एक्स्प्लोर

Horoscope Today 25 May 2025 : आज रविवारच्या दिवशी 3 राशी ठरणार भाग्यशाली; सूर्यदेवाच्या कृपेने होणार पैशांची बरसात, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 25 May 2025 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Horoscope Today 25 May 2025 : आज 25 मे म्हणजेच आजचा दिवस रविवार. या अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण झालं आहे. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. याचा सर्व 12 राशींवर कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : नवे संधी मिळतील.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक.

प्रेम व नातेसंबंध : नात्यात प्रेम वाढेल.

आरोग्य : मानसिक ताण कमी करा.

शुभ उपाय : सूर्यनमस्कार करा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर : आर्थिक लाभ संभव.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थिती मजबूत होईल.

प्रेम व नातेसंबंध : आनंदी वातावरण राहील.

आरोग्य : पचन सुधारण्याकडे लक्ष द्या.

शुभ उपाय : गायीला गूळ खाऊ घाला.

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : अडथळे दूर होतील.

आर्थिक स्थिती : अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध : संवाद वाढवा.

आरोग्य : डोकेदुखीपासून बचाव करा.

शुभ उपाय : पांढऱ्या फुलांचे दान करा.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : महत्त्वाचे निर्णय घ्या.

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : समजूतदारपणा आवश्यक.

आरोग्य : तणाव कमी करा.

शुभ उपाय : जलदान करा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : कामात सहाय्य मिळेल.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य लाभेल.

प्रेम व नातेसंबंध : आनंददायी दिवस.

आरोग्य : ऊर्जा कमी होऊ शकते.

शुभ उपाय : सूर्यनमस्कार करा.

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : व्यावसायिक प्रगती होईल.

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून लाभ होईल.

प्रेम व नातेसंबंध : नात्यात सौम्यता राखा.

आरोग्य : आहारावर नियंत्रण ठेवा.

शुभ उपाय : हरभऱ्याच्या डाळीचे दान करा.

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : नवीन प्रकल्प सुरु होतील.

आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

प्रेम व नातेसंबंध : सौहार्द वाढेल. 

आरोग्य : डोळ्यांची काळजी घ्या.

शुभ उपाय : चमेलीच्या फुलांचे दान करा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : कामात विलंब शक्य.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, सावध राहा.

प्रेम व नातेसंबंध : जुने मित्र भेटतील.

आरोग्य : रक्तदाब नियंत्रणात ठेवा.

शुभ उपाय : तुळशीला पाणी घाला.

धनु रास (Sagittarius Horoscope)

करिअर : प्रगतीची चिन्हं आहेत.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : नातं मजबूत होईल.

आरोग्य : मानसिक ताण जाणवेल.

शुभ उपाय : हळदीचा टिळा लावा.

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर : मेहनतीचे फळ मिळेल.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थिती सुधारेल.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात समजून घेणे गरजेचे.

आरोग्य : सांधेदुखीपासून सावध रहा.

शुभ उपाय : सुपारी आणि पान अर्पण करा.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर : नव्या संधी प्राप्त होतील.

आर्थिक स्थिती : तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा.

प्रेम व नातेसंबंध : भावना स्पष्टपणे मांडा.

आरोग्य : मनःशांतीसाठी ध्यान उपयुक्त.

शुभ उपाय : चंदनाचा टिळा लावा.

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर : अडथळे पार करता येतील.

आर्थिक स्थिती : तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : प्रिय व्यक्तीशी सुसंवाद ठेवा.

आरोग्य : पुरेशी झोप घ्या.

शुभ उपाय : तांब्या जलाचे दान करा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Budh-Guru Yog 2025 : अवघ्या काही मिनिटांनी 3 राशींचं नशीब पालटणार; गुरु ग्रह बृहस्पती बनवणार शक्तिशाली राजयोग, चौफेर होणार धनलाभ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gay Dating App : अकोल्यात 'गे डेटिंग अॅप'चा भयावह सापळा, बँक अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार, व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलही केलं; नेमकं काय घडलं?
अकोल्यात 'गे डेटिंग अॅप'चा भयावह सापळा, बँक अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार, व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलही केलं; नेमकं काय घडलं?
Indian Railways : रेल्वेचा रिझर्व्हेशन चार्ट आता 4 नव्हे तर 8 तास आधीच कळणार, वेटिंग लिस्टच्या प्रवाशांना दिलासा, तात्काळ तिकिट बुकिंगमध्येही मोठा बदल 
रेल्वेचा रिझर्व्हेशन चार्ट आता 4 नव्हे तर 8 तास आधीच कळणार, वेटिंग लिस्टच्या प्रवाशांना दिलासा, तात्काळ तिकिट बुकिंगमध्येही मोठा बदल 
Devendra Fadnavis : हिंदी सक्तीवरुन राज्य सरकारचे एक पाऊल मागे, नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आल्यानंतर त्रिभाषा सूत्रावर निर्णय होणार
हिंदी सक्तीवरुन राज्य सरकारचे एक पाऊल मागे, नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आल्यानंतर त्रिभाषा सूत्रावर निर्णय होणार
हिंदी संदर्भातील शासनाचे दोन्ही निर्णय रद्द, राज्य सरकारची मोठी घोषणा, डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली
हिंदी संदर्भातील शासनाचे दोन्ही निर्णय रद्द, राज्य सरकारची मोठी घोषणा, डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full PC :मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली, उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद
Raj Thackeray on Hindi GR : हिंदीचा GR रद्द, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Sandeep Deshpande On Marathi Morcha : सरकारला खडबडून जाग आल्याशिवाय आम्ही मोर्चा मागे घेणार नाही
Mahayuti PC : Devendra Fadanvis : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, हिंदी भाषा शासन निर्णय निर्णय रद्द!
Ajit Pawar : 'घर बांधल्याशिवाय लग्न नाही' असं ठरवलं होतं, अजित पवार यांनी सांगितला किस्सा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gay Dating App : अकोल्यात 'गे डेटिंग अॅप'चा भयावह सापळा, बँक अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार, व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलही केलं; नेमकं काय घडलं?
अकोल्यात 'गे डेटिंग अॅप'चा भयावह सापळा, बँक अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार, व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलही केलं; नेमकं काय घडलं?
Indian Railways : रेल्वेचा रिझर्व्हेशन चार्ट आता 4 नव्हे तर 8 तास आधीच कळणार, वेटिंग लिस्टच्या प्रवाशांना दिलासा, तात्काळ तिकिट बुकिंगमध्येही मोठा बदल 
रेल्वेचा रिझर्व्हेशन चार्ट आता 4 नव्हे तर 8 तास आधीच कळणार, वेटिंग लिस्टच्या प्रवाशांना दिलासा, तात्काळ तिकिट बुकिंगमध्येही मोठा बदल 
Devendra Fadnavis : हिंदी सक्तीवरुन राज्य सरकारचे एक पाऊल मागे, नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आल्यानंतर त्रिभाषा सूत्रावर निर्णय होणार
हिंदी सक्तीवरुन राज्य सरकारचे एक पाऊल मागे, नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आल्यानंतर त्रिभाषा सूत्रावर निर्णय होणार
हिंदी संदर्भातील शासनाचे दोन्ही निर्णय रद्द, राज्य सरकारची मोठी घोषणा, डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली
हिंदी संदर्भातील शासनाचे दोन्ही निर्णय रद्द, राज्य सरकारची मोठी घोषणा, डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली
माय मराठीसाठी आझाद मैदानातून लढ्याचे रणशिंग फुंकले;  हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी करताच उद्धव ठाकरेंची भीमगर्जना, म्हणाले, 5 जुलैचा महा भव्य मोर्चा असेल
माय मराठीसाठी आझाद मैदानातून लढ्याचे रणशिंग फुंकले; हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी करताच उद्धव ठाकरेंची भीमगर्जना, म्हणाले, 5 जुलैचा महा भव्य मोर्चा असेल
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार, म्हणाले, आता आर-पारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार, म्हणाले, आता आर-पारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार
वाढदिवसाची पार्टी रंगली, टिश्यू पेपरवरून वाद अन् अल्पवयीन तरुणांनी दारूची बाटली डोक्यात फोडत ...लातूरच्या रिंगरोड परिसरात धक्कादायक घटना
वाढदिवसाची पार्टी रंगली, टिश्यू पेपरवरून वाद अन् अल्पवयीन तरुणांनी दारूची बाटली डोक्यात फोडत ...लातूरच्या रिंगरोड परिसरात धक्कादायक घटना
गडहिंग्लजचे माजी पंचायत समिती सभापती आनंदराव मटकरांच्या चारचाकीने दुचाकीस्वाराला उडवलं, मध्यरात्री अटक; राजकीय दबाव वापरत असल्याची चर्चा
गडहिंग्लजचे माजी पंचायत समिती सभापती आनंदराव मटकरांच्या चारचाकीने दुचाकीस्वाराला उडवलं, मध्यरात्री अटक; राजकीय दबाव वापरत असल्याची चर्चा
Embed widget