एक्स्प्लोर

Horoscope Today 26 August 2025: आज हरतालिकेचा दिवस 'या' 6 राशींसाठी भाग्याचा! भोलेनाथ असतील पाठीशी भक्कम, आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 26 August 2025: आजचा मंगळवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 26 August 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 26 ऑगस्ट 2025, आजचा वार मंगळवार आहे. आज हरतालिका तृतीया असल्याने ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आजचा दिवस खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज स्वतःमध्ये सुधारणा करणे अपेक्षित आहे, विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे      

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज माणसांना आकर्षित करण्याची कला तुमच्याकडे खूप छान आहे, त्याचा आज उपयोग करून घ्या        

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा करावी, असे सारखे वाटत राहील वैवाहिक सौख्य मिळेल    

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल, इतरांच्या मनासारखं वागून बघाल      

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज भाग्याची साथ चांगली मिळेल, नवीन योजना राबवायला हरकत नाही     

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज प्रवास करणे फायद्याचे ठरेल, महिलांच्या सौम्य वागण्यामुळे लोक आपलेसे होतील    

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज तुमच्या प्रेमळ आणि मर्यादशील स्वभावाचा इतर लोक फायदा घेणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल    

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज घरातील लोकांच्या अरेरावी वागण्यामुळे त्रासून जाल, कुटुंबाकडे पाहिजे तेवढे लक्ष द्यायला जमणार नाही    

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज घरामध्ये दुरुस्तीची कामे निघतील, त्यासाठी पैसा खर्च करावा लागेल      

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज कोणतीही टोकाची भूमिका घ्याल, पैशाची थोडी चणचण भासेल          

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज आर्थिक नियोजन ढासळेल, ही परिस्थिती थोड्या दिवसासाठी असली तरी धीराने तोंड द्यावे लागेल       

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज आधुनिक राहण्याची आवड निर्माण होईल, स्वतःकडे जास्त लक्ष द्याल.

हेही वाचा :           

Numerology: त्यांचं श्रीमंत होणं ठरलेलंच असतं! 'या' जन्मतारखेच्या लोकांना 30 वयात अचानक लागतो जॅकपॉट, संघर्ष काळात त्रास दिलेल्यांना विसरत नाहीत..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 8 August 2026: आजचा शनिवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा शनिवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोकं करुन झोपावं? आरोग्यासाठी कोणती दिशा चांगली? वाचा वास्तूशास्त्र
वास्तूशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोकं करुन झोपावं? आरोग्यासाठी कोणती दिशा चांगली? वाचा वास्तूशास्त्र
Hindu Religion : भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान
भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींना मेहनतीचे फळ अखेर मिळणार, ऑगस्टचा दुसरा आठवडा, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींना मेहनतीचे फळ अखेर मिळणार, ऑगस्टचा दुसरा आठवडा, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget