एक्स्प्लोर

Horoscope Today 15 May 2024 : मकर, कुंभ, मीन राशीसाठी आजचा दिवस वरदानाप्रमाणे; सर्व इच्छा होणार पूर्ण, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 15 May 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 15 May 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ (Aquarius), मीन राशीचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, नोकरीच्या ठिकाणी कोणी मोठ्या पदावर काम करत असेल तर त्याला त्याच्या कामावर लक्ष ठेवावं लागेल. जर एखादी नोकरी करणारी व्यक्ती नुकतीच नवीन नोकरीवर रुजू झाली असेल तर त्याने आपल्या वरिष्ठांशी गैरसंवाद टाळावा.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, ब्युटी प्रोडक्ट्सच्या संदर्भात व्यवसाय करणाऱ्यांचा ग्राहकांशी वाद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुमचे विरोधक सक्रिय होतील आणि तुमच्या कमजोरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील.

कौटुंबिक (Family) - विद्यार्थ्यांनी अभ्यासाबाबत बेफिकीर राहणं टाळावं, अन्यथा निकाल खराब येऊ शकतात. दिवसाच्या सुरुवातीपासूनच खेळाडूंना आळसाने घेरलेलं असेल, त्यामुळे ते त्यांच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकणार नाही. आळशीपणाचा वारा नव्या पिढीच्या कष्टाला वाया घालवू शकतो, त्यामुळे आळस झटका.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, ग्रहांची स्थिती लक्षात घेता आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी राहील, गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यावी.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांना काही प्रकल्पासंदर्भात टीमसोबत महत्त्वाच्या बैठका घ्याव्या लागतील, कमी वेळ आणि काम जास्त अशा परिस्थिती उद्भवू शकतात. काम करणाऱ्या व्यक्तीने सहकाऱ्यांबद्दल चुकीची गृहितकं करणं टाळावं, कधीकधी तुम्ही इतरांच्या दृष्टीकोनातून गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, ध्रुव योगाच्या निर्मितीमुळे घाऊक विक्रेत्यांना मोठ्या मालाची ऑर्डर मिळून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. जे ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांनी या दिशेने वेगाने वाटचाल करावी. तुम्ही तुमचे प्रयत्न वाढवले ​​पाहिजेत.

विद्यार्थी (Student) - स्पर्धक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास मजबूत होईल, आत्मविश्वासाच्या जोरावर ते सर्वात मोठा विषयही सहज समजून घेऊ शकतील.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, जुन्या आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आज तुम्हाला खूप हलकं वाटेल.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, तुम्हाला कामाच्या ठिकाणी बॉसशी समन्वय राखावा लागेल आणि महिला कर्मचाऱ्यांचाही आदर करावा लागेल. मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला अनेक लोकांसोबत बैठका घ्याव्या लागतील.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांना एक विशेष सल्ला दिला जातो की, जेव्हा त्यांना त्याच्या कामात कोणतीही अडचण येते तेव्हा त्याने त्या समस्यांवर हुशारीने उपाय शोधलं पाहिजे. व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यवसायात निष्काळजी राहू नये. कोणत्याही प्रकारचा कर थकबाकी असेल तर तो वेळेवर भरा.

विद्यार्थी (Student) - नवीन पिढीने आपली दिनचर्या ठरवून घ्यावी. मानसिक शांतीसाठी त्यांनी सकाळी लवकर उठून योगासनं करावीत.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, जर तुम्ही रोज वाकून काम करत असाल तर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Rajyog : तब्बल 50 वर्षांनंतर लक्ष्मी नारायण योगाची निर्मिती; 'या' राशींना येणार अच्छे दिन, घरात पैशांची आवक वाढणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Manikrao Kokate : भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Union Budget 2025 : बजेटमधून सर्वसामान्यांना लक्ष्मी प्रसन्न झाली : एकनाथ शिंदेUnion Budget 2025 : Superfast : अर्थ बजेटचा ; अर्थसंकल्पातून कुणाला काय काय मिळालं? 01 February 2025CM Devendra Fadnavis On Union Budget :  मध्यमवर्गासाठी ड्रीम बजेट, आर्थिक इतिहासातला मैलाचा दगडUnion Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman : नव्या करप्रणालीत मोठे बदल, बजेटबाबात सोप्या भाषेत विश्लेषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Manikrao Kokate : भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
Union Budget 2025 : इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Virat Kohli Video : रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
Guillain Barre Syndrome : जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
Embed widget