एक्स्प्लोर

Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 13 May 2024 : आजचा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व 12 राशीच्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 13 May 2024 : पंचांगानुसार, आज 13 मे 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Horoscope Today)

घरातील मोठ्या माणसांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. वाङ्मयाचा ज्यांना छंद आहे त्यांना चांगली पुस्तके वाचायला मिळतील.

वृषभ (Taurus Horoscope Today)

जोडीदाराच्या लहरी स्वभावाला तोंड द्यावे लागेल. अति उत्साह दाखवायला जाल, परंतु समोर असलेल्या सर्व गोष्टींचा अंदाज घेणे आवश्यक आहे.

मिथुन (Gemini Horoscope Today)

आर्थिक बाबतीत कोणतेही धाडस करणे योग्य नाही. वाहने जपून चालवा. 

कर्क (Cancer Horoscope Today)

पूर्वी एखाद्या कारणावरून सहकाऱ्यांशी वाद झाले असतील त्या बाबतीत गैरसमज दूर होतील. त्यांचे सहकार्य मिळेल. 

सिंह (Leo Horoscope Today)

तुमच्या एखाद्या योजनेला घरातील लोकांची मान्यता मिळेल. नोकरी धंद्यामध्ये जवळपासच्या लोकांच्या गोड वागण्यामुळे थोडे गोंधळून जाल.

कन्या (Virgo Horoscope Today)

बरोबरच्या स्पर्धकांना तोंड देता देता नाकीनऊ येतील. कुटुंबामध्ये खेळीमेळीचे वातावरण  राहील.

तूळ (Libra Horoscope Today)

कुठेही अतिभावनाप्रधान्ता नको. खूप काम करायचे ठरवाल आणि तेवढा उत्साह ही ग्रह तुम्हाला देणार आहेत.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

पुरुषांनी स्त्रियांकडून अडलेली कामे करून घेतल्यास लवकर पूर्ण होतील. स्वतःसाठी विशेष खरेदी कराल.

धनु (Sagittarius Horoscope Today)

महिला आपल्या आवडीनिवडी जपतील. तरुण लोकांना आपला जोडीदार शोधण्यात यश लाभेल.

मकर (Capricorn Horoscope Today)

प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल. विवाह करण्याची इच्छा असणाऱ्यांचे विवाह जमतील.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

आज थोडे उसने अवसान आणून काम करावे लागेल. संबंधित व्यक्तींकडून सहकार्य  मिळण्यासाठी त्यांची थोडी खुशामतही करावी लागेल.

मीन (Pisces Horoscope Today)

व्यापार-उद्योगात जरा जास्त भांडवल लागू शकते. व्यवसाय धंद्यात कोणतेच काम तातडीने होणार नाही.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117

हेही वाचा:

Shani Dev : शनीने नक्षत्र बदललं; 'या' 3 राशींचा सुवर्ण काळ सुरू, पैशांची होईल भरभराट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Namdev Shastri Maharaj On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdev Shastri Maharaj On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Parliament Budget Session : आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
Dhananjay Munde & Suresh Dhas: बीड डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
बीडच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray: ठाकरे आणि भाजपमधल्या जुन्या मित्रांना युती हवी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Namdev Shastri Maharaj On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdev Shastri Maharaj On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Parliament Budget Session : आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
Dhananjay Munde & Suresh Dhas: बीड डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
बीडच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द
Maharashtra Breaking News Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
Embed widget