एक्स्प्लोर

Horoscope Today 22 October 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी आजचा दिवस कसा? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 22 October 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीचा आजचा दिवस कसा असेल? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 22 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक आणि धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

तूळ (Libra Today Horoscope) 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. तुमचे कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. आरोग्याशी संबंधित समस्यांवर बारीक लक्ष ठेवावं लागेल. एकाच वेळी अनेक कामं केल्याने तुमची डोकेदुखी वाढू शकते. इतर कोणाच्याही गोष्टींमध्ये काही बोलू नका, नाक खुपसू नका, अन्यथा मोठी समस्या निर्माण होऊ शकते. तुम्हाला तुमचे कौटुंबिक प्रश्नही एकत्र सोडवावे लागतील.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असणार आहे. तुम्हाला काही कामाबाबत काही समस्या येत असतील तर त्या सोडवायला हव्यात. भागीदारीत कोणतंही काम सुरू करणं तुमच्यासाठी हानिकारक असेल. तुमचा सन्मान आणि आदर वाढल्याने तुमच्या आनंदाला सीमा उरणार नाही. तुम्हाला तुमच्या वडिलांबद्दल काहीसं वाईट वाटेल. तुम्हाला तुमच्या मुलांच्या संगतीकडे विशेष लक्ष द्यावं लागेल.

धनु (Sagittarius Today Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे. तुमच्या घरी एखादा शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. भागीदारीत कोणतंही काम करणं टाळावं लागेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्यांवर लक्ष ठेवावं लागेल. आई-वडिलांची सेवा करण्यासाठीही थोडा वेळ काढाल. तुम्हाला तुमच्या भूतकाळातील चुकांमधून धडा घ्यावा लागेल. तुमच्या घरी कुटुंबातील कोणी येऊ शकतं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Capricorn Weekly Horoscope 21 To 27 October 2024 : 21 ते 27 पर्यंतचा काळ मकर राशीसाठी कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य                                                                                      

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वकिलानं उभारलं न्यायालय, स्वत:च बनला न्यायाधीश, निकालही दिला; गुजरातमधील धक्कादायक घटना

मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं? पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!

राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी... अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांविरुद्ध उतरवला उमेदवार, टाकला राजकीय डाव

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्पोट

ABP Premium

व्हिडीओ

MVA Seat Sharing : 6 जागांवर मविआत वाद; कुर्ल्याच्या जागेवर मविआतल्या तीनही पक्षांचा दावाMahayuti Vidhan Sabha : महायुतीतल्या 24 तासांतल्या घडामोडी;काल अजितदादांशिवाय बैठक, दादा आज दिल्लीलाMaharashtra Politics : राणे, नाईक ते महाडिक... एक घर दोन पक्ष Special ReportABP Majha Headlines : 03 PM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वकिलानं उभारलं न्यायालय, स्वत:च बनला न्यायाधीश, निकालही दिला; गुजरातमधील धक्कादायक घटना
वकिलानं उभारलं न्यायालय, स्वत:च बनला न्यायाधीश, निकालही दिला; गुजरातमधील धक्कादायक घटना
मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं? पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!
मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं? पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!
राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी... अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांविरुद्ध उतरवला उमेदवार, टाकला राजकीय डाव
राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी... अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांविरुद्ध उतरवला उमेदवार, टाकला राजकीय डाव
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्पोट
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्पोट
मुंडेच वरचढ, जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न; 2024 च्या निवडणुकीतही नातीगोतीच

मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर, थेट  झिशान सिद्दिकींविरोधात मैदानात उतरवण्याची तयारी!

मोठी बातमी : पंकजा मुंडेंची साथ सोडली, भाजप जिल्हाध्यक्षाचा राजीनामा, राजेंद्र मस्के शरद पवारांच्या राष्ट्रवादीत!

महाविकास आघाडीची आज महत्वाची  बैठक, जागावाटपाचं सुत्र ठरलं, कोणता पक्ष किती जागा लढवणार?

Embed widget