Horoscope Today 23 November 2024 : आज 'या' 3 राशींना पावणार शनी, दिवसाची सुरुवातच होणार सकारात्मक, मिळतील शुभ संकेत; वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 23 November 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 23 November 2024 : पंचांगानुसार, आज 23 नोव्हेंबर 2024, शनिवार दिवस. शनिवार हा शनीचा वार आहे. तसेच, आजच्या दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभा मतदारसंघाचा निकाल देखील आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेे, महत्त्व आलं आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
नोकरीमध्ये बरोबरीचा मित्र पुढे जातोय असे पाहून बंड करून उठाल आणि वरिष्ठांनाही जाब विचाराल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
कोणालाही आश्वासन देताना त्याची पूर्तता करण्याकरता आवश्यक ती तरतूद करून ठेवा.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
एखाद्या तातडीच्या कामासाठी प्रवास करावा लागेल महिला गोड बोलून कामे करून घेतील.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आज आपण बरे ने आपले काम बरे असे मानसिकता राहणार आहे कामाचा फडशा पाडाल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
तुम्ही केलेल्या कामाची कोणी नोंद न घेतल्यामुळे निराश व्हाल महिलांची द्वीधा मनस्थिती होईल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
इतरांच्या अनुभवातून शिकत असतानाही स्वतःसाठीचे अनुभव सूत्र तयार करावा लागेल.
तुळ रास (Libra Horoscope Today)
आपल्याच वेगाचं गतीचे दडपण आपल्यावर आणायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवली तर चालण्याचे बळ टिकून राहील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
काम करीत असताना तानी येणे अपरिहार्य आहे अशावेळी नाही म्हणायला शिकलात तर तो येणार नाही.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
नवीन कल्पना कशा राबवता येतील याचा विचार आणि अंमलबजावणी करण्यामुळे देखील समाधानाचे क्षण मिळवाल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
कोणताही ताण आला तर शांतपणे बसून त्यातून विचारपूर्वक मार्ग काढाल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
दैव देतानी कर्मनी येतं अशा परिस्थितीमुळे अंतर्मुख होऊन विचार कराल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
आज मनस्थिती जरा नाजूकच राहणार आहे अत्यंत भावनाप्रधान झाल्यामुळे दुसऱ्याबद्दल वाजवीपेक्षा जास्तच अनुकंपा दाखवाल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: