदत देखील करा. यामुळे त्यांना खूप आनंद होईल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आहारात जास्तीत जास्त द्रवपदार्थांचा समावेश करा, रात्री हलकं अन्न खा आणि ॲसिडिटीचा त्रास झाल्यास डॉक्टरांकडे जा.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Weekly Horoscope 06 May to 12 May : मेष ते मीन, 12 राशींसाठी पुढचा आठवडा कसा? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Beed Parali : मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा, पंकजाताईंचे आभार9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानातAjit Pawar Modi Sabha :  मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
Embed widget