एक्स्प्लोर

Shani Dev : पुढचे तब्बल 254 दिवस 'या' 3 राशी राहतील हॅप्पी-हॅप्पी; शनीचं कुंभ राशीत संक्रमण देणार मोठ्ठं सरप्राईज

Shani Dev : पुढच्या वर्षी शनी आपली रास बदलणार आहे. 2025 मध्ये 28 मार्चपर्यंत शनी कुंभ राशीतच स्थित असणार आहेत. त्यामुळे पुढचे तब्बल 254 दिवस शनी कोणत्या राशींसाठी लकी ठरणार ते जाणून घेऊयात. 

Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, शनीच्या (Shani Dev) संक्रमणाचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. शनीची (Lord Shani) चाल काही राशींच्या लोकांना मालामाल करू शकते तर काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात संकट आणू शकते. शनी सध्या आपल्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. त्यानुसार, पुढच्या वर्षी शनी आपली रास बदलणार आहे. 2025 मध्ये 28 मार्चपर्यंत शनी कुंभ राशीतच स्थित असणार आहेत. त्यामुळे पुढचे तब्बल 254 दिवस शनी कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) लकी ठरणार ते जाणून घेऊयात. 

सिंह रास (Leo Horoscope)

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, पुढचे 254 दिवस शनी कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ फार फायदेशीर असणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, व्यापारी वर्गातील लोकांना चांगले गुंतवणुकदार भेटतील. तुमच्या व्यापारात थोड्याफार प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळेल. हे वाद तुम्ही बोलून देखील मिटवू शकता. करिअरच्या दृष्टीने काळ फार आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे नीट विचार करूनच निर्णय घ्या. 

मेष रास (Aries Horoscope)

शनीची चाल पुढच्या 254 दिवसांसाठी मेष राशीच्या लोकांना लाभदायक ठरणार आहे. शनीच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या अनेक कामांत तुम्हाला यश मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. आर्थिक बाबतीत कोणताही निर्णय घेताना नीट विचार करूनच घ्या. तसेच, गुंतवणुकीतून तुम्हाला अनेक नवीन चांगले ऑप्शन्स मिळू शकतात. 

तूळ रास (Libra Horoscope)

कुंभ राशीतील शनीच्या स्थितीचा फायदा तूळ राशीच्या लोकांना देखील होणार आहे. या काळात तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडलेले तुम्हाला दिसतील. तसेच, तुमच्या तब्येतीत थोडाफार चढ-उतार पाहायला मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांबरोबर तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. 

'या' राशींवर शनीची वक्री नजर 

यावर्षी शनीची साडेसाती आणि ढैय्याच्या वाईट प्रभावामुळे पाच राशींच्या लोकांना सांभाळून राहण्याची गरज आहे. यामध्ये कर्क, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशीचा समावेश आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology : आज ब्रम्ह योगासह जुळून आले अनेक शुभ योग; तूळसह 'या' 5 राशींच्या मार्गातील सर्व अडचणी होतील दूर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PHOTO : विठ्ठल रुक्मिणी मंदिर रंगीबेरंगी फुलाने सजले, परिसर सुगंध आणि भक्तिभावाने उजळला
PHOTO : विठ्ठल रुक्मिणी मंदिर रंगीबेरंगी फुलाने सजले, परिसर सुगंध आणि भक्तिभावाने उजळला
यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
Tata Trust : टाटा ट्रस्टमध्ये मतभेद असताना मोठी अपडेट, वेणू श्रीनिवास यांची आजीव ट्र्स्टी म्हणून निवड, मेहली मिस्त्रींचं काय होणार
टाटा ट्रस्टमध्ये मतभेद असताना मोठी अपडेट, वेणू श्रीनिवास यांची आजीव ट्र्स्टी म्हणून निवड
Muhurat Trading:मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टीवर काय घडलं? सर्वाधिक फायदा अन् फटका कुणाला? जाणून घ्या
मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी बाजाराची सकारात्मक सुरुवात, सेन्सेक्स अन् निफ्टीवर काय घडलं? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Damage Control: राष्ट्रवादीतील आऊटगोइंग रोखण्यासाठी Datta Bharane मैदानात
Maratha Quota Row: 'भुजबळ म्हणजे ठुसका फटाका, जो वाजत नाही पण...', Manoj Jarange यांची घणाघाती टीका
Maharashtra Fires: विरार, पुणे ते गोरेगावमध्ये अग्नितांडव; E-Bike शोरूम, फर्निचरची दुकानं जळून खाक
Mahesh Kothare On BJP : महेश कोठारेंचं भाजप प्रेम;  Sanjay Raut यांचा कोठारेंवर थेट निशाणा
Navi Mumbai Fire: नवी मुंबईत दिवाळीतच अग्नितांडव, एकाच रात्री चौघांचा मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : विठ्ठल रुक्मिणी मंदिर रंगीबेरंगी फुलाने सजले, परिसर सुगंध आणि भक्तिभावाने उजळला
PHOTO : विठ्ठल रुक्मिणी मंदिर रंगीबेरंगी फुलाने सजले, परिसर सुगंध आणि भक्तिभावाने उजळला
यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
यंदा दिवाळी पावसातच जाणार! राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे, IMDने नेमकं काय सांगितलं?
Tata Trust : टाटा ट्रस्टमध्ये मतभेद असताना मोठी अपडेट, वेणू श्रीनिवास यांची आजीव ट्र्स्टी म्हणून निवड, मेहली मिस्त्रींचं काय होणार
टाटा ट्रस्टमध्ये मतभेद असताना मोठी अपडेट, वेणू श्रीनिवास यांची आजीव ट्र्स्टी म्हणून निवड
Muhurat Trading:मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टीवर काय घडलं? सर्वाधिक फायदा अन् फटका कुणाला? जाणून घ्या
मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी बाजाराची सकारात्मक सुरुवात, सेन्सेक्स अन् निफ्टीवर काय घडलं? 
Dattatray Bharane: मी जरी पक्ष सोडून गेलो तरी अजितदादांना काही फरक पडत नाही; नाराजांची समजूत काढणार, राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीबाबत भरणेंचा अप्रत्यक्ष इशारा
मी जरी पक्ष सोडून गेलो तरी अजितदादांना काही फरक पडत नाही; नाराजांची समजूत काढणार, राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीबाबत भरणेंचा अप्रत्यक्ष इशारा
Rajiv Deshmukh Passes Away: माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाळीसगावच्या राजकारणात मोठी पोकळी
माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाळीसगावच्या राजकारणात मोठी पोकळी
BCCI : आशिया कपची ट्रॉफी भारताला द्या, बीसीसीआयचा मोहसीन नक्वीला इशारा, मागणी मान्य न केल्यास पुढचं पाऊल टाकणार 
मोहसीन नक्वीला आशिया कपची ट्रॉफी भारताला द्यावीच लागणार, बीसीसीआयचा कडक मेसेज,आता टाळाटाळ महागात पडणार
Pro Kabaddi U Mumba player Death: यू मुम्बाच्या 'या' खेळाडूचे अचानक निधन, प्रो कबड्डीच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला
यू मुम्बाच्या 'या' खेळाडूचे अचानक निधन, प्रो कबड्डीच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला
Embed widget