एक्स्प्लोर

Horoscope Today 20 April 2025 : आजचा दिवस 5 राशींना बनवणार धनवान! देवी लक्ष्मीच्या कृपेने घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 20 April 2025 : सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊयात. 

Horoscope Today 20 April 2025 : आज 20 एप्रिलचा दिवस म्हणजेच आजचा दिवस रविवार. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. कारण आज गजकेसरी योग निर्माण झाला आहे. तसेच, काही ग्रहांचं नक्षत्र परिवर्तन आज होणार आहे. त्यामुळे याचा सर्व 12 राशींवर कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

करिअर : वरिष्ठांची मदत लाभेल.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक.

प्रेम व नातेसंबंध : नवीन ओळखीतून नातं तयार होईल.

आरोग्य : ऊर्जा जाणवेल.

शुभ उपाय : सूर्याला जल अर्पण करा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर : आर्थिक बाबतीत फायदेशीर.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

प्रेम व नातेसंबंध : जोडीदारासोबत वेळ घालवा.

आरोग्य : पचनाशी संबंधित त्रास टाळा.

शुभ उपाय : गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा सूर्याला.

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर : संधी मिळू शकते.

आर्थिक स्थिती : अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध : मित्रमंडळातून ओळखी वाढतील.

आरोग्य : दमछाक जाणवू शकते.

शुभ उपाय : रविवारी सूर्यनमस्कार करा.

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर : घरातूनच काम करणे फायदेशीर.

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : जोडीदाराची साथ लाभेल.

आरोग्य : मानसिक शांतता लागेल.

शुभ उपाय : घरात तांब्याच्या लोट्यात जल ठेवा.

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर : वरिष्ठांकडून कौतुक.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य लाभेल.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात यश.

आरोग्य : उत्तम स्वास्थ्य.

शुभ उपाय : सूर्य मंत्राचा जप करा – "ॐ सूर्याय नमः".

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर : योजना पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा.

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून लाभ होईल.

प्रेम व नातेसंबंध : बोलताना संयम ठेवा.

आरोग्य : डोळ्यांची काळजी घ्या.

शुभ उपाय : गवती चहा सूर्याला अर्पण करा.

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर : सोशल मीडियावर यश.

आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

प्रेम व नातेसंबंध : नवे प्रस्ताव येऊ शकतात.

आरोग्य : थोडी थकवा जाणवेल.

शुभ उपाय : नारळाचा नैवेद्य दाखवा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर : मनोधैर्य ठेवा.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, सावध राहा.

प्रेम व नातेसंबंध : जुनं नातं परत येईल

आरोग्य : ताप किंवा ज्वर जाणवेल.

शुभ उपाय : लाल वस्त्रात गूळ ठेवून दान करा.

धनु रास (Sagittarius Horoscope)

करिअर : नवे करार शक्य.

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : जोडीदाराच्या भावना समजून घ्या.

आरोग्य : उष्णतेपासून बचाव करा.

शुभ उपाय : सूर्याला लाल फुलांचा अर्घ्य द्या.

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर : प्रोफेशनल यश.

आर्थिक स्थिती : तुमचा संयम आणि शिस्त आज सर्वांना प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : स्थिरता लाभेल.

आरोग्य : स्नायूंना आराम द्या.

शुभ उपाय : सूर्याच्या किरणात १० मिनिटं उभं रहा

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर : नवे यश मिळेल.

आर्थिक स्थिती : तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा.

प्रेम व नातेसंबंध : सर्जनशीलतेत नातं बहरेल.

आरोग्य : थोडी अस्वस्थता जाणवेल.

शुभ उपाय : संध्याकाळी लाल दिवा लावा.

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर : थोडा संयम आवश्यक.

आर्थिक स्थिती : तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : जुन्या मैत्रीतून प्रेम फुलू शकतं.

आरोग्य : त्वचेसंबंधी त्रास संभवतो.

शुभ उपाय : रविवारी तांब्याचं भांडं सूर्याजवळ ठेवा.

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेला तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय; धनदेवता कुबेर आणि देवी लक्ष्मीचीही राहील कृपा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Metro: कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
Sanjay Raut on BJP: भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
PMC Election 2026: पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, महिलांना आरोग्य कवच, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
टक्केवारी संपवणार, महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?

व्हिडीओ

Rohit Pawar MCA Vastav 261 : रेवती सुळे, कुंती रोहित पवार यांच्या समावेशाचा वाद पेटला;न्यायालयाचा चाप
Navneet Rana Amravati Speech : तेरी दादागिरी पाकिस्तानमें चलेगी..,नवनीत राणांचा ओवैसींवर घणाघात
Thackeray Brothers : महायुती प्रचारात ठाकरे अजूनही विचारात? महायुतीत सभांची दाटी, ठाकरे शाखांवर बिझी Special Report
Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Metro: कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
Sanjay Raut on BJP: भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
PMC Election 2026: पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, महिलांना आरोग्य कवच, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
टक्केवारी संपवणार, महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
Pune Election 2026 BJP VS NCP: भाजपच्या 'मिशन 125'मध्ये अजितदादांचा अडसर, देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघडणी? बंद दाराआड गुप्त खलबतं
भाजपच्या 'मिशन 125'मध्ये अजितदादांचा अडसर, देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघडणी? बंद दाराआड गुप्त खलबतं
Thane Mahangarpalika Election 2026: ठाण्यातील दोन प्रभागांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजप-शिंदे गटाचा बिनविरोधचा डाव उधळला, नेमकं काय केलं?
ठाण्यातील दोन प्रभागांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजप-शिंदे गटाचा बिनविरोधचा डाव उधळला, नेमकं काय केलं?
Amit Deshmukh: भाजपच्या चुकीचा लातूरकरांना नाहक त्रास नको, येत्या काळात योग्य उत्तर देऊ; अमित देशमुखांचे लातूर बंद न करण्याचे आवाहन
भाजपच्या चुकीचा लातूरकरांना नाहक त्रास नको, येत्या काळात योग्य उत्तर देऊ; अमित देशमुखांचे लातूर बंद न करण्याचे आवाहन
Akola crime Hidayat Patel: काँग्रेसच्या हिदायत पटेलांना मशिदीबाहेरच धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं, आरोपी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे दोन नेतेही कटात सामील?
काँग्रेसच्या हिदायत पटेलांना मशिदीबाहेरच धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं, आरोपी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे दोन नेतेही कटात सामील?
Embed widget