एक्स्प्लोर

Horoscope Today 15 October 2024 : तूळ राशीचा आजचा दिवस वरदानासारखा; वृश्चिक, धनु राशीला नोकरी-व्यवसायात येणार अडचणी? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 15 October 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 15 October 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य (Horocope Today) जाणून घ्या....

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमचा दिवस खूप व्यस्त असणार आहे, ज्यामुळे तुम्हाला संध्याकाळी थकवा जाणवू शकतो आणि तुम्ही खूप अस्वस्थ होऊ शकता.

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठीही चांगला असेल. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

विद्यार्थी (Student) - आज तुमचं काही महत्त्वाचं काम अपूर्ण राहू शकतं, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता आणि तुमचं मनही उदास होऊ शकतं. आज तुम्ही तुमच्या जुन्या मित्राला खूप दिवसांनी भेटू शकता, त्याला भेटून तुम्हाला खूप आनंद होईल.

आरोग्य (Health) - आज तुमची प्रकृती ठीक राहील, पण तुम्ही तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यावी, उष्णतेमुळे तुमची प्रकृती बिघडू शकते.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमधून काही चांगली बातमी मिळू शकते, तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील आणि तुमची बढतीही करू शकतात.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमचा व्यवसाय चांगला चालेल, कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही, आज तुमचं व्यावसायिक जीवन सुधारू शकेल. 

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या आरोग्याबाबत चिंतेत असाल, आज तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर,  तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील, कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही, तुम्ही तुमच्या डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी, तुमच्या चष्म्याचा नंबर वाढू शकतो, त्यामुळे तुम्हाला पाहण्यात त्रास होऊ शकतो.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये थोडं सावध राहावं, अन्यथा तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतात, ते तुमच्या सरळपणाचा फायदाही घेऊ शकतात.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज त्यांना व्यवसायात नुकसान होऊ शकतं, म्हणून त्यांचा व्यवसाय थोडा आरामात चालवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर हुशारीने गुंतवणूक करा, अन्यथा तुमचे शेअर्स बुडू शकतात आणि तुमचं नुकसान होऊ शकतं.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, त्यांनी त्यांच्या जीवनात यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या, अगदी थोडा त्रास झाला तर नक्कीच डॉक्टरकडे जा, अन्यथा तुम्हाला मोठ्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shani Jayanti 2026: साडेसाती, ढैय्या पेक्षा मोठी सत्त्वपरीक्षा...शनि महादशेचा 19 वर्षांचा अत्यंत कठीण काळ! सध्या 'या' राशींवर प्रभाव, कमी लोकांना माहित...
साडेसाती, ढैय्या पेक्षा मोठी सत्त्वपरीक्षा...शनि महादशेचा 19 वर्षांचा अत्यंत कठीण काळ! सध्या 'या' राशींवर प्रभाव, कमी लोकांना माहित...
Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मे महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार? शुभ दिन, लकी कलर, नंबर, टीप वाचा
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मे महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार? शुभ दिन, लकी कलर, नंबर, टीप वाचा
Shubh Yog: 5 राशींचं नशीब फळफळलं! आज बुधादित्य राजयोगासह जुळले शुभ संयोग, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैसा, नोकरी, प्रेमात बंपर लाभ...
5 राशींचं नशीब फळफळलं! आज बुधादित्य राजयोगासह जुळले शुभ संयोग, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैसा, नोकरी, प्रेमात बंपर लाभ...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 5 राशींचा पैसा दुपटीने वाढणार! मे चा नवा आठवडा कसा जाणार? कोण मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 5 राशींचा पैसा दुपटीने वाढणार! मे चा नवा आठवडा कसा जाणार? कोण मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Devendra Fadnavis: 'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
Pune Accident News: पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
Dharmendra Pradhan on NEET Exam: 'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
Chennai Super Kings: आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
Devendra Fadnavis and PM Modi: मोदीजींनी आपल्याला फार मोठा त्याग करायला सांगितलेला नाही, त्यावरुन आपली देशभक्ती सिद्ध होईल: देवेंद्र फडणवीस
मोदीजींनी आपल्याला फार मोठा त्याग करायला सांगितलेला नाही, त्यावरुन आपली देशभक्ती सिद्ध होईल: देवेंद्र फडणवीस
Embed widget