एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Horoscope Today 26 June 2024 : आजचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा; फक्त 'या' एका गोष्टीपासून सावध, वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 26 June 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Horoscope Today 26 June 2024 : पंचांगानुसार, आज 26 जून 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

नोकरी व्यवसायात गुप्त शत्रूंना तोंड द्यावे लागेल. महिला स्वतःच्या मनाप्रमाणे वागतील.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

प्रेम प्रकरणांमध्ये प्रेमीजन काही धाडसी योजना आखतील परंतु शिस्त आणि कर्तव्याच्या चौकटीत राहून त्यांना सर्व निर्णय घ्यावे लागतील. 

मिथुन रास  (Gemini Horoscope Today)

आज भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल सौख्याचे आणि आनंदाचे क्षण तुम्हाला शोधत येतील आणि सुखद धक्के बसतील. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

भाग्याची साथ चांगली मिळाल्यामुळे नवीन कामांना उजाळा मिळेल परंतु कष्ट साध्य यश मिळणार आहे हे नक्की. 

सिंह रास  (Leo Horoscope Today)

अचानक नोकरीत बदल कामातही बदल संभवतो. संतती बाबत एखादी अचानक बातमी कानावर येऊन अचंबित व्हाल.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

आपले कर्तव्य खूप चांगले कराल त्यामुळे मिळणाऱ्या यशाला तोड नसेल. महिलांना मुलांसाठी जास्त वेळ द्यावा लागेल.

तुळ रास  (Libra Horoscope Today)

जोडीदाराच्या लहरी आणि विक्षिप्त स्वभावाला तोंड द्यावे लागल्यामुळे वैवाहिक जीवनात वाढ होण्याची शक्यता.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

घरामध्ये एकमेकांच्या गुणांचा परामर्श घेऊन सामंजस्य ठेवावे लागेल. कलाकारांना आपली कला समाजापुढे दाखवण्याची संधी मिळेल.

धनु रास  (Sagittarius Horoscope Today)

बरोबर काम करणारे सहकारी तुमच्याकडून वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा ठेवतील. अशावेळी साधक-बाधक विचार करून सर्वांची मने राखावी लागतील.

मकर रास  (Capricorn Horoscope Today)

आज तुमच्या मनाला थोडा आवर घालावा लागेल. कुटुंबातही समाजात लोक मान देतील.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

तुमच्या कर्माला बुद्धीची ताकद मिळेल आणि कामे लवकर पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत व्यवहाराला जास्त महत्त्व द्याल.

मीन रास  (Pisces Horoscope Today)

विमा एजंट फायनान्स क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदेशीर दिवस आहे. महिला व विद्यार्थ्यांना संयम पाळण्याचे फळ मिळेल.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117                                         

हेही वाचा:

Tilak Benefits : सणासुदीला कपाळावर टिळा लावणं शुभ का मानतात? जाणून घ्या याचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
Video : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
Joe Root : क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
Nana Patole : विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC | तब्येतीवरून शिंदेंना टोला, सत्तास्थापनेवरून फडणवीसांनाही खडसावलंEknath Shinde Health :  एकनाथ शिंदें आजारी; डाॅक्टरांचा विश्रांतीसाठी सल्लाEVM Special Report : उमेदवारांचा डंका ; ईव्हीएमवर शंकाMahayuti Special Report : एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, अजित पवारांनी सांगितला फाॅर्म्युला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
Video : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
Joe Root : क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
Nana Patole : विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
Nagpur Crime: मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
Embed widget