एक्स्प्लोर

Horoscope Today 28 October 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 28 October 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 28 October 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.... 

तूळ (Libra Today Horoscope) 

तूळ राशीच्या लोकांची अनेक सरकारी कामं आज पूर्ण होतील आणि कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरीही मिळू शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही मालमत्ता आणि जमिनीत गुंतवणूक करण्याची संधी मिळेल आणि अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून कुटुंबातील वातावरण बिघडलं असेल तर ते आज ठीक होईल आणि घरातील लहान मुलं दिवाळीत मस्ती करताना दिसतील. व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल आणि तुमच्या संपत्तीत चांगली वाढ होईल. संध्याकाळची वेळ एखाद्या धार्मिक स्थळी, मंदिरात वैगरे घालवाल.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

वृश्चिक राशीचे लोक आज आपल्या मेहनतीचं फळ न मिळाल्याने नाराज होतील. दिवसाचा सुरुवात शांततेत जाईल, पण त्यानंतरचा दिवस अनावश्यक धावपळीने भरलेला असेल. अनिष्ट कामात वेळ वाया जाईल. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवू शकते. आज तुमची उधारी वर्तणूक मर्यादित ठेवा, अन्यथा तुम्ही पैशाशी संबंधित समस्यांमध्ये अडकाल. आर्थिक कारणांमुळे कुटुंबातील कोणाशी मतभेद होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सदस्याच्या तब्येतीची तुम्हाला काळजी वाटेल. संध्याकाळी मंदिरात वैगरे धार्मिक स्थळी गेल्याने मानसिक शांती मिळेल.

धनु (Sagittarius Today Horoscope)

धनु राशीचे लोक आज सकाळपासूनच शुभ कार्यक्रमात सहभाग घेतील. घरापासून दूर राहणारा कुटुंबातील सदस्य दिवाळीच्या निमित्ताने घरी येऊ शकतो. दिवाळीमुळे अनेक पदार्थ आणि मिठाई घरोघरी तयार होणार असून सजावटीचं कामही सुरू राहणार आहे. नोकरीत असलेल्यांना त्यांच्या सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल आणि त्यांच्या मदतीने नवीन प्रकल्पांवर काम करता येईल. दिवाळीच्या खरेदीबाबत व्यवसायांची चांगली विक्री होईल. भावांसोबत सुरू असलेले मतभेद मिटतील आणि मित्रांसोबत धार्मिक स्थळी जाण्याचाही बेत असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Weekly Horoscope : लक्ष्मी नारायण राजयोगाने होणार आठवड्याची सुरुवात; 5 राशी जगणार राजासारखं जीवन, ऐन दिवाळीत लाभणार लक्ष्मीची कृपा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bomb Threat to Tirupati Temple: दहशतवाद्यांच्या निशाण्यावर तिरुपती मंदीर? धमकीच्या ईमेलनं देशभरात खळबळ
दहशतवाद्यांच्या निशाण्यावर तिरुपती मंदीर? धमकीच्या ईमेलनं देशभरात खळबळ
Maharashtra Assembly Elections 2024 : भोसरीत भाजपच्या महेश लांडगेंची कोंडी, विलास लांडे अजितदादांच्या राष्ट्रवादीत राहून थोरल्या पवारांच्या उमेदवाराचा करणार प्रचार
भोसरीत भाजपच्या महेश लांडगेंची कोंडी, विलास लांडे अजितदादांच्या राष्ट्रवादीत राहून थोरल्या पवारांच्या उमेदवाराचा करणार प्रचार
Devendra Bhuyar: मोठी बातमी : भाजपने एबी फॉर्म दिलेल्या मतदारसंघात अजित पवारांनीही उमेदवार उतरवला, ठिणगी पडणार की मैत्रीपूर्ण लढत?
भाजपने एबी फॉर्म दिलेल्या मतदारसंघात अजित पवारांनीही उमेदवार उतरवला, ठिणगी पडणार की मैत्रीपूर्ण लढत?
Khanapur Vidha Sabha : खानापुरात सुहास बाबर विरुद्ध वैभव पाटील यांच्यात थेट लढत; राजेंद्र अण्णा देशमुख काय करणार?
खानापुरात सुहास बाबर विरुद्ध वैभव पाटील यांच्यात थेट लढत; राजेंद्र अण्णा देशमुख काय करणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Nomination Form | जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री शिंदे भरणार उमेदवारी अर्जSharad Pawar On Maharashtra Vidhansabha :  महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करायचंय, शरद पवार काय बोलले?Yugendra Pawar Baramati: पवार साहेब माझे गुरू; मी नेहमी बारामतीकरांसाठी काम करत राहीनAmit Thackeray Exclusive : लोकांचा साहेंबांवर विश्वास; आमचं व्हिजन घेऊन निघालो आहोत - अमित ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bomb Threat to Tirupati Temple: दहशतवाद्यांच्या निशाण्यावर तिरुपती मंदीर? धमकीच्या ईमेलनं देशभरात खळबळ
दहशतवाद्यांच्या निशाण्यावर तिरुपती मंदीर? धमकीच्या ईमेलनं देशभरात खळबळ
Maharashtra Assembly Elections 2024 : भोसरीत भाजपच्या महेश लांडगेंची कोंडी, विलास लांडे अजितदादांच्या राष्ट्रवादीत राहून थोरल्या पवारांच्या उमेदवाराचा करणार प्रचार
भोसरीत भाजपच्या महेश लांडगेंची कोंडी, विलास लांडे अजितदादांच्या राष्ट्रवादीत राहून थोरल्या पवारांच्या उमेदवाराचा करणार प्रचार
Devendra Bhuyar: मोठी बातमी : भाजपने एबी फॉर्म दिलेल्या मतदारसंघात अजित पवारांनीही उमेदवार उतरवला, ठिणगी पडणार की मैत्रीपूर्ण लढत?
भाजपने एबी फॉर्म दिलेल्या मतदारसंघात अजित पवारांनीही उमेदवार उतरवला, ठिणगी पडणार की मैत्रीपूर्ण लढत?
Khanapur Vidha Sabha : खानापुरात सुहास बाबर विरुद्ध वैभव पाटील यांच्यात थेट लढत; राजेंद्र अण्णा देशमुख काय करणार?
खानापुरात सुहास बाबर विरुद्ध वैभव पाटील यांच्यात थेट लढत; राजेंद्र अण्णा देशमुख काय करणार?
Kagal Vidhan Sabha : वीरेंद्र मंडलिक अर्ज भरणार की नाही? हसन मुश्रीफांच्या रॅलीत संजय मंडलिकांची मोठी घोषणा
वीरेंद्र मंडलिक अर्ज भरणार की नाही? हसन मुश्रीफांच्या रॅलीत संजय मंडलिकांची मोठी घोषणा
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकरांना कडाडून विरोध; उमेदवार बदलण्यासाठी 26 माजी नगरसेवकांचे सतेज पाटलांना पत्र
हा तर लादलेला उमेदवार! कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकरांना कडाडून विरोध; 26 माजी नगरसेवकांचे सतेज पाटलांना पत्र
युगेंद्र पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, शरद पवारांचा विश्वास, अजित पवारांविरोधात ठोकला शड्डू!
युगेंद्र पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, शरद पवारांचा विश्वास, अजित पवारांविरोधात ठोकला शड्डू!
Sharad Pawar: महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाची साद, मविआच्या एकजुटीविषयीचं संशयाचं धुकं दूर केलं, शरद पवारांनी एका फटक्यात विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला
बारामतीत नातवाचा अर्ज भरताच शरद पवारांनी एका फटक्यात विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला
Embed widget