Weekly Horoscope 06 May to 12 May : मेष ते मीन, 12 राशींसाठी पुढचा आठवडा कसा? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक
Weekly Horoscope 06 May to 12 May : तुमचा नवीन आठवडा कसा असेल? नवीन आठवड्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर, लकी डे आणि टिप ऑफ द वीक काय? टॅरो कार्डच्या मदतीने जाणून घेऊया.
Weekly Horoscope 6 May to 12 May : नवीन आठवडा सुरू होणार आहे. मे 2024 चा दुसरा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या.
मेष (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - शुक्रवारी एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा, प्रलंबित कामे पूर्ण होतील.
वृषभ (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - एखाद्या स्त्रीला भेटवस्तू दिल्याने तुमचे नशीब उजळेल.
मिथुन (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - तुम्ही घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. योग आणि ध्यान करत राहा.
कर्क (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - केशरी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करा, बोलताना शब्द विचारपूर्वक वापरा.
सिंह (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - जांभळा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - तुमचा जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा वाढेल. अविवाहितांना लवकरच चांगली बातमी मिळेल.
कन्या (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 8
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष द्या, कामात अति गुंतू नका.
तूळ (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - केशरी
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - संकटात असताना देवाचे स्मरण करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
वृश्चिक ( Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा/सोनेरी
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या, तणावाचा नीट सामना करा, ध्यान करा.
धनु (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - तपकिरी/मरुण
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका.
मकर (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - जबाबदाऱ्यांना घाबरू नका, विचारपूर्वक तुमच्या दिवसाचे नियोजन करा.
कुंभ (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - तपकिरी
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या मनात एकशे एक कल्पना येतील, कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे.
मीन (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - कुटुंबातील सदस्यांकडे दुर्लक्ष करी नका. नवीन आठवड्यात लवकरच तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :