एक्स्प्लोर

Horoscope Today 19 June 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात करावा लागणार संघर्षाचा सामना; वाचा तुमचं राशीभविष्य

Horoscope Today 19 June 2024 : शैक्षणिकदृष्ट्या तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. 

Horoscope Today 19 June 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... शैक्षणिकदृष्ट्या तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. 

तूळ रास (Libra Today Horoscope)

नोकरी (JOB) - नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. कामात यश मिळेल तसेच ज्यांना नोकरीची गरज आहे अशा तरूणांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल. 

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात बरकत मिळेल. कामाच्या नवीन ऑर्डर्स येतील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. 

आरोग्य (Health) - आज तुमचे आरोग्य चांगले असेल पण, जोडीदाराच्या तब्येतीची तुम्हाला सतत चिंता सतावेल. अशा वेळी वेळ न दवडता लगेच उपचार घ्या. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)

व्यवसाय (Business) - जे व्यावसायिक आहेत ते आपल्या व्यवसायात बदल करण्याचा प्रयत्न करतील. प्रगतीचे नवीन मार्ग शोधतील. 

कुटुंब (Family) - तुमच्या कुटुंबियांबरोबर आजचा वेळ अगदी आनंदात जाईल. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता हे. 

प्रेमसंबंध (Relationship) - आजचा दिवस तसा मोकळा असल्या कारणाने तुमच्या पार्टनरबरोबर छान संवाद साधता येईल. नातेसंबंध अधिक मजबूत होतील. 

आरोग्य (Health) - तुमचे आरोग्य अगदी ठणठणीत असेल. फक्त बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळा. 

धनु (Sagittarius Today Horoscope)

कुटुंब (Family) - जे विवाहित आहेत त्यांचे वैवाहिक जीवन आनंदात, सुख-शांतीत जाईल. नवीन आव्हांनाना सामोरे जाण्यासाठी दोघेही तयार असाल. 

नोकरी (Job) - नोकरदार वर्ग दिलेली कामे वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा, तुमच्या प्रमोशनवर प्रभाव पडू शकतो. 

विद्यार्थी (Students) - विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असल्याने अभ्यासात मन गुंतवून ठेवणं गरजेचं आहे. भविष्यात परदेशी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

आरोग्य (Health) - आज संध्याकाळी तुम्हाला थोडंसं अस्वस्थ वाटू शकतं. अशा वेळी शतपाऊली करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Rahu Nakshatra Transit 2024 : 20 दिवसांनंतर राहुची असणार 'या' 3 राशींवर विशेष कृपा; करिअरमध्ये मिळणार यश, पैशांचीही होईल भरभराट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhuraj Desai on Vidhan Sabha : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणाVijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Embed widget