एक्स्प्लोर

Horoscope Today 27 April 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीला शनीच्या कृपेने धनलाभ; उत्पन्न वाढणार, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 27 April 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीचा आजचा दिवस कसा जाईल? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 27 April 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल.  नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमच्या ऑफिसमध्ये बढाई मारणं, दुसऱ्याला ज्ञान देणं टाळा, अशाने लोक तुम्हाला ज्ञानी व्यक्तीऐवजी अहंकारी समजतील, म्हणूनच तुम्ही थोडे सावध राहा.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी व्यवसायात थोडं सावध असलं पाहिजे. आज तुम्ही तुमच्या बिझनेस पार्टनरशी व्यवहाराच्या गोष्टी बोलू शकता. आज तुम्हाला व्यवसायात नफा मिळेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्ही तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवला पाहिजे, कारण काहीही साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम हाच एक मार्ग आहे. मेहनतीच्या जोरावर तुम्ही तुमच्या जीवनात यश मिळवू शकता.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य चांगलं राहील, पण गाडी चालवताना जरा सावध राहा, अन्यथा अपघात होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला दुखापत होऊ शकते.  

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमच्या करिअरमध्ये बरीच सुधारणा होऊ शकते. तुम्ही तुमची मेहनत कायम ठेवावी, तुम्हाला नोकरीत यश मिळेल. आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. आज तुमच्या ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होऊ शकतं, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल.

व्यवसाय (Business) - रासायनिक व्यवसाय करणाऱ्या लोकांना थोडं सावध राहावं लागेल, कारण तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. व्यावसायिकांना आज तोटा सहन करावा लागू शकतो.

विद्यार्थी (Student) - जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर तुमचं नातं थोडं तणावाचं असू शकतं. तुम्ही तुमच्या प्रियकराशी उद्धटपणे बोलू नका, तरच नातं नीट चालेल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, आज अनावश्यक गोष्टींचा ताण घेऊ नका. तुमचा मानसिक ताण खूप वाढू शकतो, ज्यामुळे तुमचं आरोग्यही बिघडू शकतं.

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस खूप खर्चिक असेल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही कामावर अनावश्यक कामात तुमचा वेळ घालवू शकता. संध्याकाळी ऑफिसमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण होऊ शकतं, ज्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ होऊ शकता.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज आर्थिक बाबतीत दिलासा मिळेल, व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस नफ्याचा असू शकतो. आज तुमची चांगली कमाई होईल.

विद्यार्थी (Student) - तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका. जरी रागाच्या भरात काही बोलला तरी नंतर माफी मागा. आज लहान मुलांना जास्त त्रास देऊ नका.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आजचा दिवस सामान्य असेल, आज तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुमच्या पोटात थोडं दुखू शकतं, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास तुम्हाला बरं वाटेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Budh Margi 2024 : आजपासून 'या' राशींना येणार अच्छे दिन; बुध ग्रहाची सरळ चाल दाखवणार कमाल, पैसा हातात खेळणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP Win Delhi Assembly Election 2025:27 वर्षानंतर भाजपनं दिल्ली कशी केली काबीज?विजयाचं श्रेय मोदींनाPM Modi Win Delhi Election Uncut Speech : आप, केजरीवाल ते अण्णा हजारे, दिल्ली विजयावर मोदींचं भाषण!Narendra Modi on Delhi Election | नारी शक्तीने दिल्लीत भाजपला आशीर्वाद दिला, मोदींची प्रतिक्रियाNarendra Modi on Delhi Election | आपने मेट्रोचं काम रखडून ठेवलं, नरेंद्र मोदींची केजरीवालांवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Delhi Election Result 2025 : कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
Delhi Assembly Election 2025: दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
Rohit Pawar on Delhi Election : तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
Embed widget