एक्स्प्लोर

Horoscope Today 11 March 2024 : तूळ राशीची आर्थिक स्थिती सुधरणार; वृश्चिक, धनु राशीसाठी काळ समस्यांचा, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today 11 March 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 

Horoscope Today 11 March 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या....

तूळ (Libra Horoscope Today) 

आज तुमचं जीवन ऊर्जा आणि उत्साहाने भरलेलं असेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळेल. आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तरीही, पैशाशी संबंधित निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्या आणि कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, अन्यथा तुम्हाला तोट्यात जावं लागेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी अधिक मेहनत करावी लागेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला ज्या समस्या येत आहेत त्या कुटुंबातील व्यक्तींसोबत शेअर करा. यामुळे समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला अधिक चांगलं मार्गदर्शन मिळेल. आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

आज कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी आज तुम्हाला विरोधकांकडून त्रास सहन करावा लागू शकतो, ते वरिष्ठांचे कान भरू शकतात, ज्यामुळे तुम्हाला ओरडा मिळू शकतो. आज व्यवसायात अधिक लक्ष द्या, अन्यथा तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो. अविवाहित व्यक्तींना आज एखादी खास व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. आज तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवाल. आर्थिक बाबतीत थोडं सावध राहा. वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि जास्त ताण घेऊ नका.

धनु (Sagittarius Horoscope Today)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. आज तुम्ही आयुष्यात येणाऱ्या आव्हानांचा धैर्याने सामना करू शकाल. विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येऊ शकतो. जवळच्या मित्राच्या मदतीने जीवनातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या सोडवल्या जातील. तुम्ही अचानक कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅम बनवू शकता. नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळेल. आज पती-पत्नीच्या नात्यात गैरसमज वाढतील, परंतु संयम ठेवा आणि शहाणपणाने निर्णय घ्या. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Uday : अवघ्या 8 दिवसांनी होणार शनीचा उदय; मेषसह 'या' 4 राशींचं नशीब पालटणार, अपेक्षेपेक्षा अधिक पटीने पगारवाढ मिळणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha | 12 March 2024ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 8PM 12 March 2025Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana News | विरोधक म्हणतात लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी देणार? तटकरे स्पष्टच बोलल्या..Job Majha News | ST महामंडळ अंतर्गत नाशिकमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Embed widget