एक्स्प्लोर

गडहिंग्लजचे माजी पंचायत समिती सभापती आनंदराव मटकरांच्या चारचाकीने दुचाकीस्वाराला उडवलं, मध्यरात्री अटक; राजकीय दबाव वापरत असल्याची चर्चा

अपघातानंतर आनंदराव मटकर फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. दरम्यान राजकीय संबंध असल्याने प्रकरण दाबण्यासाठी राजकीय दबाव वापरत असल्याची चर्चा नेसरी पंचक्रोशीत रंगली आहे. 

Accident In Gadhinglaj Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील गडहिंग्लज चंदगड राज्य मार्गावरील शिरपूर तर्फे नेसरीजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गडहिंग्लजचे माजी पंचायत समिती सभापती आनंदराव मटकर यांच्या कारने कारने दुचाकीस्वारांना धडक दिल्याने झाला. या धडकेमध्ये विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर तर आणि एक जखमी आहे. प्रेम संतोष यमेटकर (वय 16) विद्यार्थ्यांचे नाव आहे. रोहित अर्जुन गंडाळे असे गंभीर जखमीचं नाव आहे. दरम्यान अपघातानंतर आनंदराव मटकर फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. दरम्यान राजकीय संबंध असल्याने प्रकरण दाबण्यासाठी राजकीय दबाव वापरत असल्याची चर्चा नेसरी पंचक्रोशीत रंगली आहे. 

समोरून येणाऱ्या कारने त्यांच्या बाईकला जोराची धडक दिली

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार प्रेम आणि रोहित मित्राची दुचाकी घेऊन गडिंग्लजला गेले होते आणि सायंकाळी चारच्या सुमारास काम झाल्यानंतर परतेन ते नेसरीकडे जात असतानाच शिप्पूर फाट्याजवळ समोरून येणाऱ्या कारने त्यांच्या बाईकला जोराची धडक दिली. या धडकेमध्ये प्रेम रक्ताच्या थरात पडला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावर झाल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला. रोहित हा गंभीर जखमी झाला. अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये त्याला उपचारासाठी गडहिंग्लजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामध्ये त्यांच्या दुचाकीचा पूर्णतः चक्काचूर झाला. अपघात झाल्यानंतर मटकर फरार झाला होता. मात्र पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. 

ब्रेक फेल होऊन कंटेनर दरीत  

दरम्यान, ब्रेक फेल झाल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवण्याच्या नादात कंटेनर दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात  चालक व क्लिनर हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी तिलारी घाटातील जयकर पाँईटला हा अपघात घडला. कंटेनर शंभर फूट खोल दरीत कोसळल्यानंतर धडका देत गेल्याने चार तुकडे झाले. प्रसंगावधान राखून चालकाने उडी मारली तर दुसरा बाहेर फेकला गेला. शशीकुमार पी (परमेश्वर आप्पा (वय 40, रा. शिमोगा भद्रावती) व विजय मन गुप्ते (वय 38, रा. अंकली, ता. चिकोडी) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना चंदगड येथे प्राथमिक उपचारानंतर बेळगाव रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये  25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये  25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
Embed widget