एक्स्प्लोर

Horoscope Today 17 September 2024 : मेष, वृषभ राशींवर आज लक्ष्मीची कृपा; मिथुन राशीला मिळणार शुभवार्ता, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 17 September 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीचा आजचा दिवस कसा जाईल? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 17 September 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, नोकरदार लोकांना चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. थोडे अधिक परिश्रम करून सामाजिक आणि राजकीय पातळीवर तुम्हाला यश मिळवता येईल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, टीमवर्कमुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल, ज्यामुळे तुम्ही जुन्या नुकसानाची भरपाई पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिकांनी आज काही आव्हानांसाठी स्वतःला तयार ठेवलं पाहिजे. कारण बाजारातील चढ-उतार तुम्हाला एकाच वेळी भारी पडू शकतात.

विद्यार्थी (Student) - लेखनाची आवड असलेल्या तरुणांना वाचन आणि लेखनात स्पर्धात्मकता वाढवावी लागेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात तुमचे सकारात्मक विचार नातेसंबंधात गोडवा आणतील. कौटुंबिक दृष्टीकोनातून दिवस चांगला जाणार आहे, संध्याकाळी सर्वजण एकत्र बसून चर्चा कराल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आरोग्याच्या बाबतीत काही समस्यांना सामोरं जावं लागेल.

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, कामातील तांत्रिक अडचणींमुळे तुम्ही तुमचं काम वेळेवर पूर्ण करू शकणार नाही.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, भागीदारीत व्यवसाय सुरू करताना तुम्हाला काही अडथळ्यांना सामोरं जावं लागेल, परंतु हार मानू नका आणि आपले प्रयत्न सुरू ठेवा.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थी अभ्यासात काहीतरी नवीन शिकतील, ज्याचा त्यांना भविष्यात खूप उपयोग होईल. कुटुंबातील काही लोकांच्या कृतीमुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरूनही ते तुमच्याशी भांडू शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. 

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. तुमचा नाविन्यपूर्ण विचार तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आज विरोधक तुमची तक्रार करण्याची संधीच शोधतील. 

व्यवसाय (Business) - व्यवसायात लक्ष केंद्रित केल्यास नक्कीच यश मिळेल. व्यावसायिकांनी आपल्या कामाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून व्यवसायात येणाऱ्या आर्थिक समस्यांशी तुम्ही लढू शकाल.

विद्यार्थी (Student) - तरुणांबद्दल बोलताना, विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल, तरच ते त्यांचे ध्येय साध्य करू शकतील. मित्रांसोबत तुम्ही गरजू लोकांना मदत करताना दिसाल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani 2024 : शनीवर पडली सूर्याची शुभ दृष्टी; 16 सप्टेंबरपासून 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, सुख-संपत्तीत होणार अमाप वाढ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Embed widget