एक्स्प्लोर

Horoscope Today 27 August 2024 : आज गोपाळकाल्याचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 27 August 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 27 August 2024 : पंचांगानुसार, आज 27 ऑगस्ट 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी पथ्य पाणी सांभाळावे. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

अति भावनाप्रधान माणसाचा जगात निभाव लागत नाही, त्यामुळे भावनाप्रधान होऊ नका.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

आज प्रवासाचे योग आहेत, फक्त प्रवासातल्या चीज वस्तूंची काळजी घ्या.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीमुळे चांगले आर्थिक लाभ होतील.

सिंह रास (Leo Horoscope Today)

अडथळ्यांच्या शर्यतीतून का होईना पण पैशाच्या संदर्भातील कामे मार्गी लागतील.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

आज कष्ट किती केले याचा हिशोब करायचा नाही, तरच मानसिक समाधान मिळेल.

तूळ रास (Libra Horoscope Today)

जवळच्या माणसांच्या विचारांची देवाण-घेवाण होईल. नवीन विचारांचा मागोवा घ्याल.

वृश्चिक रास  (Scorpio Horoscope Today)

तुमच्यातील कलाकार लोकांना जाणवेल. महिलांचा लोकांवर प्रभाव पडेल.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

तुमच्या गोड आणि हजरजबाबी बोलण्यामुळे लोकांचे सहकार्य मिळेल.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

बुद्धी आणि व्यवहार यांची  सांगड योग्य तऱ्हेने घातल्यामुळे अनेक कामांमध्ये यश मिळेल.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

मुलांच्या प्रगतीचा आलेख उंचावल्यामुळे समाधान मिळेल.

मीन रास (Pisces Horoscope Today)

घरातील हलक्या फुलक्या वातावरणामुळे सुखावून जाल.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Dahi Handi 2024 Wishes : दहीहंडीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; आठवा श्रीकृष्णाचं लोभस रुप, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today : उद्या घटस्थापनेचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? देवी दुर्गेची कृपा कोणत्या राशींवर? आजचे राशीभविषिय
उद्या घटस्थापनेचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? देवी दुर्गेची कृपा कोणत्या राशींवर? आजचे राशीभविषिय
Shardiya Navratri 2026 Wishes : शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
Trigrahi Yog 2026 : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी त्रिग्रही योगांचा जुळून येणार संयोग; 11 ऑक्टोबरपासून 3 राशींचा सुवर्णकाळ सुरु
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी त्रिग्रही योगांचा जुळून येणार संयोग; 11 ऑक्टोबरपासून 3 राशींचा सुवर्णकाळ सुरु
Shani Nakshatra Parivartan 2026 : शनिने बदललं नक्षत्र परिवर्तन...पुढचे 5 महिने 5 राशी जगतील ऐशोआरामात, शनिची सर्वात जास्त कृपा 'या' राशीवर
शनिने बदललं नक्षत्र परिवर्तन...पुढचे 5 महिने 5 राशी जगतील ऐशोआरामात, शनिची सर्वात जास्त कृपा 'या' राशीवर

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget