एक्स्प्लोर

Shani Uday : अवघ्या 8 दिवसांनी होणार शनीचा उदय; मेषसह 'या' 4 राशींचं नशीब पालटणार, अपेक्षेपेक्षा अधिक पटीने पगारवाढ मिळणार

Saturn Transits : शनीच्या अगदी छोट्याशा हालचालीचा परिणाम देखील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होतो. शनि कधी चांगले परिणाम देतो, तर कधी वाईट परिणाम देतो. यातच आता 18 मार्चला शनिचा उदय होईल, याचा मेषसह अन्य 3 राशींना विशेष लाभ मिळणार आहे.

Shani Uday 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रहांमध्ये शनीला (Shani) विशेष स्थान आहे. शनि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. असं म्हणतात की, ज्या व्यक्तीवर शनिदेवाची शुभ दृष्टी पडते त्याला जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही. कुंडलीत शनिदेवाची शुभ स्थिती असल्यास व्यक्ती आयुष्यात वेगळीच उंची गाठू शकतो. शनीच्या स्थितीचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होत असतो.

या वर्षी शनि कुंभ राशीत राहूनच आपल्या हालचाली बदलणार आहे, सध्या तो अस्त स्थितीत आहे. 18 मार्चला शनीचा कुंभ राशीत उदय होईल. ज्योतिषशास्त्रात शनीचा उदय ही शुभ घटना मानली जाते. शनीच्या उदयाने काही राशींचा कठीण काळ संपेल आणि त्यांना चांगले दिवस येतील. शनिदेवाचा उदय झाल्यावर 4 राशींच्या लोकांना मोठा फायदा होईल. या भाग्यवान राशी कोणत्या ते जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय विशेष फलदायी ठरेल. मेष राशीच्या लोकांना विशेषतः नोकरी आणि व्यवसायात खूप फायदा होईल. प्रत्येक क्षेत्रात तु्म्ही प्रगती कराल. या काळात तुमच्या उत्पन्नातही वाढ झालेली दिसेल. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी शनीचा उदय फार शुभ ठरेल. मेष राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात दोन्हीकडे चांगले परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुमच्या पगारात वाढ होण्याची चिन्हं आहेत, तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक पटीने पगारवाढ मिळेल. तुम्हाला पैसे कमावण्याच्या आणखी वेगळ्या संधीही मिळतील. पैशाची बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

कन्या रास (Virgo)

शनीच्या उदयामुळे कन्या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील. कन्या राशीच्या लोकांच्या करिअरसाठी हा काळ उत्तम राहील. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठं यश मिळू शकतं. कन्या राशींच्या व्यक्तींवर शनीची विशेष कृपा राहणार आहे. या काळात प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल, तुमच्या संपत्तीत वाढ होईल. कन्या राशीच्या लोकांना आजवर त्यांच्या मेहनतीचं अपेक्षित फळ मिळत नव्हतं, पण आता शनि त्यांना त्यांच्या मेहनतीचं पूर्ण फळ देईल. या काळात तुमच्या नोकरीत तुमच्या कामाच्या स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे. मेहनतीच्या जोरावर तुमचा पगार वाढण्याची शक्यता आहे.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांवर शनीची विशेष कृपा असेल. शनीचा उदय तुमच्यासाठी अनुकूल ठरेल. शनि तुमच्या कुंडलीत भाग्याच्या स्थानी आहे, यामुळे शनि तुम्हाला भरघोस आर्थिक लाभ देईल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये समाधानी आणि आनंदी दिसाल. शनीची स्थिती तूळ राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रात नवीन संधी देईल. शनीच्या उदयामुळे तूळ राशीच्या लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेद्वारे अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. या राशीचे लोक आध्यात्मिक मार्गावर पुढे जातील. कोणत्याही अडचणीशिवाय जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तु्म्ही यश मिळवू शकाल. शनि तुम्हाला मेहनतीचं योग्य फळ देईल, त्यामुळे तुमचे प्रयत्न कधीही कमी पडू देऊ नका.

धनु रास (Sagittarius)

शनीच्या उदयामुळे धनु राशीच्या लोकांना अनेक सुवर्ण संधी मिळू शकतात. तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर नफा मिळेल. या राशीच्या लोकांना एखाद्या ठिकाणाहून चांगल्या नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. धनु राशीच्या लोकांना शनीच्या उदयामुळे खूप सकारात्मक परिणाम मिळतील. शनिदेवाची ही स्थिती तुमच्या करिअरसाठी अनुकूल असेल. या काळात तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Budhaditya Rajyog : तब्बल 1 वर्षानंतर मीन राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' 3 राशींना होणार अनपेक्षित धनलाभ, होणार प्रगती

Najar Dosh : एखाद्याची वाईट नजर लागल्याने प्रगतीत येतो अडथळा; अशा वेळी नजर दोषाची लक्षणं आणि नजर काढण्याचे उपाय जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget