एक्स्प्लोर

Horoscope Today 19 July 2024 : आज 'या' राशींवर राहणार सूर्यदेवाची कृपा; मनातील सर्व इच्छा होणार पूर्ण, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 19 July 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Horoscope Today 19 July 2024 : पंचांगानुसार, आज 19 जुलै 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

आज देखल्या देवा दंडवत करून आपले प्रश्न सोडवून घ्यावेत. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

बुद्धी आणि व्यासंगाच्या जोरावर बरीच कामे पार पडाल फक्त बोलण्यात निश्चितपणा आणि ठामपणा ठेवायला हवा. 

मिथुन रास  (Gemini Horoscope Today)

परिस्थितीचे योग्य आकलन करून घ्यावे लागेल. आर्थिक घडी सुधारली तरी निष्काळजीपणा आणि खर्चिक वृत्तीमुळे हातात काही शिल्लक राहणार नाही.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

स्वतःबद्दलच्या अवाजवी कल्पना ठेवल्यामुळे नुकसान करून घ्याल. प्रकृती सांभाळा. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

आहार विहारात नियमितपणा न ठेवल्यास स्वास्थ बिघडेल. महिलांच्या कलेला प्रोत्साहन मिळेल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

आज परिस्थितीशी सामना करावा लागणार आहे. तसेच, बऱ्याच दिवसांनंतर तुमचे प्रवासाचे बेत देखील आखले जाण्याची शक्यता आहे.

तूळ रास (Libra Horoscope Today)

प्रकृती सांभाळून प्रवास करावे लागतील. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

प्रेमवीरांना आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. घरातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला फायद्याचा ठरेल. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

आर्थिक चणचण  भासणार नाही. ऐन मोक्याच्या वेळी कुठूनही पैसा उभा राहू शकतो.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

व्यवसायातील तातडीच्या कामांना गती येईल. नोकरीमध्ये तुमच्या कामांना महत्त्व  मिळेल

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

आज ज्यांच्यावर तुमची मर्जी असेल त्यांना खूप सहकार्य कराल. नवीन कल्पनांचे जनक बनाल. 

मीन रास (Pisces Horoscope Today)

काम पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान कराल. विचार आणि बुद्धीचा वापर तुमच्या हातून जास्त होईल

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117                                         

हेही वाचा:

Shani Dev : पुढचे तब्बल 254 दिवस 'या' 3 राशी राहतील हॅप्पी-हॅप्पी; शनीचं कुंभ राशीत संक्रमण देणार मोठ्ठं सरप्राईज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सKurla Bus Accident : कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी ड्रायव्हर संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 PM : 10 डिसेंबर 2024: ABP MajhaFake Medicine Scam : विशाल एंटरप्राईजेसकडून पुरवठा होणाऱ्या औषधांचा वापर थांबवण्याच्या सूचना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime : बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
Embed widget